आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेहित शर्माला विश्रांती:लोकेश राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्त्व

चंद्रेश नारायणन | मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनडे मालिका पराभवातून सावरलेला भारतीय संघ आता उद्या बुधवारपासून यजमान बांगलादेश टीमविरुद्ध कसाेटी मालिका खेळणार आहे. उद्यापासून या दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत आहे. यादरम्यान लाेकेश राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या मालिकेत खेळणार आहे. तिन्ही फाॅरमॅटसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा राेहित शर्मावर साेपवण्यात आली. मात्र, विदेशातील मैदानावर त्याची कसाेटी लागते. यातूनच त्याच्याकडे कसाेटी मालिकेदरम्यान नेतृत्व साेपवले जात नाही. त्याला विश्रांती देऊन बीसीसीआय नव्या कर्णधाराची निवड करताना दिसते. आताही राेहित जायबंदी असल्याने खेळणार नाही. त्याच्या जागी राहुलकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...