जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Expert Comment

Expert Comment

 • स्पोर्ट्स डेस्क- बॉडी बिल्डिंग आता फक्त पुरुषांचाच खेळ राहिला नाही. अनेक महिला सुद्धा या प्रोफेशनमध्ये आल्या आहेत. जगात अनेक वुमन बॉडी बिल्डर्स आहेत ज्या खरोखरच सुंदर असूनही त्यांनी बॉडी बिल्डिंगसारखा प्रोफेशन निवडला. चेह-यावरून या महिला खूपच सुंदर दिसतात मात्र त्या तेवढ्याच धोकादायक आहेत. मात्र, त्यांच्या चेह-यावरून त्यांच्या प्रोफेशनचा अंदाज बांधणे अवघड आहे. 18 वर्षांपूर्वी ठेवले या क्षेत्रात पाऊल... यूएसची ग्लॅमरस बॉडी बिल्डर मॉरिया वूल्फीने वर्ष 2000 मध्ये या क्षेत्रात पाऊल ठेवले....
  August 18, 01:17 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL -11 सत्र समाप्तीच्या मार्गावर आहे. रविवारी अंतिम सामना होताच यंदाचे आयपीएल संपेल. पण IPL सारख्या टूर्नामेंटचे सर्वात मोठे ग्लॅमर काय आहे तर ते आहे चीअरलीडर्स. फलंदाजांनी चौकार- षटकार मारल्यानंतर आणि गोलंदाजांनी विकेट घेतल्यानंतर मनमोहक नृत्य करणाऱ्या चीअरलीडर्सचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसतील. हे फोटो मॅच सुरु होण्यापूर्वीचे म्हणजे आपल्या नेहमीच्या रूटीन लाईफ दरम्यानचे आहेत. जेथे चीअर गर्ल्स आपल्या...
  May 27, 10:50 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा आज (30 एप्रिल) आपला 31th बर्थडे साजरा करत आहे. रोहित शर्माने शनिवारी पुण्यात झालेल्या मॅचमध्ये नाबाद अर्धशतक ठोकत धोनीच्या टीमचा धुव्वा उडविला. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्याच्या घराबाबत सांगणार आहोत जे 30 कोटी रूपयाचे आहे. या नव्या लग्जरियस फ्लॅटमध्ये तो गेल्यावर्षी शिफ्ट झाला आहे. त्याने मुंबईतील वरळी येथे 2015 मध्ये हा फ्लॅट खरेदी केला होता. वरळीतील आहूजा टॉवर्समधील 29 व्या फ्लोअरवर त्याचा हा 4BHK फ्लॅट आहे. रोहित सध्या...
  May 1, 10:50 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटच्या जगात सर्वात Funny अंपायर्सपैकी एक असलेले डिकी बर्ड 85 वर्षाचे झाले आहेत. 19 एप्रिल 1933 रोजी इंग्लंडमध्ये जन्मलेले बर्ड आपल्या मजेदार अंदाजासाठी आठवले जातात. बर्ड असे पहिले अंपायर होते ज्यांनी सर्वात बोअर काम असलेल्या अंपायरिंगला सुद्धा इंटरेस्टिंग बनविले. यानिमित्त आम्ही आपल्याला दाखविणार आहोत क्रिकेट ग्राउंडवर आउट किंवा सिक्सचा निर्णय देणा-या अशा अंपायर्सबाबत ज्यांचे एक्सप्रेशन आणि मजेदार अॅक्शन पाहून खेळाडूंसह प्रेक्षकही लोट-पोट होऊन हसायचे. पुढे...
  April 22, 06:01 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- स्पिनचा जादूगर म्हटला जाणारा जगातील सर्वात महान ऑफ स्पिनर मुथ्यया मुरलीधरन सध्या आयपीएलच्या निमित्ताने भारतात आहे. हैदराबाद सनरायजर्स संघाचा तो गोलंदाजी कोच आहे. मुरलीने मंगळवारी आपला 46th बर्थडे साजरा केला. श्रीलंकेच्या या बॉलरच्या खतरनाक बॉलिंगसोबतच त्याची चित्रविचित्र अॅक्शनही प्रसिद्ध आहे, जी पाहून फलंदाजही घाबरायचे. कसोटी क्रिकेटमध्ये 800 आणि वनडे क्रिकेटमध्ये 534 विकेट घेणा-या या बॉलरची बॉलिंग अॅक्शन आणि त्याचा विचित्र चेहरा फलंदाजांना चकवा द्यायचा....
  April 20, 07:52 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आंद्रे रसेलने दमदार सुरूवात केली आहे. चेन्नईविरूद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलने केवळ 36 चेंडूत नाबाद 88 धावा ठोकल्या ज्यात 11 षटकांराचा समावेश होता. आयपीएल टूर्नामेंटमध्ये तो कोलकाता नाईटरायडर्स टीमकडून खेळतो. मात्र, गेल्या वर्षी डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने रसेलवर एक वर्षाची बंदी घातली होती. 30 जानेवारी 2017 ते 30 जानेवारी 2018 या दरम्यान ही बंदी होती. ज्यामुळे हा कॅरेबियन क्रिकेटर 2017 साली आयपीएलसह इतर कोणत्याही...
  April 11, 05:44 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- विराट कोहलीचा संघ रविवारी रात्री कोलकात्याविरूद्ध IPL-11 मध्ये आपली पहिली मॅच खेळेल. दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा प्रदीर्घ दौरा झाल्यानंतर विराटने विश्रांती घेतली होती. त्यामुळे श्रीलंकेत झालेल्या तिरंगी मालिकेत रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. आता महिन्याभराची सुट्टी घेऊन ताजातवाना विराट मैदानात उतरताना दिसेल. पण मैदानात नेहमी आक्रमक दिसणारा विराट कधी कधी खूपच फनी अंदाजात सुद्धा दिसला आहे. IPL दरम्यान त्याचे असे अनेक फोटोज कॅप्चर झाले आहेत. ज्यात तो कधी...
  April 9, 11:44 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या आयपीएलमध्ये आहे. अजिंक्यची पत्नी राधिकाचा मंगळवारी वाढदिवस आहे. राधिका जन्म 10 एप्रिल 1991 रोजी मुंबईत झाला. रहाणे सध्या आयपीएलमध्ये बिझी आहे. त्यामुळे तो आपल्या पत्नीचा वाढदिवस तो कसा साजरा करतो हे पाहावे लागेल. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला अजिंक्य रहाणेची लव्ह स्टोरीबाबत सांगणार आहे की, लहानपणीच्या मैत्रीण ते पुढे गर्लफ्रेंड आणि लग्नाचा टप्पा कसा गाठला. शेजारी राहायची राधिका... - अजिंक्य आणि राधिका धोपावकर शेजारी...
  April 9, 12:10 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- फेब्रुवारी, 2016 मध्ये झालेल्या आयपीएल ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्स टीमच्या या क्रिकेटरला कोणीही ओळख नव्हते. मात्र, आज हा खेळाडू आपल्या टीमचा मॅच विनिंग प्लेयर्सपैकी एक आहे. आम्ही बोलतोय ऑलराउंडर क्रुणाल पंड्याबाबत. क्रुणालने 2013 मध्ये टी 20 लीग्स खेळायला सुरु केले. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती आयपीएल-9 मध्ये, जेव्हा मुंबई इंडियन्सने त्याला 2 कोटी रुपयेला खरेदी केले. तर आयपीएल-11 पूर्वी झालेल्या लिलावात मुंबईने त्याला 8.8 कोटी रूपये मोजून आपल्या संघात कायम ठेवले आहेत. हार्दिक...
  April 7, 03:19 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL च्या 11 व्या सीजनची ओपनिंग सेरेमनी आज (7 एप्रिल) मुंबईत होत आहे. ज्याच बॉलिवूडची मंडळी थिरकणार आहे. यंदाच्या ओपनिंग सेरेमनीत बॉलिवूड स्टार्स ऋतिक रोशन आणि प्रभूदेवा मुख्य आकर्षण असतील. त्यांच्यासोबत वरूण धवन, परिणिती चोप्रा, जॅकलीन फर्नांडिस परफॉर्म करणार आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजता ओपनिंग सेरेमनीचे आयोजन केले आहे. दीड तास हा सेरेमनी चालेल. यानंतर दोन्ही कर्णधार टॉस करतील. यानंतर त्याच रात्री आठ वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होईल. रोहित...
  April 7, 11:04 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- दिल्लीचा डावखुरा फलंदाज नितीश राणा यंदा प्रथमच कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे. गेल्या वर्षी मुंबईच्या विजेतपदात नितिश राणाचा मोठा सहभाग राहिला. तीन सीजन (2015 ते 2017) मुंबईकडून खेळलेला राणा पहिल्या सीजनमध्ये राखीव खेळाडू ठरला तर 2016 च्या सीजनमध्ये केवळ त्याला 4 सामनेच खेळवले होते. 2017 मध्ये त्याने दमदार कामगिरी करत आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, दमदार कामगिरी केल्यानंतर मुंबईने त्याला यंदा रिलीज केले मात्र, कोलकात्याने त्याला खिशात घातले. कोण आहे नितीश...
  April 6, 10:17 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- युवराज सिंह आणि त्याची पत्नी हेजल कीच यांच्यात बिनसले असल्याच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या रिलेशनशिपमध्ये सध्या टेन्शन सुरू आहे. प्रत्येक पोस्टमध्ये आपल्यी पत्नीला सामील करणा-या युवराजने 28 फेब्रुवारीनंतर पत्नीसोबत एकही फोटो सोशल मीडियात शेयर केलेला नाही. तर, हेजलच्या इंस्टाग्राम पोस्ट्सपासून युवराज 1 मार्चनंतर गायब झालेला दिसत आहे. युवी- हेजलच्या लग्नाला दीड वर्षेही झाले नाही तोच त्यांच्यात दुरावा झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत....
  April 5, 06:03 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL मध्ये सर्वात पॉपुलर क्रिकेटर वाईफ आहे साक्षी धोनी. 2010 मध्ये धोनीसोबत लग्न केल्यानंतर साक्षी बहुतेक सर्व IPL सीजनमध्ये त्याला सपोर्ट करताना स्टेडियमवर दिसते. या दरम्यान साक्षीचे अनेक फनी फेस एक्सप्रेशन्स कॅमे-यात कैद झाले. गेली दोन वर्षे रायजिंग पुणे सुपरजाइंट्सकडून खेळणारा धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणार आहे. त्याआधी 8 वर्षे आता बंदी असलेल्या टीम चेन्नईचा प्लेयर राहिला आहे. IPL चा 11 वा सीजन 7 एप्रिलपासून सुरु होत आहे. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, साक्षी...
  April 3, 10:10 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि कर्णधार मायकल क्लार्क लग्जरियस लाईफ जगण्याच्या बाबतीत बाकी क्रिकेटर्सच्या खूपच पुढे आहे. क्लार्क आज ( 2 एप्रिल 1981) आपला 36 वा बर्थडे साजरा करत आहे. आपल्याला हे जाणून धक्का बसेल की, क्लार्कचा व्हिला 230 एकरात पसरलेला आहे. 230 एकरात, म्हणजे एखादी रहिवासी लोकवस्ती बनू शकते इतका मोठा तो परिसर आहे. 35 कोटी रूपये आहे किंमत... - क्लार्कच्या या व्हिलाचे नाव राउंडहिल रिट्रीट आहे, ज्याची किंमत 5 मिलियन डॉलर्स (35 कोटी रुपये) असल्याचे बोलले जाते. मात्र, ही जमिनीची...
  April 2, 11:41 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीगमध्ये जगभरातील स्टार क्रिकेटर्स एकत्र खेळतात. फक्त पाकिस्तानी खेळाडू या लीगमध्ये खेळत नाहीत. मात्र, असे असले तरी सुरुवातीच्या काही हंगामात पाकिस्तानी खेळाडू IPL मध्ये दिसले होते. यात शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर यासारखे खेळाडू सामील होते. शोएब अख्तर कोलकाता नाईटरायडर्स टीमकडून खेळायचा. काही वर्षापूर्वी त्याने IPL ची आठवण काढताना आपल्या टीमचा ओनर शाहरुख खानसमवेतचा एक फोटो शेयर केला होता. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, IPL मध्ये खेळलेले पाकिस्तानी खेळाडूंचे...
