आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्ड कप:खेळाडूंचे धैर्य वाढवण्यासाठी चॅम्पियन ट्रॉफीची फायनल दाखवत आहे पाकिस्तान

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान रविवारी सामना होणार आहे. भारतीय संघ आपल्या सरावात व्यग्र आहे, तर पाकिस्तानचे खेळाडू व संघ व्यवस्थापनावर आतापासूनच दबाव दिसून येत आहे.

यामुळेच पाक संघ व्यवस्थापन आपल्या खेळाडूंना मानसिकरीत्या मजबूत करण्यासाठी नवनव्या पद्धतींचा अवलंब करत आहे. शुक्रवारी दुबईत पाकिस्तानी खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या २०१७ मधील अंतिम सामना दाखवला गेला. यात पाकिस्तान जिंकला होता. त्या वेळी पाकिस्तानी संघात सहभागी खेळाडूंचे व्हिडिओ संदेशही पाकिस्तानी संघाला दाखवले गेले. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आजवर ५ वेळा समोरासमोर आले आहेत. हे पाचही सामने भारताने जिंकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...