जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Expert Comment

Expert Comment

 • स्पोर्ट्स डेस्क- प्रसिद्ध बॉडी बिल्डर 26 वर्षीय डलास मॅक कार्वर आपल्या घरी मृत सापडला. डलासची गर्लफ्रेंड WWE दिवा डाना ब्रूकने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या काही तासापूर्वीच तिचे डलाससोबत फोनवर बोलणे झाले होते. जेव्हा त्याचा मित्र त्याच्या घरी पोहचला तेव्हा ते घरात जमिनीवर पडलेला होता. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर्सनी त्याला मृत घोषित केले. गळ्यात अन्न अडकल्याने मृत्यू...? - रिपोर्ट्सनुसार, डलास जेवण करत होता. त्यामुळे त्याचा मृत्यू गळ्यात अन्न अडकून...
  August 25, 10:01 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- श्रीलंकेचा महान क्रिकेटर राहिलेला सनथ जयसूर्या जेवढा आपल्या क्रिकेट करियरच्या कारणामुळे प्रसिद्ध आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने बदनाम तो एका सेक्स टेपने झाला होता. काही दिवसापूर्वी जयसूर्याचा एक्स वाईफ मलिका सिरिसेनासोबतचा सेक्स व्हिडिओ लीक झाला होता. मलिकाने आरोप केला होता की, जयसूर्याने हा व्हिडिओ ठरवून लीक केला. जयसूर्याने घेतला होता एक्स वाईफचा बदला? - सोशल मीडियात त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच बोलले गेले की, जयसूर्याने एक्स-वाइफशी बदला घेण्यासाठी हा...
  August 24, 10:02 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसला तोड नाही. एवढेच नव्हे तर संघातील दुसरा कोणताही खेळाडू त्याच्याइतका फीट नाही. फिटनेस राखण्यासाठी विराट खूप मेहनत घेत असतो. याचा खुलासा नुकत्याच एका व्हिडिओद्वारे झाला जो भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेयर केला आहे. या व्हिडिओत विराट, टीमचे फिटनेस कोच शंकर बासुच्या देखरेखीखाली वर्काउट करताना दिसत आहे. या दरम्यान विराट इंटेन्स कार्डियो सेशनने सुरुवात करतो व वजन उचलण्यापर्यंत माजल मारतो....
  August 23, 03:27 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज, आपल्या अनोख्या शैलीने आणि भन्नाट वेगाने भल्या - भल्या फलंदाजांची धांदल उडवतो. त्याचे क्रिकेट करियर जितके इंटरेस्टिंग आहे तितकेच त्याचे पर्सनल लाईफही. यार्कर किंग या नावाने क्रिकेट जगतात सुपरिचीत असलेला मलिंगा प्रेमात मात्र क्लिन बोल्ड झाला होता. 2007 मध्ये एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान त्याची तान्या मिनोली पेरेरा (मॅनेजर) सोबत ओळख झाली आणि पहिल्याच नजरेत मलिंगा तिच्या प्रेमात पडला. श्रीलंकेचा गेम चेंजर म्हणून ओळखल्या जाणा-या मलिंगाने...
  August 22, 01:12 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारतीय महिला पैलवान गीता फोगाटने नुकतीच एक सुंदर रेंज रोवर एसयूवी कार खरेदी केली. गीताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या नव्या कारचे फोटो शेयर केले. हे फोटो शेयर करताना तिने लिहले की, आपल्या स्वकमाईच्या बळावर नवी लग्जरी कार खरेदी करमे खूपच आनंद देणारे आहे. गीताने आपल्या कॅप्शनमध्ये कार रेंज रोवरचा उल्लेख केला आणि लिहले की, कठोर मेहनतीचे फळ नेहमीच गोड असते. माझी नवी कार #rangeroverevoque. ऑलिपिंक क्वालिफाय करणारी पहिली महिला पैलवान... - कुस्तीच्या जगात गीताने अनेक...
  August 22, 11:05 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- जगातील सर्वात वेगवान धावपट्टू हुसैन बोल्टने अनेक विश्वविक्रम बनवत रेसिंग ट्रॅकला अलविदा म्हटले आहे. आता त्याने ऑफ द ट्रॅक सुद्धा एक धक्कादायक रिकॉर्ड बनवला आहे. तो रिकॉर्ड म्हणजे रिटायरमेंटनंतर बोल्टने लंडनच्या एका बारमध्ये जोरदार दारू प्याली. बोल्टने आपल्या मित्रांसमवेत त्या रात्री केलेल्या पार्टीत तब्बल 6 लाख रुपयांची (6,530 पाउंड) दारू ढोसली. सोशल मीडियात बारमधील बिलाचे फोटो व्हायरल होत आहेत. ही दारू घेतली बोल्टने... - आपल्या रिटायरमेंट रेसमध्ये चांगली कामगिरी करू न...
  August 22, 10:45 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- 2012 मिस्टर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलिस्ट राहिलेला मणिपूरचा बॉडीबिल्डर प्रदीप कुमार एखाद्या इन्सपिरेशनपेक्षा नाही. आज जगातील सर्वात बेस्ट बॉडी बिल्डर्सच्या यादीत असणारा प्रदीप आधी ड्रग अॅडिक्ट होता. लहान वयातच लागलेल्या या ड्रग्जच्या जीवघेण्या व्यसनानंतर त्याला आणखी जीवघेणा आजार झाला तो म्हणजे एड्स. खरं तर ड्रग्स घेताना प्रदीपने कोणत्या इन्फेक्टेड व्यक्तीची सिरिंजचा वापर केला होता. त्यामुळे त्याला एड्सची लागण झाली होती. असा निघाला मृत्यूच्या दाडेतून...
  August 21, 12:12 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- बॉडी बिल्डिंग आता फक्त पुरुषांचाच खेळ राहिला नाही. अनेक महिला सुद्धा या प्रोफेशनमध्ये आल्या आहेत. जगात अनेक वुमन बॉडी बिल्डर्स आहेत ज्या खरोखरच सुंदर असूनही त्यांनी बॉडी बिल्डिंगसारखा प्रोफेशन निवडला. चेह-यावरून या महिला खूपच सुंदर दिसतात मात्र त्या तेवढ्याच धोकादायक आहेत. मात्र, त्यांच्या चेह-यावरून त्यांच्या प्रोफेशनचा अंदाज बांधणे अवघड आहे. दोन वेळा चॅम्पियन राहिली आहे ब्रूकी... - ब्रूकी हॉलाडे अमेरिकन बॉडी बिल्डर आहे. सन 2000 मध्ये ती या प्रोफेशनमध्ये आली....
  August 21, 10:32 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- WWE ची सर्वात यंग रेसलर आणि ब्रिटिश अॅक्ट्रेस पेजने नुकताच आपला 25th बर्थ डे साजरा केला. रेसलिंगच्या जगात रायजिंग स्टार पेज हॅकिंगची शिकार ठरल्याने लज्जित झाली होती. या वर्षी सुरुवातीला तिचे काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियात लीक झाले होते ज्यात ती सेक्शुअल अॅक्ट परफॉर्म करत होती. रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओत दोन रेसलर्स सुद्धा होते.इंटरनेटवर माजली होती खळबळ... - WWE चे सर्वात यंग आणि सुंदर पेजच्या फॅनची संख्या कमी नाही. मात्र तिचे असे फोटोज आणि व्हिडिओ समोर आल्याने तिची खूपच...
  August 19, 04:26 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये पार पडलेल्या रिओ 2016 ऑलिपिंकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आजच्या दिवशी सिल्वर मेडल जिंकत भारतीय ऑलिंपिकमध्ये सूवर्ण इतिहास लिहला होता. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या त्या सामन्यात सिंधूचा सामना वर्ल्ड नंबर वन स्पेनच्या कॅरोलिना मारिन सोबत झाला होता. मात्र, ही लढत सिंधू थोडक्यात हारली होती. मात्र तिचा खेळ जबरदस्त होता. ती पराभूत झाली असली तरी सिंधूने तमाम भारतीयांची मने जिंकली होती. एवढेच नव्हे सुवर्ण विजेती कॅरोलिना मरिन...
  August 19, 12:10 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या बॉलिवूड अॅक्ट्रेस परिणिती चोप्रामुळे चर्चेत आहे. एका चॅट शो दरम्यान परिणीतीने सांगितले की, टेनिस स्टार सानिया मिर्झाला वाटते जेव्हा तिच्यावर बायोपिक बनेल तेव्हा लीड रोल मलाच मिळावा. याचे कारण सानिया आणि माझा चेस्ट पोर्शन एकसारखाच आहे. मात्र, ही काही पहिली वेळ नाही की सानिया मिर्झा वादात फसली आहे. याआधीही ती अनेकदा वादात अडकली होती. ड्रेसमुळे संकटात सापडली होती सानिया... - सानियाने एका इंटरव्यू दरम्यान वर्ष 2005 मध्ये झालेल्या एका...
  August 18, 03:45 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- अल्टीमेट फायटिंगचे अनडिसप्यूटेड किंग फ्लॉयड मेवेदरजवळ इतका पैसा आहे की, अनेकदा त्याला बॅंकेतून नोटा आणण्यासाठी ट्रकचा वापर करावा लागतो. होय, 4171 कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक असलेला मेवेदरला आपल्या बॅंक बॅलन्स आणि कॅशबाबत खूपच प्रेम आहे. तसेच त्याचा खर्चही एवढा आहे आपल्याला ऐकून धक्का बसेल. तो एकदा खर्चासाठी कोट्यावधी रुपये काढतो. कॅशबाबत तो इतका क्रेजी आहे की, तो कोट्यावधी रूपयांची कॅश आपल्या आसपास पसरून ठेवतो. झोपतो सुद्धा नोटांवर... - मेवेदर जेवत असो की कार चालवत...
  August 18, 02:31 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- खरं तर स्पोर्टस स्टार्स आपल्या जबरदस्त कामगिरी व टॅलेंटमुळे लोकांच्या पसंतीत उतरतात. मात्र, काही जण वेग-वेगळ्या कारणांनीही प्रसिद्धीस येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या काही स्टार्सनी आपल्या हेयर स्टाईलने कधी काळी लक्ष वेधून घेतले होते. हे स्टार्स जेथे जातात तेथील लोक त्यांच्या या हेयरस्टाईलकडे आर्वूजन पाहतात. यातील काहींची हेयर स्टाईल तर इतकी विचित्र आहे की तुम्हाला हसावे की रडावे असे होईल. डोक्यावर काढले खूप सारे अॅंटिना... - मारजोरी न्योम्वे, फुटबॉलर,...
  August 18, 09:52 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी स्फोटक बॅट्समन शाहिद आफ्रिदीने भारताला स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्याने चर्चेत आहे. त्याच्या या कृत्याने सर्वच जण त्याचे कौतूक करत आहेत. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांती, सहिष्णुता आणि एकमेंकाच्या सामजस्यांसाठी काम करत राहावे, असे त्याने म्हटले. सोबतच हॅप्पी इंडिपेंडेंस डे भारत! शेजारी बदलण्याचा कोणताही पर्याय नसतो. या, आपण एकत्र मिळून शांती, सहिष्णुता आणि आपपासातील स्नेहासाठी काम करूया, मानवतेला पुढे नेऊया, असेही त्याने टि्वट केले. यानंतर...
  August 17, 12:41 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि पाकिस्तानची फाळणी धर्माच्या आधारावर झाली होती. नुकतेच या दोन देशांनी आपापले स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरे केले. त्यावेळी भारतातील काही मुस्लिम कुटुंबे पाकिस्तानात स्थंलातरित झाली तर पाकिस्तानातून अनेक हिंदू धर्माचे पोक परतले होते. भारताने मात्र आमचे राष्ट्र धर्मनिरपेक्ष व सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असेल असे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात झालेही तसेच भारतात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक राहिले. आजही ते देशात गुण्यागोविंदाने...
  August 16, 06:19 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी स्फोटक बॅट्समन शाहिद आफ्रिदीने भारताला स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक मॅसेज लिहित भारताला शुभेच्छा दिल्या. सोबतच हे ही लिहले की, दोन्ही देशांनी शांती, सहिष्णुता आणि एकमेंकाच्या सामजस्यांसाठी काम करत राहावे. यानंतर नोबल पुरस्कार जिंकणारी पाकिस्तानची मलाला यूसुफजईने सुद्धा शाहिदच्या समर्थनार्थ एक ट्विट केले. काय लिहले आफ्रिदीने... - शाहिद आफ्रिदीने ट्विट करत लिहले की, हॅप्पी इंडिपेंडेंस डे भारत! शेजारी...
  August 16, 01:00 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- WWE चा दिग्गज रेसलर राहिलेला हल्क हॉगन आज (11 ऑगस्ट) 64 वर्षाचा झाला. तो जितका आपल्या रेसलिंग करियरमुळे प्रसिद्ध राहिला त्यापेक्षा जास्त त्याला आपल्या सेक्स टेपमुळे बदनाम झाला. 2005 मध्ये त्याची सेक्स टेप एका वेबसाईटवर लीक झाली होती. ज्यात त्याचा बेस्ट फ्रेंड डीजे बबाची पत्नी हैदर क्लीमसोबत इंटिमेट झालेला दिसत होता. आणखीही काही धक्कादायक खुलासे.... - या सेक्स टेप प्रकरणी 2016 मध्ये कोर्टाने अंतिम निर्णय दिला. तेव्हा यात धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, हल्क हॉगन...
  August 16, 10:24 AM
 • चंडीगड- वर्ल्ड बिकिनी चॅम्पियन क्रिस्टीना सिल्वाने आपल्या फिटनेसबाबत सांगितले की, फिटनेस तिच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ती मस्कुलर बॉडीमुळे हेल्दी फिल करते. 29 वर्षाच्या क्रिस्टीना सध्या सेलेब्रिटीज फिटनेस कोच म्हणून काम पाहत आहे. टिप्सबाबत बोलताना तिने सांगितले की, फिटनेसमध्ये बॉडीच्या कंपोजिशनवर लक्ष देणे गरजेचे असते. आधी शरीरात फॅट तयार करावी मग त्याचे रूपांतर मसल्समध्ये करता यायला पाहिजे. परफेक्ट फिजिकसाठी हे करा..... - क्रिस्टीनाने सांगितले की, ती डायटबाबत काही खास...
  August 11, 03:49 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारतीय कसोटी संघातील सलामीवीर अभिनव मुकुंदने वर्णभेदाने त्रस्त होत सोशल मीडियात त्याच्या रंगावरून अभद्र टिप्पणी करणा-या लोकांना सुनावले. मुकुंदने बुधवारी रात्री एक मॅसेज सोशल मीडियात शेयर करत त्याने आणखी 5 ट्विट केली. त्यात त्याने लिहले की, मी जी काही लिहत आहे ते फक्त माझ्या रंगावर टिप्पणी करणा-या लोकांसाठी. याला भारतीय टीम किंवा इतर कोणत्या राजकारणाशी जोडू नये. छोटी सोच बदलें लोग... - अभिनव मुकुंदने या पोस्टमध्ये लिहले की, मी 10 वर्षापासून क्रिकेट खेळत आहे व हळू हळू...
  August 10, 01:17 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- नुकताच फ्रेंडशिप डे साजरा झाला. मित्रांशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवन अपूर्ण असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मित्र असतात मग ती व्यक्ती कोणत्याही स्तरातील गरीब, श्रीमंत की उच्च अथवा कनिष्ठ पातळीवर. पण या मैत्रीतही अनेकदा धोका मिळत असतो. संकटकाळी मित्रांसाठी धावून जाणारे लोक तुम्ही पाहिले असतील तसेच धोका देणारे, फसवणूक करणारे मित्रही पाहिले असतील. क्रीडा क्षेत्रातही अनेक स्टार खेळाडू एकमेंकाचे उत्तम मित्र राहिले आहेत. तर काहींनी केवळ मित्रालाच धोका दिलेला नाही तर,...
  August 8, 07:35 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात