आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकन कर्णधार शनाकाकडे पाठ!:सर्वाेत्तम कामगिरी करणाऱ्या शनाकाला आयपीएलमधून डावलले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार दासून शनाकाने आपल्या कुशल नेतृत्व आणि सर्वाेत्तम खेळीच्या बळावर श्रीलंका संघाला घरच्या मैदानावर विजयाचे खाते उघडून दिले. यातून श्रीलंका संघाने २००७ नंतर भारतात टी-२० सामना जिंकला. श्रीलंका संघाच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील विजयात शनाकाचे माेलाचे याेगदान राहिले. मात्र, अशा प्रकाराची सर्वाेत्तम कामगिरी करणाऱ्या शनाकाला आयपीएलमधून डावलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...