आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतविरुद्ध वनडे मालिका:जायबंदी तमीम बाहेर

ढाका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या रविवारपासून यजमान बांगलादेश आणि भारत यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात हाेत आहे. सलामीचा वनडे सामना मिरपूरच्या मैदानावर रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच यजमान टीमला माेठा धक्का बसला. कारण टीमचा कर्णधार तमीम इक्बाल गंभीर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. बुधवारी सरावादरम्यान तमीमला गंभीर दुखापत झाली. त्याला आता दाेन आठवड्यांपर्यंत विश्रांती घ्यावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...