आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Cricket | Anil Kumble On Saliva Used In Cricket Ball Shining Ban Due To Coronavirus COVID 19 ICC Rules News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:लाळेवर बंदी हा तात्पुरता उपाय; यात हाेईल बदल; आयसीसी क्रिकेट कमिटीच्या अनिल कुंबळेची माहिती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खेळाडूंच्या आरोग्याबाबत कोणतीही जोखीम घेऊन शकत नाही

चेंडूला चकाकी देण्यासाठी लाळेचा उपयोग करण्यावर अखेर बंदी घातली आहे. परिस्थिती चांगली झाल्यानंतर सर्व काही सामन्य होईल. हा केवळ तात्पुरता उपाय आहे, असे आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळेने म्हटले.

कोरोनानंतर काही महिने, एखाद्या वर्षानंतर परिस्थिती बदलेल आणि सर्व गोष्टी पहिल्यासारख्या सामान्य होतील, अशी अशा वाटते, असेही त्याने सांगितले. कुंबळेच्या अध्यक्षतेखालील समितीने संसर्गाच्या धाेक्यापासून वाचण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी आणण्याची शिफारस केली होती. मात्र, समितीने चेंडूवर घास लावण्यास परवानगी दिली आहे.

लाळेवरील बंदीमुळे कौशल्यात सुधारणा: 

रुटलंडन | चेंड चकाकीसाठी लाळेचा वापरावर बंदी घातल्याने गोलंदाजांच्या कौशल्यात आता सुधारणा होईल. त्याला खेळपट्टीकडून मदत घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, असे इंग्लंडचा कर्णधार जो रुटने म्हटले. रुट म्हणाला, “हा निर्णय गोलंदाजांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

बातम्या आणखी आहेत...