आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:क्रिकेटपटूंना कोविड-19 च्या धोक्यासोबत खेळावे लागेल : गौतम गंभीर 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खेळाडू व सर्वांना या व्हायरससोबत जगण्याची गरज

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरच्या मते, काेविड १९ नंतर क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीत बदल होणार नाही. गंभीरने म्हटले, ‘मला नाही वाटत, अनेक नियम व मार्गदर्शक तत्त्वे बदलतील. चेंडूवर लाळेच्या वापरावर पर्याय मिळू शकतो. त्याशिवाय मला वाटत नाही, काही इतर बदल होतील.’  

खेळाडू व सर्वांना या व्हायरससोबत जगण्याची गरज आहे.  खेळाडूंना देखील त्याचा संसर्ग होऊ शकतो. गंभीरने म्हटले की,  डिस्टन्सिंग आणि इतर नियम नियमित करणे शक्य असणार नाही. तरी आपण क्रिकटमध्ये असे करू शकतो,असे त्याने सुचवले.

बातम्या आणखी आहेत...