आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हातारपणी असे दिसतील धोनी, विराट:एआय जनरेटेड फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा क्रिकेटपटूंचे म्हातारपणीचे फोटो

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा सगळीकडेच बोलबाला सुरू आहे. एआयची मदत घेत वेगवेगळ्या कालखंडातील फोटो जनरेट करण्याचाही एक ट्रेंड सध्या बघायला मिळत आहे. यातच आता नवी भर पडली आहे ती भारतीय प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या म्हातारपणीच्या फोटोंची. तुमचे आवडते क्रिकेटपटू म्हातारपणी कसे दिसतील याची एआय जनरेटेड इमेज एका कलाकाराने तयार केली आहे. एसके एमडी अबू साहिद नावाच्या कलाकाराने क्रिकेटपटूंचे म्हातारपणीचे फोटो एआयच्या सहाय्याने तयार केले आहे. पाहा तुमचा आवडता क्रिकेटपटू म्हातारपणी कसा दिसेल..

महेंद्रसिंह धोनी
महेंद्रसिंह धोनी
विराट कोहली
विराट कोहली
सचिन तेंडूलकर
सचिन तेंडूलकर
केएल राहुल
केएल राहुल
रोहित शर्मा
रोहित शर्मा
शिखर धवन
शिखर धवन
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह
हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या
चेतेश्वर पुजारा
चेतेश्वर पुजारा
रविंद्र जडेजा
रविंद्र जडेजा

सर्व फोटो साभार-एसके एमडी अबू साहिद