आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:अश्विनचे कसाेटी करिअरमध्ये डावखुऱ्या फलंदाजांच्या बळींचे द्विशतक, अशी कामगिरी करणारा जगातला एकमेव गोलंदाज

चेन्नई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात अश्निनने घेतले 5 बळी

फिरकीपटू आर. अश्विनने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात ५ विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडचा डाव १३४ धावांत आटाेपला. अश्विनने २९ व्यांदा डावात ५ बळी घेतले. याशिवाय कसाेटी करिअरमध्ये डावखुऱ्या फलंदाजांच्या बळींचे द्विशतक साजरे केले. ही कामगिरी करणारा अश्विन हा जगातील एकमेव गाेलंदाज ठरला.

मुरली दुसऱ्या स्थानावर

श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याच्या यादीत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावे १९१ बळींची नाेंद आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये एकूण ८०० बळी घेतलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...