आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:विराट, रोहितला एकदिवसीय क्रमवारीत 11-11 गुणांचे नुकसान; टी-20 च्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल-10 मध्ये साउदी एकमेव वेगवान गोलंदाज

दुबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील ३ सामन्यांत केवळ ९० धावा काढणाऱ्या रोहित शर्माला आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत ११ गुणांचे नुकसान झाले. पहिल्या सामन्यानंतर जाहीर क्रमवारीत त्याचे ८३६ गुणांसह तिसऱ्या व विराट कोहली ८५७ गुणांसह पहिल्या स्थानी कायम आहे. गोलंदाजीत भुवनेश्वरने ९ स्थानांनी झेप घेत ११ वे स्थान गाठले. बेन स्टोक्स अष्टपैलूच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहोचला. टी-२० फलंदाजीत न्यूझीलंडचा डेवोन कॉन्वे चौथ्या स्थानी आहे. टी-२० च्या अव्वल-१० गोलंदाजांमध्ये टीम साउदी एकमेव वेगवान गोलंदाज असून तो सातव्या स्थानी आहे.

बातम्या आणखी आहेत...