आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्ट्रेलियातील टी-२० लीग बिग बॅशमध्ये शुक्रवारी सिडनी थंडर्सचा संघ अॅडलेड स्ट्रायकर्सच्या १४० धावांचा पाठलाग करताना १५ धावांत गारद झाला. त्यांच्या एकही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. सिडनीचा ५.५ षटकांचा डाव टी-२० च्या इतिहासातील सर्वात छोटा ठरला. संघाने टी-२० तील नीचांकी धावसंख्याही नोंदवली. यापूर्वी २०१९ मध्ये तुर्कीचा संघ झेकविरुद्ध २१ धावांत सर्वबाद झाला होता.
भारत : रणजी स्पर्धेत नागालँड २५ धावांमध्येच सर्वबाद
सोविमा | उत्तराखंडने रणजी ट्रॉफीत नागालँडला १७४ धावांनी हरवले. २०० धावांचा पाठलाग करताना नागालँडचा संघ दुसऱ्या डावात २५ धावांत सर्वबाद झाला. ६ फलंदाज शून्यावर बाद झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.