आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 तिरंगी मालिका:भारतीय महिला संघाचा विजय

ईस्ट लंडन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मृती (७४) व कर्णधार हरमनप्रीतने (५६) अभेद्य शतकी भागीदारीतून भारतीय महिला संघाची टी-२० तिरंगी मालिकेतील विजयी माेहीम कायम ठेवली. भारताने दुसऱ्या सामन्यात साेमवारी मध्यरात्री विंडीजचा ५६ धावांनी पराभव केला.

भारताचा स्पर्धेतील पुढचा सामना २८ जानेवारी राेजी दक्षिण आफ्रिकेविरद्ध हाेणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात विंडीजसमाेर विजयासाठी १६८ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात विंडीज संघाला चार गडी गमावत १११ धावांपर्यंत मजल मारता आली.

बातम्या आणखी आहेत...