आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Even In The Upcoming Season, The Captaincy Of Chennai Remains With Dhoni

आयपीएल:आगामी सीझनमध्येही चेन्नईचे कर्णधारपद धोनीकडेच

चेन्नई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल आगामी सीझनमध्येही महेंद्रसिंह धोनीच हा कर्णधारपदी कायम असेल, अशी घोषणा फ्रँचाईजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कासी विश्वनाथ यांनी केली. आयपीएल पहिल्या सीझनपासून धोनीकडेच चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

२०२२ मध्ये धोनीने स्वत:हून रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले. जडेच्या नेतृत्वाखाली सीएसकेने ८ पैकी केवळ २ सामने जिंकले. फलंदाजी आणि गोलंदाजीत जडेजा साफ अपयशी ठरला होता. त्यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. धोनीकडे पुन्हा कर्णधारपद आले.

बातम्या आणखी आहेत...