जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Expert Comment

Expert Comment

 • स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या केपटाउन कसोटीत बॉल टेम्परिंग वाद समोर आल्यानंतर ICC ने स्टीव स्मिथवर एका मॅचची बंदी घातली आहे. सोबतच बॉल टेम्परिंग करणा-या कॅमेरुन बेनक्रॉफ्टविरूद्ध कडक कारवाई करण्यात आली. पण क्रिकेट जगतात बॉलशी छेडछाड करण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यात जगभरातील बडे व स्टार क्रिकेटर्स सुद्धा या आरोपात अडकले होते. यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यासारख्या नामवंत भारतीय क्रिकेटर्सचा समावेश आहे. क्रिकेटचा देव सचिनवरही झाला आरोप.... - 2011 मध्ये टीम इंडिया...
  March 26, 05:19 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर हरभजन सिंगने पत्नी गीता बसराचा मंगळवारी 34 वा बर्थडे सेलिब्रेट धुमधडाक्यात साजरा केला. गीताचा जन्म ब्रिटनमध्ये झाला, मात्र तिने अॅक्टिंगमधील करियर बॉलिवूडमध्ये बनवले. गीता आणि हरभजनने अनेक काळ डेटिंग केल्यानंतर ऑक्टोबर, 2015 मध्ये लग्न केले. हा ग्रॅंड वेडिंग इव्हेंट्स पाच दिवस चालला होता. करियरपेक्षा लव लाईफमुळे जास्त चर्चेत... - गीता बसरा आपल्या अॅक्टिंग करियरपेक्षा जास्त क्रिकेटरसोबत डेट करत असल्याने चर्चेत राहिली. दोघांचे अफेयर सुमारे 8 वर्षे चालले. - सर्वात...
  March 16, 10:35 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर रॉबिन उथप्पाने मार्च 2016 मध्ये गर्लफ्रेंड शीतल गौतमसोबत लग्न केले होते. या कपलने नुकतीच आपली दुसरी मॅरेज एनिवर्सिरी साजरी केली. हा लग्न समारंभ ख्रिश्चन पद्धतीने चर्चमध्ये पार पडला होता. नोव्हेंबर 2015 मध्ये उथप्पाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी, 12 नोव्हेंबरला या कपलचा साखरपुडा झाला होता. 7 वर्षांपासून होते अफेअर... - रॉबिन उथप्पा 2008 पासूनच शीतल गौतमसोबत रिलेशनशिपमध्ये होता. - शीतल क्रिकेट सामने पाहण्यासाठी फारशी मैदानावर दिसत नाही, मात्र ती माध्यमांवर रॉबिनचे...
  March 11, 03:47 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा विकेटकीपर-बॅट्समन पार्थिव पटेल आज 33 वर्षाचा (9 मार्च 1985) झाला. तसेच आज त्याच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. इंडियन क्रिकेटर्समध्ये बच्चा नावाने फेमस या क्रिकेटरने आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीसमवेत लव्ह मॅरेज केले आहे. लग्नाच्या आधी त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा इंटरेस्टिंग राहिली. त्यांचे लग्न पार्थिवच्या बर्थडे दिवशी झाले होते. लाँग ड्राईव्हनंतर सुरु झाली होती लव्ह स्टोरी... - पार्थिवने आपली लहानपणीची मैत्रिण अवनी जावेरीसमवेत 2008 मध्ये लग्न केले. -...
  March 9, 10:40 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- मेन्स क्रिकेट भले ही संपूर्ण जगात लोकप्रिय असेल पण महिला सुद्धा या खेळात मागे नाहीत. वुमन्स क्रिकेटची सुरुवात 1745 मध्ये झाली होती. तेव्हा पहिला रिकॉर्डेड मॅच इंग्लंडमध्ये खेळला गेला होता. इंटरनॅशनल लेवलवर महिला क्रिकेट खेळण्याची सुरुवात 1934 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मॅचपासून झाली होती. आज, 8 मार्च इंटरनॅशनल वुमन्स डे च्या निमित्ताने पाहा, 70 च्या दशकात महिला कसे खेळायच्या क्रिकेट. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
  March 8, 10:20 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी स्फोटक क्रिकेटर शाहिद अफ्रिदी सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रोजी झालेल्या एका मॅचमध्ये त्याने असा काही कॅच घेतला सर्व जण आश्चर्यचकित झाले. कराची किंग्सकडून खेळताना अफ्रिदीने मॅचमध्ये फक्त 4 धावाच केल्या. मात्र, त्याने फिल्डिंगदरम्यान ही कसर भरून काढली. क्वेटा ग्लेडिएटर्सच्या बॅटिंगच्या दरम्यान 38 वर्षाच्या शाहिदने असा काही कॅच घेतला पाहणारे पाहतच राहिले. या कॅचबाबत जेव्हा त्याचाच सहकारी राहिलेल्या क्रिकेटर...
  February 25, 03:51 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानी क्रिकेटर राहिलेला इम्रान खान नुकतेच तिसरे लग्न केल्याने चर्चेत आहे. 65 वर्षाच्या माजी क्रिकेटरने आपली आध्यात्मिक गुरू बुशरा मेनकाला पत्नी बनविले. बुशरा याआधीच पाच मुलांची आई आहे. लग्नाच्या फोटोत बुशराचा चेहरा संपूर्णपणे झाकले आहे. लाईमलाईटपासून दूर राहणा-या पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या पत्नींचे पर्सनल लाईफ फोटोज कमीच समोर येतात. मात्र, त्यांचे वेडिंग फोटोज पाहिले तर लक्षात येते पाक क्रिकेटर्सच्या पत्नी सौंदर्याबाबतीत अप्सरालाही मागे टाकतील. पाक...
  February 20, 01:55 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. यानिमित्ताने आपण काही खेळाडूंच्या लव्हस्टोरीवर प्रकाश टाकत आहोत. भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंग याच्या लव्हस्टोरीबाबत वाचणार आहोत. विजेंदरने बॉक्सिंगसोबतच अॅक्टिंग क्षेत्रातही नशिब आजमले आहे. पण विजेंदरचे खासगी आयुष्यही एखाद्या बॉलिवूड स्टोरीला कमी नाही. एका बड्या काँग्रेस नेत्याची मुलगी त्याची गर्लफ्रेंड असल्याचे समोर आल्यानंतर तो चर्चेत आला होता. नंतर 2008 मध्ये ऑलिंपिक मेडल जिंकणारा हा खेड्यागावातील मुलगा अचानक सेलिब्रिटी...
  February 14, 10:17 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- व्हॅलेंटाईन वीकमध्ये 13 फेब्रुवारी हा किस डे असतो. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत वर्ल्ड क्रिकेटर्सचे असे काही फोटोज, जेव्हा कधी खुलेआम तर कधी प्रायवेट मोमेंटला किस करताना कॅमे-यात कैद केले. इंडियन क्रिकेटर युवराज सिंहचा असाच एक फोटो IPL दरम्यान वायरल झाला होता. ज्यात त्याला बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रिटी झिंटा किस करताना दिसत आहे. तेव्हा युवी प्रिटीची टीम किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळायचा. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, किस करतानाचे क्रिकेटर्सचे आणखी काही फोटोज...
  February 13, 06:30 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- श्रीलंका क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि 1996 वर्ल्ड कपचा हिरो सनथ जयसूर्यावर मध्यप्रदेशातील पातालकोट येथील जडी-बूटींद्वारे उपचार केले जाणार आहेत. जयसूर्या मागील काही दिवसापासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. अनेक मोठ्या रूग्णालयात व काही ठिकाणी उपचार केल्यानंतरही तो ठीक होत नाहीये. त्यामुळे त्याला भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनने आयुर्वेदाच्या शरण जाण्याचा सल्ला दिला. सोबतच मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आयुर्वेदाचार्य डॉ. प्रकाश इंडियन...
  February 9, 12:10 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट संघाचा विक्रमवीर लेगस्पीनर माजी कर्णधार अनिल कुंबळे 7 फेब्रुवारी 1999 रोजी कुंबळेने क्रिकेट विश्वातील एका अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली होती. पाकिस्तानविरूध्दच्या दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळलेल्या त्या कसोटीत कुंबळेने डावातील सर्वच्या सर्व 10 गडी बाद करण्याची कमाल केली होती. इंग्लिश खेळाडू जिम लेकर नंतर तो दुसरा असा गोलंदाज ठरला होता ज्याने प्रतिस्पर्धी संघाच्या दहाच्या दहा फलंदाजानां टिपले. कुंबळेची जिद्द, त्याचा करारीपणा मैदानावर...
  February 7, 03:20 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण आफ्रिकेविरोधात रविवारी झालेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात यजुवेंद्र चहल भारतासाठी मॅच विनर बॉलर राहिला. त्याने जबरदस्त बॉलिंग करताना दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ बाद केला. यामुळे टीम इंडियाने ही 9 विकेट आणि तब्बल 29 षटके राखून जिंकली. चहलच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाल्यास तो हरियाणाचा आहे. मात्र, खूपच कमी लोकांना हे माहित आहेत की, कोहली सेनेचा हा किंमती हिरो पूर्वी क्रिकेटर नव्हे तर चेस म्हणजे बुद्धीबळपटू होता. चेसद्वारे केली होती स्पोर्ट्स करियरची सुरूवात... -...
  February 6, 11:56 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- काही दिवसापूर्वीच झालेल्या फिल्म फेयर अवॉर्डमध्ये अॅक्टर इरफान खानला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला. याच्या शुभेच्छा देताना फेमिनाने अॅक्टरच्या ऐवजी क्रिकेटर इरफान पठानला ट्विट करून दिला. असे घडल्याने क्रिकेटरने थॅंक्यूसोबतच सॉरी सुद्धा म्हटले. इरफानने उत्तरादाखल म्हटले, थॅंक्यू अॅंड सॉरी. मी असे काही केले नाही. पण तुम्ही माझ्या घरी अवॉर्ड घरी पाठवू शकता. फॅन्सनी जोरदार घेतली फिरकी.... - चुकीच्या ट्विटला जेव्हा इरफान पठानने रिप्लाय दिला तेव्हा फॅन्सने सुद्धा त्याला...
  January 22, 06:08 PM
 • मुंबई- जगभरात प्रसिद्ध असलेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत यंदा आफ्रिकन व खासकरून इथियोपिन खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत पुरूष गटात इथियोपियाच्या सॉलोमन डेक्सिसाने पहिला क्रमांक पटकावला तर त्याच्याच देशाच्या शुमेट अकालन्यू याने दुसरा क्रमांक पटकावला. तिस-या स्थानावर केनियाचा जोशुका किपकोरि राहिला. डेक्सिसीने पहिला क्रमांक पटकवताना केवळ 2 तास 9 मिनिट आणि 33 सेकंदात हे अंतर पार करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. महिला गटात इथियोपियाच्याच अमानी गोबेना हिने विजेतेपद पटकावले तर...
  January 21, 01:38 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अाफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी १३५ धावांनी विजय मिळवत भारताचे २५ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंग केले. कसोटीत पदार्पण करणाऱ्या लुंगी एनगिडीने (३९ धावांत ६ बळी) भेदक मारा करत २८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला १५१ धावांवर रोखले. भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत केपटाऊन कसोटी गमावल्यानंतर २-० ने पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. भारतीय संघ १९९२ पासून दक्षिण अाफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकलेला...
  January 18, 11:21 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात 24 जानेवारीपासून सुरू होणा-या तिस-या आणि शेवटच्या कसोटीसाठी यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या जागेवर दिनेश कार्तिक खेळणार आहे. कार्तिक 7 वर्षानंतर कसोटी संघात परतला आहे. साहाला दुखापत झाल्याने तिस-या कसोटीसाठी तो संघात आला आहे. दुस-या कसोटीत साहाच्या जागेवर पार्थिव पटेलला प्लेईंग इलेवनमध्ये स्थान मिळाले होते. दक्षिण अफ्रिकेत होईल चीटर मित्र आणि Ex- Wife शी सामना.... - दिनेश कार्तिक वनडे टीमचा सदस्य राहिला आहे. मात्र, आता कसोटी संघात स्थान मिळाल्याने...
  January 17, 01:36 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेविरोधात सेंचुरियनमध्ये सुरू असलेल्या दुस-या कसोटीत रविवारी दुस-या दिवसाचा खेळ झाला. या मॅचमध्ये यजमान आफ्रिकेला भारताने 335 धावांत बाद केले. यानंतर टीम इंडियाच्या विकेट फटाफट पडत गेल्या. सलामीवीर लोकेश राहुल 10 धावांवर तर चेतेश्वर पुजारा शून्यावरच पहिल्या चेंडूवर धावबाद झाला. पुजारा करियरमध्ये पहिल्यांदाच गोल्डन डक आउट झाला. 9.4 षटकादरम्यान त्याने एक रिस्की धाव काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, फील्डर लुंगी एन्गिदीच्या डायरेक्ट थ्रो वर धावबाद झाला. यानंतर...
  January 15, 11:04 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेट टीम सध्या दक्षिण अफ्रिका दौ-यावर आहे. जेथे ती यजमान देशासोबत तीन कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरी कसोटी 13 जानेवारीपासून सेंन्चुरियन मध्ये खेळली जाणार आहे. या दौ-यासाठी बहुतेक क्रिकेटर्स आपापल्या पत्नींना घेऊन गेले आहेत. अशा वेळी मोकळ्या वेळेत क्रिकेटर्स आपल्या फॅमिली आणि सहकारी क्रिकेटर्ससोबत आउटिंग करताना खूप एन्जॉय करत आहेत. प्लेयर्सनी आपल्या या मौज-मस्तीचे काही फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत. ज्या फोटोजमध्ये...
  January 12, 06:04 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी मागील आठवड्यात (6 जानेवारी) आपला 59 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त चंदीगडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कपिल देव यांनी आपल्या काळातील आठवणींना उजाळा दिला. कपिल देव यांनी सांगितले की, त्या काळी वर्तमानपत्रात माझी बातमी आणि फोटो येण्याची मी खूप वाट पाहायचो. त्यावेळी माझे कोच देशप्रेम आझाद आणि तेव्हाचे द ट्रिब्यून चे स्पोर्ट्स एडिटर सॅम्युअल बनर्जी हे खूपच चांगले मित्र होते. माझे त्यांच्यासोबत चांगले टुनिंग होते पण कोचमुळे ते माझ्या...
  January 12, 05:09 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी मॅच 13 जानेवारीपासून सेन्चुरियन येथे खेळवली जाणार आहे. या मॅचच्या आधी इंडियन क्रिकेटर्स जोहान्सबर्ग स्थित इंडिया हाऊस येथे पोहचले. जेथे त्यांनी इंडियन हायकमिशन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि यजमान क्रिकेट बोर्डाचे अॅडमिनिस्ट्रेटर अली बचर सुद्धा उपस्थित होते. क्रिकेटर्सने क्लिक केले फोटोज... या भेटीदरम्यानचे काही फोटोज BCCI ने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेयर केले आहेत. ज्याच्यासोबत...
  January 12, 03:28 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात