आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • RCB VS CSK IPL 2020 Live Score Update; MS Dhoni Virat Kohli| Royal Challengers Bangalore Vs Chennai Super Kings Match 44th Live Cricket Latest Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानने मुंबईला 8 विकेटने हरवले:प्ले-ऑफसाठी रॉयल्सच्या अपेक्षा कायम, IPL मध्ये स्टोक्सने दूसरे शतक ठोकले

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये कोहलीची टीम आपल्या पारंपारीक ड्रेसऐवजी हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये उतरले आहे.

आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या 45 व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) ने मुंबई इंडियन्स (MI) ला 8 विकेटने हरवले. रॉयल्स पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या नंबरवर पोहोचली. प्ले-ऑफसाठी रॉयल्सची अपेक्षा काय आहे. तर पराभवानंतर मुंबई टॉपवर स्थिर आहे. स्टोक्सने लीगमध्ये आपले दुसरे शतक ठोकले.

अबु धाबीमध्ये झालेल्या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 196 रनचे टार्गेट दिले होते. याच्या उत्तरात राजस्थानने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावुन 196 रन बनवत मॅच जिंकली.

स्टोक्स-सॅमसनने सांभाळली जबाबदारी
राजस्थानने लक्ष्याचा पाठलाग सुरू केला पण चांगली सुरुवात नव्हती. मुंबईचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिंसनने टीमला सुरुवातीला दोन झटके दिले. त्याने कर्णधार स्टीव्ह स्मिथला 11 धावा देऊन बोल्ड केले. त्यानंतर उथप्पाला (13) कॅरॉन पोलार्डच्या हातांनी झेलबाद केले. सलामीवीर बेन स्टोक्सने बाजू सांभाळली. स्टोक्सने 60 चेंडूत 107 धावा ठोकल्या. स्टोक्सने दूसऱ्या विकेटसाठी संजू सॅमसनसोबत 152 रनच्या नाबाद पार्टनरशिपने संघाला जिंकवले.

राजस्थानच्या खेळाचे हायलाइट्स

ओवररन बनेबॅट्समॅनबॉलर
0-545/2स्टोक्स : 20 रनपॅटिंसन : 2 विकेट
6-1054/0स्टोक्स : 33 रन---
11-1558/0सॅमसन : 35 रन---
16-18.239/0स्टोक्स : 36 रन---

पंड्याच्या 20 बॉलमध्ये 7 षटकारसह फिफ्टी
हार्दिक पंड्याने 20 बॉलमध्ये फिफ्ली लावली. त्याने 21 बॉलमध्ये 60 रनची नाबाद खेळी केली. हार्दिकने खेळाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये 3 षटकार आणि 2 चौकारच्या मदतीने 26 रन बनवले. हा ओव्हर कार्तिक त्यागीने केला. यापूर्वी 17 व्या ओव्हरमध्ये हार्दिकने 4 चौकार लावून 25 रन काढले होते. हा अंकित राजपूतचा अखेरचा ओव्हर होता.

मुंबईसाठी हार्दिकव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने 40, ईशान किशनने 37 आणि सौरभ तिवारीने 34 रनची खेळी केली. राजस्थानसाठी श्रेयस गोपाल आणि जोफ्रा आर्चरने 2-2 विकेट घेतल्या. कार्तिक त्यागीला 1 विकेट मिळाली.

ईशान-सूर्यकुमारमध्ये 83 रनची पार्टनरशिप
ईशानला कार्तिक आर्चरच्या हातांनी कॅच आउट केले. ईशान आणि सूर्यकुमारमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 83 रनची पार्टनरशिप झाली. मुंबईच्या ओपनर क्विंटन डिकॉक 4 बॉलवर 6 रन काढून आउट झाला. आर्चरने त्याला क्लीन बोल्ड केले. गोपालने एका ओव्हरमध्ये मुंबईला दोन झटके दिले. त्याने सूर्यकुमारला स्टोक्सच्या हातांनी कॅचआउट केले. नंतर कीरोन पोलार्ड (6) ला बोल्ड केले.

हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये उतरली बंगळुरू
चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये कोहलीची टीम आपल्या पारंपारीक ड्रेसऐवजी हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये उतरले आहे. बंगळुरू प्रत्येक सीजनमध्ये एक मॅच हिरव्या जर्सीमध्ये खेळते. टीम असा ग्रीन अँड क्लीन हा अर्थ घेऊन लोकांना जागरूक करण्यासाठी करते. 2019 मध्ये सीजनच्या 20 व्या मॅचला रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मॅच खेळली होती.

दोन्ही टीममध्ये विदेशी खेळाडू
बंगळुरुमध्ये एरॉन फिंच, एपी डिविलियर्स, माइन अली आणि क्रिस मॉरिस विदेशी खेलाडू आहेत. तर बंगळुरूमध्ये फाफ डु प्लेसिस, सॅम करन, मिशेल सँटनर आणि इमरान ताहिर विदेशी खेळाडू आहेत.

बंगळुरुमध्ये एक आणि चेन्नईमध्ये दोन बदल
बंगळुरू टीममध्ये एक बदल करण्यात आला आहे. फास्ट बॉलर इसुरू उडानाऐवजी मोइन अलीला टीममध्ये सामिल करण्यात आले. तर चेन्नईमध्ये शार्दूल ठाकुर आणि जोश हेजलवुडच्या जागेवर मोनू कुमार आणि मिशेल सँटनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली आहे.

दोन्ही टीम
बंगळुरू:
देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स (विकेटकीपर), मोइन अली, गुरकीरत सिंह मान, क्रिस मॉरिस, वॉशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल

चेन्नई: रितुराज गायकवाड़, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायडू, एन जगदीशन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), सैम करन, रविंद्र जडेजा, मिशेल सैंटनर, दीपक चाहर, इमरान ताहिर आणि मोनू कुमार

बातम्या आणखी आहेत...