आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी मालिका:इंग्लंड टीमविरुद्ध कसाेटी मालिका; पाक संघ घाेषित

कराची14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या १ डिसेंबरपासून यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसाेटी मालिकेला सुरुवात हाेत आहे. या मालिकेसाठी साेमवारी १८ सदस्यीय पाकिस्तान संघाची घाेषणा करण्यात आली. या संघामध्ये अबरार अहमद आणि माे. अलीला संधी देण्यात आली. हे दाेन्ही खेळाडू पहिल्यांदाच कसाेटी संघात सहभागी हाेणार आहेत. यातून त्यांना आंतरराष्ट्रीय कसाेटीत पदार्पणाची संधी आहे रावळपिंडीच्या मैदानावर पहिली कसाेटी हाेणार आहे. ९ डिसेंबरपासून मुलतानमध्ये दुसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेईल. कराचीत १७ डिसेंबरपासून तिसरी व शेवटची कसाेटी रंगणार आहे.

बातम्या आणखी आहेत...