आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत vsबांगलादेश तिसरा शेवटचा वनडे:जायबंदी राेहितला विश्रांती; ईश्वरनला संधी !

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा शेवटचा वनडे सामना उद्या चितगावच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार राेहित शर्मा खेळताना दिसणार नाही. दुसऱ्या वनडे सामन्यात गंभीर दुखापतीमुळे आता त्याला विश्रांती दिली जाणार आहे. त्याच्या जागी भारत अ संघाच्या कर्णधार अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळणार आहे. दुखापतीने त्रस्त शमीलाही बाहेर केले जाणार आहे. सध्या सलगच्या दाेन विजयासह यजमान बांगलादेश संघाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...