आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • The Highest Run scorer Is Chris Gayle From 25 Teams In The World, While The Highest Wicket taker Is Bravo From 22 Teams

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झटपट फॉरमॅटचे लक्षवेधी विक्रम:सर्वाधिक धावा करणारा ख्रिस गेल जगातील 25, तर सर्वाधिक बळी घेणारा ब्राव्हो 22 संघांकडून खेळला

दुबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-20 मधील भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा चावला केवळ सात संघांकडून खेळला

लेगस्पिनर पीयूष चावलाने शुक्रवारी दिल्ली विरुद्ध २ विकेट घेतल्या. चेन्नईकडून चावलाच्या टी-२० मध्ये २५५ बळी पूर्ण झाले. तो या फाॅरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. जगातील सर्वाधिक ५०६ बळी घेण्याचा विक्रम विंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होच्या नावे आहे. ब्राव्हो विंडीज संघासह जगभरातील इतर लीग मिळून २२ संघांकडून खेळला आहे.

भारतीय खेळाडू इतर लीगमध्ये नाही

कारण : खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआय आपल्या खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देतो. इतर मंडळ आपल्या खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देतो.

फायदा-नुकसान :

परवानगी न मिळाल्याने फायदा आणि नुकसानही होते. परवानगी मिळाली इतर देशातील पीच समजून घेण्याची संधी मिळेल. परवानगी दिली तर खेळाडू पैशासाठी आंतरराष्ट्रीयपेक्षा लीगला अधिक महत्त्व देतील.

बातम्या आणखी आहेत...