आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 मालिका:आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका १९ जून रोजी संपल्यानंतर भारतीय संघ २६ जूनपासून आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. या मालिकेसाठी नुकतीच संघाची घोषणा करण्यात आली.

यंदाच्या आयपीएल विजेत्या गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असेल. महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीला संघात संधी मिळाली आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव, संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...