आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पाॅट फिक्सिंग:सर्वांसारखीच मलाही दुसरी संधी मिळावी : आसिफ

लाहाेर2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 2010 मध्ये स्पाॅट फिक्सिंग प्रकरणी सात वर्षांची बंदी

इतरांसारखीच मलाही स्वत:ची चूक सुधारण्याची दुसऱ्यांदा संधी मिळावी. त्यामुळे मलाही स्वत:ची क्षमता सिद्ध करता येईल, अशा शब्दांत वेगवान गाेलंदाज माे. आसिफने  पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे (पीसीबी) विनवणी केली. २०१० मधील स्पाॅट फिक्सिंगप्रकरणी आसिफवर सात वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली. 

आपल्या पूर्वीच्या आणि नंतरच्या सर्वच खेळाडूंना पीसीबीने पुन्हा मैदानावर परतण्याची संधी दिली. त्यामुळे माझ्याबाबत पीसीबीने असा विचार करावा, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत त्याने काेणत्याही खेळाडूंची नावे घेतली नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...