आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:सुपरफास्ट जसप्रीत बुमराहने टाकले कर्णधार काेहलीला मागे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुमराहला सर्वाधिक सत्रांमध्ये वेतन 1.38 काेटी; काेहलीच्या नावे 1.29 काेटी

वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहने एका वेगळ्याच खेळीमध्ये टीमचा कर्णधार विराट काेहलीला मागे टाकले. ताे सर्वाधिक वेतन मिळवणारा क्रिकेटपटू ठरला. त्याला सत्रामध्ये १.३८ काेटी रुपये वेतनाच्या स्वरूपात मिळाले. त्याने सत्रामध्ये नऊ वनडे, आठ टी-२० आणि चार कसाेटी सामने खेळले आहेत. सर्वाधिक वेतन मिळवणाऱ्यांच्या यादीमध्ये काेहली हा दुसऱ्या स्थानी आहे. त्याला १.२९ काेटी रुपये मिळाले. त्याने सत्रामध्ये तीन कसाेटी, नऊ वनडे व १० टी-२० सामने खेळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...