आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सने ब्रिस्बेन हीटचा ४ गडी राखून पराभव केला. संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. रेनेगेड्स ६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. प्रथम खेळताना ब्रिस्बेनने ८ गडी गमावून १३७ धावा केल्या. जिमी पिअरसनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात मेलबर्न रेनेगेड्सने ४ चेंडू राखून, ६ गडी गमावत विजय साकारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.