आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती:दिनेश कार्तिक खेळणार यंदाचा टी-20 वर्ल्डकप

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाच्या यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शुक्रवारी विंडीजविरुद्ध सलामीच्या टी-20 सामन्यात लक्षवेधी खेळी केली. त्याने 19 चेंडूंत नाबाद 41 धावा काढल्या. यासह त्याला दमदार पुनगरामन करता आले. याच खेळीतून आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिनेश कार्तिकची यंदाच्या टी-20 विश्वचषकातील सहभाग निश्चित असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे थेट बीसीसीआयनेच कार्तिकच्या विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातील प्रवेशावर शिक्कामाेर्तब केले आहे. त्याची आयपीएलमधीलही कामगिरी यंदा काैतुकास्पद ठरली. ताे सातत्याने टी-20 फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्याने आता विंडीजविरुद्ध सलामी सामन्यात 215.78 च्या स्ट्राइक रेटने 19 चेंडूंत नाबाद 41 धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...