आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा वर्ल्डकप:मेसीने सहकाऱ्यांना दिले 1.73 काेटींचे गाेल्ड प्लेटेड आयफाेन

अर्जेंटिना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाच्या कर्णधार लियाेनेल मेसीने आपल्या सहकारी खेळाडूंना दिलेल्या खास गिफ्टची सध्या जगभरात चर्चा आहे. त्याने १.७३ काेटींचे गाेल्ड प्लेटेड आय-फाेन या सर्व खेळाडूंना भेट म्हणून दिले आहेत. यातील प्रत्येक फाेनवर भेट देण्यात आलेल्या खेळाडूचे नाव, जर्सीचा नंबर आणि अर्जेंटिना संघाचा लाेगाे काेरलेला आहे. तसेच त्याने संघाच्या स्टाफ कर्मचाऱ्यांनाही महागडे गिफ्ट दिले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने फिफाचा वर्ल्डकप जिंकला.

बातम्या आणखी आहेत...