आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी ऑक्शन:सॅम कॅरेनवर आता चेन्नई संघाची माेठ्या बाेलीची तयारी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी १५ व्या सत्राच्या आयपीएलच्या तयारीला आता वेग आला आहे. यातूनच सध्या येत्या शुक्रवारी मिनी ऑक्शनचे आयाेजन करण्यात आले. इंग्लंड संघाच्या ऑलराउंडर सॅम कॅरेनवर माेठी बाेली लागण्याचे चित्र आहे. या खेळाडूसाठी माेठी किंमत माेजण्याची तयारी चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दर्शवली आहे. ‘सॅम कॅरेन हा सर्वाेत्तम गाेलंदाज आहे. त्याची डेथ आेव्हर्समध्ये सर्वाेत्तम गाेलंदाजी असते. याचा निश्चित असा फायदा संघाला हाेऊ शकताे, अशी प्रतिक्रीया संघाच्या वतीने देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...