आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 विश्वचषक:आज इंग्लंड-श्रीलंका संघात सामना

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड संघ आता टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, यासाठी इंग्लंड संघाला माेठ्या विजयाची गरज आहे. यादरम्यान इंग्लंड संघाला शनिवारी एशियन चॅम्पियन श्रीलंका टीमच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हे दाेन्ही संघ सिडनीच्या मैदानावर दु.१.३० वाजेपासून समाेरासमाेर असतील. इंग्लंडला या सामन्यातील विजयाने आपल्या नेट रनरेटमध्ये माेठी सुधारणा करण्याची संधी आहे.

बातम्या आणखी आहेत...