आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Sri Lanka 2nd T20 Live The Match Is Being Delayed By A Day Sri Lankan Team Has Lost 15 Out Of The Last 21 Matches; News And Live Updates

भारत V/S श्रीलंका:दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 4 गड्यांनी विजय; डिसिल्व्हा सामनावीर; तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी

कोलंबो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज निर्णायक सामना रात्री 8 वाजता कोलंबोत

श्रीलंकेने टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला 4 गड्यांनी पराभूत केले. कृणाल पांड्या कोरोनाबाधित झाल्यानंतर भारताचे 8 खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले. या सामन्यात संघ 5 फलंदाजांसोबत उतरला. नितीश, ऋतुराज, पड्डिकल, सकारियाने पदार्पण केले.

भारताने 5 बाद 132 धावा उभारल्या. धवनने 40 धावा केल्या. अकिलाने 2 गडी टिपले. श्रीलंकेने 2 चेंडू व 4 गडी राखून विजय मिळवला. सामनावीर धनंजया डिसिल्व्हा 40 धावांवर नाबाद राहिला. मालिका 1-1 ने बरोबरी झाली.

बातम्या आणखी आहेत...