जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Expert Comment

Expert Comment

 • स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटमध्ये 13 हा आकडा Unlucky मानला जातो. अनेक क्रिकेटर्स या धावसंख्येवर कित्येकदा बाद झाले आहेत. श्रीलंकेविरूद्धच्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सुद्धा 13 धावांवर दुस-यांदा बाद झाला. अनेक दिग्गज क्रिकेटर्सना हा 13 आकडा खूपच धोकादायक राहिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 क्रिकेटर्सबाबत माहिती सांगणार आहोत. द्रविड 82 वेळा बाद झाला 13 च्या आतील धावसंख्येवर.... - भारताचा दिग्गज फलंदाज राहिलेला राहुल द्रविड 13 किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर तब्बल 82 वेळा बाद झाला....
  August 5, 01:11 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर आणि IPL मध्ये पुणे टीमकडून खेळणारा मनोज तिवारी सध्या वाईफ सुष्मिता रॉयसोबत US मध्ये आहे. तेथे या कपलने न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमधील फेमस डेस्टिनेशन्सवर खूप एन्जॉय केले. या कपलने आपल्या या ट्रिपचे फोटो सोशल मीडियात शेयर केले आहेत. ज्यात ते व्हाईट हाऊस, एम्पायर स्टेट बिल्डिंग, स्टेच्यू ऑफ लिबर्टीच्या आसपास फिरताना दिसत आहेत. दरवर्षी परदेशात फिरायला जातात..... - हे क्रिकेटर कपल दरवर्षी एका फॉरेन ट्रिपवर जरूर जाते. गेल्या वर्षी ते ग्रीसला गेले होते तर त्याआधी ते...
  August 5, 09:47 AM
 • स्पोर्टस डेस्क- माजी भारतीय क्रिकेटर वेंकटेश प्रसाद यांचा आज 48 वा बर्थडे (5 ऑगस्ट, 1969) आहे. जवागल श्रीनाथसोबत भारतीय बॉलिंगला एका नव्या वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेल्या प्रसादच्या पर्सनल लाईफबाबत फॅन्स खूप कमी जानतात. लाज-या स्वभावाचा असणा-या वेंकटेशने लव्ह मॅरेज केले आहे. मात्र, त्याला प्रपोज त्याच्या बायकोने केले होते. 9 वर्षांनी मोठी आहे जयंती... - वेंकटेश प्रसादची पत्नी त्याच्यापेक्षा वयाने सुमापरे 9 वर्षांनी मोठी आहे. - वेंकटेशचा जन्म 1969 मध्ये झाला होता. तर, जयंती 1960 मधील आहे. - सुरुवातीला...
  August 5, 09:26 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- फेमस रायटर, कॉलमनिस्ट आणि नॉवेलिस्ट शोभा डे आपल्या कंट्रोवर्शियल कमेंट्ससाठी ओळखली जाते. ती नेहमीच काहींना काहींना वाद करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी इंडियन वुमन्स क्रिकेट टीमवर केलेल्या एका कमेंटवरून फॅन्सच्या निशाण्यावर आली आहे. क्रिकेट फॅन्सनी तिला फटकारले आणि तिची बोलती बंद केली. काय टि्वट केले होते शोभा डेने... - शोभा डेने वर्ल्ड कप फायनल खेळून आल्यानंतर इंडियन क्रिकेटर्सबाबत लिहले की, हे भगवान! प्लीज आमच्या शानदार महिला क्रिकेटर्सला घाणेरड्या...
  August 3, 11:19 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय महिला टीमवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. त्यातच भारतीय संघाची कर्णधार मिताली राजला तेलंगणा बॅडमिंटन संघाचे उपाध्यक्ष व्ही. चामुंडेश्लवरनाथ यांनी बीएमडब्ल्यू गाडी बक्षीस म्हणून दिली. चामुंडेश्लवरनाथ यांचे खेळावर आधीपासूनच प्रेम आहे. चामुंडेश्लवरनाथ स्वत: आंध्र प्रदेशकडून रणजी क्रिकेट खेळले आहेत. आंध्र प्रदेशच्या टीमचे ते कर्णधारही होते. चामुंडेश्लवरनाथ आता व्यावसायिक आहेत. मिताली राजला बीएमडब्ल्यू...
  August 3, 11:10 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतेच माजी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीला आपल्या ऑटोग्राफची बॅट गिफ्ट केली. जी त्याच्या समाजसेवी संस्था SA फाउंडेशनला दिली आहे. यानंतर आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे विराटला थॅंक्स म्हटले, तर विराटनेही त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र, अनेक भारतीय लोकांना हे काम पसंत पडले नाही. फॅन्सच्या निशाण्यावर आला विराट... - विराटने गिफ्ट केलेल्या बॅटचा फोटो शेयर करत शाहिद आफ्रिदीने लिहले की, SA फाउंडेशनला सपोर्ट केल्याबाबत विराट...
  August 3, 10:23 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- पहिली कसोटी विक्रमी धावांनी जिंकल्यानंतर विराट अॅंड कंपनी श्रीलंकेत जोरदार एन्जॉय करत आहे. संघातील काही खेळाडू पूल पार्टी करताना नजरेस पडले तर काहींनी व्हिडिओ गेमची मजा लुटली. खेळाडूंनी हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले. टीम इंडियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी 304 धावांनी जिंकली. आता दुसरी कसोटी गुरुवारपासून सुरु होत आहे. त्यामुळे खेळाडू रिफ्रेश होत आहेत. शर्ट लेस दिसला विराट... - संघाचा कर्णधार विराट कोहली पूलमध्ये मस्ती करताना दिसला....
  August 1, 06:05 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- विराट आणि केएल राहुलचे पूल फोटो पाहून स्टार क्रिकेटर युवराज सिंगने मजेशीर टि्वट केले आहे. केएल राहुलने कर्णधार विराट कोहलीसोबतचा एक सेल्फी शेयर करताना लिहले की, कर्णधार जेव्हा सेल्फीसाठी बोलवतो तेव्हा पाउट करावाच लागतो. मग काय युवराजने केएल राहुलची मस्करी करत म्हटले की, याचा अर्थ जेव्हा कर्णधार सेल्फीसाठी बोलावतो तेव्हा त्याच्याजवळ जाऊन पोज देण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. कारण कर्णधार जो बोलतो ते करावेच लागते. फॅन्सने केली मजेदार कमेंट्स... - केएल राहुल आणि विराट...
  August 1, 12:08 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- वयाच्या फक्त 20 वर्षी मिस्टर यूनिवर्स आणि मिस्टर ऑलिंपियाचे किताब जिंकला. कॅलिफोर्निया राज्याचा गव्हर्नर राहिला, जो फॅन्समध्ये टर्मिनेटर नावाने प्रसिद्ध आहे. हो आम्ही बोलतोय, आर्नोल्ड बाबत. आज 70 वर्षाचा (30 जुलै, 1947) झालेला ऑर्नोल्ड कधी काळी बॉडी बिल्डिंग दुनियातील बादशाह होता. आता अभिनयात करतोय धमाल... - आर्नोल्ड सध्या अभिनय क्षेत्रात धमाल करतोय. टर्मिनेटर या त्याच्या चित्रपटामुळे तो जगभरातील घराघरात पोहचला. - 1970 मध्ये हर्क्यूलिस फिल्ममधून त्याने सुरुवात केली. 1976 मध्ये...
  July 31, 01:27 PM
 • श्रीलंकेविरुद्धची सलामी कसाेटी जिंकून टीम इंडियाची अाघाडीची फळी कशा प्रकारे कामगिरी करेल, ही भीती नाहीशी झाली. अाघाडीच्या पाच फलंदाजांनी पहिल्या वा दुसऱ्या डावात उल्लेखनीय खेळी केली. यामुळे संघ व्यवस्थापकांना अाता अागामी कसाेटीसाठी प्लेइंग इलेव्हनसाठी नव्या संकटाला सामाेेरे जावे लागेल. गॅले कसाेटीपूर्वी दुखापतीमुळे नियमित सलामीवीर मुरली विजय अाणि राहुल लाेकेशला विश्रांती देण्यात अाली. यातून शिखर धवन अाणि अभिनव मुकुंदला कमबॅकची संधी मिळाली. भारताची गत सत्रातील कामगिरी...
  July 30, 03:00 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारताचा स्टार स्पिनर राहिलेल्या हरभजन सिंगने आपली मुलगी हिनायाचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. गेल्या वर्षी 27 जुलै रोजी गीता बसराने लंडनमध्ये मुलगी हिनायाला जन्म दिला होता. मागील काही दिवसापासून हरभजन पत्नी गीतासोबत लंडन मध्ये आहे. हिनायाचा पहिला वाढदिवसही त्याने लंडनमध्ये जोरदार साजरा केला. याआधी सुरेश रैना, आर. अश्विन आणि 2015 मध्ये एमएस धोनी सुद्धा एका मुलीचा पिता बनला आहे. आज या निमित्ताने divyamarathi.com अशा क्रिकेटर्सबाबत सांगणार आहोत ज्यांच्या घरात मुलगी येताच...
  July 29, 12:25 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर हरभजन सिंगची मुलगी आज 1 वर्षाची झाली. 27 जुलैच्या रात्री भज्जी आणि वाईफ गीताने मुलगी हिनायाचा फर्स्ट बर्थ डे सेलिब्रेट केला. यावेळी हरभजन सिंगची आई अवतार कौर सुद्धा दिसून आली. हरभजन आणि गीता खूप दिवसापासून लंडनमध्ये आहेत. गीताची फॅमिली लंडनमध्ये राहते. आयपीएल संपताच हरभजन लंडनला पोहचला होता. तेथे तो जूनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत एक एक्सपर्ट म्हणून सहभागी झाला होता. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटोज...
  July 28, 12:06 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- इंडियन वुमन क्रिकेट टीमच्या प्लेयर्स वर्ल्ड कपमध्ये शानदार परफॉर्म करून भारतात परत आल्या आहेत. दिल्लीतील सन्मान सोहळ्यानंतर आता त्या आपापल्या घरी परतत आहेत. यातील काही प्लेयर्स खूपच चांगल्या फॅमिली बॅकग्राउंडमधील आहेत, ज्यांना सुविधांची कोणतेही कमतरता नाही. मात्र, यातील बहुतेक खूपच सामान्य किंवा गरीब घरातून आल्या आहेत. ज्यांच्या कुटुंबियांनी किंवा वडिलांनी खूपच कठिण परिस्थितीत त्यांचे पालनपोषन करत क्रिकेटर बनविले आहे. आज या वृत्तात आम्ही वर्ल्ड कपमध्ये देशासाठी...
  July 28, 10:16 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- नुकताच संपलेल्या वुमन्स वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाने केलेल्या कामगिरीमुळे चाहते खूपच आनंदी आहेत. वेगवेगळ्या राज्य सरकारांनी सुद्धा महिला खेळाडूंचा सन्मान म्हणून विविध घोषणा केल्या आहेत. नुकतेच हिमाचल प्रदेश सरकारने संघाची यष्टिरक्षक सुषमा वर्माला सन्मानित करताना तिला पोलिस दलात DSP पदावर नियुक्ती देण्याची घोषणा केली. सुषमा शिमला येथील हिमरी पंचायत येथील रहिवासी आहे. आज या वृत्तात आम्ही तुम्हाला इंडियन वुमन क्रिकेटर्स आणि त्यांच्या जॉबबाबत माहिती देणार...
  July 26, 10:43 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- वर्ल्डकप फायनलमध्ये भारताविरोधात 9 धावांनी शानदार विजय मिळविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी ऐन्या श्रुबसोल 10 व्या वर्षी बॉल गर्ल होती. तेव्हा ती ग्राउंडवर बाउंड्रीच्या बाहेर उभे राहत बॉल पकडायची, जेणेकरून तिला क्रिकेट पाहायला मिळेल. ऐन्याला क्रिकेट पाहण्याचा छंद तेव्हापासून लागला जेव्हा तिचे पिता लॉर्ड्सवर ऐतिहासिक मैदानावर क्लब क्रिकेट खेळायचे. वडिलांना खेळताना पाहताना ऐन्याने सुद्धा ठाण मांडले की, मी सुद्धा क्रिकेटर होणार आणि मैदान गाजवणार. आणि वडिलांचे...
  July 25, 11:15 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रविवारी यजमान इंग्लंडने भारताला 9 धावांनी हरविले. टीम इंडिया भले ही मॅच हारली पण त्यांनी तमाम कोट्यावधी क्रिकेट फॅन्सची मने जिंकली. या पराभवानंतरही सोशल मीडियात इंडियन गर्ल्स चमकल्या, क्रिकेट फॅन्सनी वुमन टीमची सदस्यांचे जोरजार कौतूक केले. यावेळी काही फॅन्सनी तर मजेदार कमेंट्स केल्या. एक फॅनने तर या पराभवामागे फिल्म लगान मदील कर्णधार एंड्रू रसेलचा हात असल्याचे सांगितले. असा राहिला मॅचचा रोमांच... - झुलन गोस्वामी (३/२३) आणि...
  July 24, 10:23 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- वेस्टर्न कोलफील्ड्समध्ये काम करणारे कोळसा खाण कर्मचारी तिलक यादव यांच्या घरी 25 ऑक्टोबर 1987 रोजी उमेशचा जन्म झाला. मुळचे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील तिलक यांना आधीच दोन मुली आणि एक मुलगा होता. कोळसा खाणीत नोकरी मिळाल्याने नागपूरजवळील खापरखेड्यात राहू लागले. आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याने कोणत्याही एकाच मुलाने शिकावे, असे तिलक यांना वाटायचे. मात्र, त्यांनी खाण्यापिण्यात कुचराई केली नाही. त्यांच्याकडे गाय होती. त्यामुळे घरी दूधदुभते होते. नाष्ट्यात पोळी, भाजी...
  July 22, 04:28 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार पेस बॉलर उमेश यादवला भारतीय रिजर्व बॅंकेत असिस्टंट मॅनेजरचे पद दिले गेले आहे. 10 वर्षापूर्वी क्रिकेटर बनण्याआधी उमेश यादव पोलिस कॉन्स्टेबल बनण्यासाठी परीक्षा देत होता. मात्र, तो असा एकमेव खेळाडू नाही ज्याला सरकारी नोकरी मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा इंडियन प्लेयर्सबाबत सांगणार आहोत ज्यांना सन्मान म्हणून सरकारी नोकरी देत महत्त्वाचे पद दिले गेले आहे. श्रीलंका दौ-यावर जाण्याआधी पूर्ण केली फॉर्मलिटी... - मे महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी काही...
  July 20, 10:04 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा क्रिकेटर इरफान पठानने एक फोटो शेयर करत वाद ओढवून घेतला आहे. पठानने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पत्नी सफाचा एक फोटो शेयर केला. ज्यात त्याने लिहले की, कुछ तो लोग कहेंगे.... फोटो व्हायरल होताच छोटे पठान साहब सोशल मीडियात ट्रोल होऊ लागले. अनेक यूजर्सनी त्यांना चुकीचे ठरवत असे फोटो परत शेयर ना करण्याचा सल्ला दिला. काय आहे या फोटोत... - या फोटोत त्याची पत्नी सफा बुर्का आणि हिजाबमध्ये तर दिसत आहे मात्र तिचा चेहरा उघडा आहे. ज्यात सफाने आपल्या दोन्ही हाताच्या...
  July 19, 04:24 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- माजी क्रिकेटर भरत अरुण टीम इंडियाचा नवा बॉलिंग कोच बनला आहे. सीओएच्या चार सदस्यीय कमिटीच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. भरत अरुण टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आहे, ज्याने भारतासाठी केवळ 4 कसोटी आणि 2 वन डे मॅच खेळल्या आहेत. या सहा सामन्यात त्याच्या नावावर केवळ 5 विकेट आहेत. भरत हा टीम इंडियाचा कोच बनताच क्रिकेट फॅन्सनी यावर आश्चर्य व्यक्त करत सोशल मीडियात मजेदार कमेंट्स करायला सुरुवात केली. लोकांना याचेही आश्चर्य वाटत होते की, झहीर खानसारख्या अनुभवी गोलंदाजाला...
  July 19, 10:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात