आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडचा पाकिस्तानवर वरचष्मा:बटलरच्या संघाची फलंदाजी 11व्या क्रमांकापर्यंत, जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 वर्ल्ड कप 2022 चा अंतिम सामना रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. ज्या प्रकारे इंग्लंडने टीम इंडियाला उपांत्य फेरीत पराभूत केले. ते पाहता, फायनलमध्येही जोस बटलरच्या संघाचा वरचष्मा आहे. पाकिस्तानचे वेगवान आक्रमण चांगले आहे, पण इंग्लंडकडे फलंदाजीसाठी 9व्या क्रमांकावर ख्रिस वोक्स आहे. जो अष्टपैलू आहे.

त्याचवेळी क्रिस जॉर्डन 10व्या क्रमांकावर आणि आदिल रशीद 11व्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकतो. त्यामुळे कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करणारी अशी फलंदाजी इंग्लंडकडे आहे, असे म्हणता येईल.

दुसरीकडे, पाकिस्तान संघात 7 फलंदाज आहेत. त्यांना बाद करण्यासाठी इंग्लंडकडे 7 विविध प्रकारचे गोलंदाज आहेत. आता खाली तुम्ही दोन्ही संघातील 22 खेळाडू पाहू शकता जे अंतिम फेरीत खेळू शकतात. त्यांचे रेकॉर्डस ग्राफिक्सच्या मदतीने पाहु या…

आता दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन...

बातम्या आणखी आहेत...