  April 2, 10:28 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- 7 एप्रिलपासून सुरू होणा-या इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा यंदाचा 11 सीजन आहे.बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान IPL टीम कोलकाता नाईटरायडर्स चा को-ओनर आहे. टीमचा को-ओनर असूनही तो आपल्या टीमच्या क्रिकेटर्सना जास्त भेटू शकत नाही. याच कारणामुळे IPL च्या मागील हंगामात त्याने टीम मेंबर्सला भेटण्यासाठी एक पार्टी ठेवली होती. ज्यात बहुतेक क्रिकेटर्स आपल्या पत्नीसह पोहचले होते. जेव्हा क्रिकेटर्स वाईफनी घेरले शाहरुखला... - या गेट-टू-गेदरमध्ये शाहरुख आपल्या भोवती असल्याने क्रिकेटर्स आणि...
  April 1, 05:26 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलचा 11 वा सीजन 7 एप्रिलपासून सुरु होत आहे. IPL दरम्यान मॅचमध्ये जबरदस्त रोमांच पाहायला मिळतो. यात कधी विजयानंतर खेळाडू बेभान होऊन जातात. तर कधी पराभवानंतर त्यांचे रागाचे रूप पाहायला मिळतो. यापेक्षा खूपच वेगळ्या अंदाजात क्रिकेटर्स IPL नाईट पार्टीजमध्ये दिसतात. येथे पाहा IPL दरम्यान आतापर्यंत समोर आलेले असेच काही फोटोज, ज्यात तो आउट ऑफ कंट्रोल होतो. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच आणखी काही फोटोज...
  March 31, 09:44 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- क्रीडा जगतात फॅन्स आपले चित्रविचित्र हरकती करायला अजिबात मागे-पुढे पाहत नाहीत. फक्त क्रिकेटच नव्हे तर फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल यासारख्या तमाम लोकप्रिय खेळात फॅन्सच्या अशा काही हरकती कॅमे-यात कैद झाल्या ज्यामुळे खेळाला लज्जित केले. मग लाईव मॅचमध्ये बिना कपड्याचे मैदानात घुसणे असो की, मॅच दरम्यान घाणेरडी कृत्ये करणे असो. खेळाच्या जगात असेच काही फोटोज या कलेक्शनमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत जे खरं तर फॅन्स पाहणे पसंत करणार नाहीत. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा,...
  March 31, 09:43 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने आजच्या (29 मार्च 2004) दिवशी मुल्तानमध्ये आपले त्रिशतक ठोकले होते. आजच्याच दिवशी वीरू मुल्तानचा सुल्तान बनला होता. त्यानंतर 10 वर्षापूर्वी आजच्या (29 मार्च 2008) दिवशी सेहवागने चेन्नईत अफ्रिकेविरूद्ध 319 धावा काढल्या होत्या. त्यामुळे 29 मार्च हा दिवस वीरूसाठी खास असतो. पण वीरू या दोन्ही वेळेस आपला खास लाल रंगाचा रूमाल जवळ ठेवला होता. तसंही क्रिकेटपटू आणि त्यांचा श्रद्धाळूपणा किंवा नशीब, दैवावर असलेला विश्वास या गोष्टींना...
  March 30, 10:36 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- बॉल टेम्परिंग प्रकरणात अडकल्यानंतर स्टीव स्मिथला ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्यानंतर आता आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या संघ व्यवस्थापनानेही स्मिथच्या ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधारपदी नेमले आहे. या नाचक्कीमुळे तो आयपीएलमधील यंदाचा हंगाम खेळणार की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहेत. यंदा राजस्थान रॉयल्सने त्याला 12. 5 कोटी रूपये मोजून आपल्या संघात घेतले होते व त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले होते. 2010 पासून जोडलाय आयपीएलशी.... - स्टीव्ह स्मिथ...
  March 27, 10:55 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात