आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:इगा स्वातेक उपांत्य फेरीत दाखल

फाेर्ट वर्थएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील नंबर वन महिला टेनिसपटू इगा स्वातेकने शुक्रवारी डब्ल्यूटीए फायनल्सची उपांत्य फेरी गाठली. तिने महिला एकेरीच्या लढतीत फ्रान्सच्या कॅराेलिन गार्सियाला धूळ चारली. या अव्वल मानांकित टेनिसपटूने १ तास २३ मिनिटे शर्थीची झुंज देत ६-३, ६-२ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. दुसरीकडे आठव्या मानांकित दारिया कसात्किनाने काेकाे ग्राॅफवर मात केली.

बातम्या आणखी आहेत...