जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Expert Comment

Expert Comment

 • पोर्ट ऑफ स्पेन - भारताविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाला खराब फलंदाजी कारणीभूत असल्याचे वेस्टइंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमी याने म्हटले आहे.सॅमी म्हणाला, फलंदाजांनी चांगली फलंदाजी न केल्याने मी खूप निराश झालो आहे. खराब फलंदाजीमुळे आम्ही 30 धावा कमी करू शकलो. सुरवातीला आम्ही चांगली सुरवात केली होती, मात्र नंतर आमचे फलंदाज टीकू शकले नाहीत. मार्लोन सॅम्युअल्स पूर्ण भरात दिसला नाही. सरवानने मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली. पराभवाचे खापर गोलंदाजांवर फोडणे चुकीचे ठरेल....
  June 9, 04:13 PM
 • जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज ऍलन डोनाल्ड याने संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. कर्स्टन यांच्यामुळेच मी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.डोनाल्ड यापूर्वी न्यूझीलंड संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. ते प्रशिक्षक असताना न्यूझीलंडचा संघ विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोचला होता. डोनाल्ड म्हणाला, कर्स्टन यांनी दहा दिवसांपूर्वी संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी...
  June 8, 06:24 PM
 • कराची - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या बाबतील प्रशिक्षक वकार युनूस यांनी नवा खुलासा केला आहे. आफ्रिदी खेळाडू म्हणून परिपक्व आहे, पण कर्णधार म्हणून तो अजून कच्चा आहे त्याच्यात शिस्तीची कमतरता असल्याचे युनूसने म्हटले आहे.वकार युनूस यांच्यावर टीका केल्याने आफ्रिदीची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. वकार युनूस म्हणाला, आफ्रिदीला गेम प्लान बनविण्याची माहिती नसून,...
  June 7, 04:34 PM
 • जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने भारतीय संघाला कसोटी क्रमवारीतून पहिल्या स्थानावरून खाली खेचणे हे आपले एकमेव उद्दीष्ठ असल्याचे म्हटले आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत भारत 128 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका 117 गुणांसह दुसऱ्या आणि श्रीलंका 115 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. स्मिथ म्हणाला, आमच्या संघातील सलामीच्या फलंदाजांनी आपल्या कमजोरीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. तेव्हाच संघाच्या कामगिरीत फरक पडू शकतो. दक्षिण आफ्रिकेचा संघ...
  June 6, 09:22 PM
 • पुणे - भारतीय संघाचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपण इंग्लंड दौऱ्यापर्यंत तंदुरुस्त होऊ, असे म्हटले आहे. परंतू, त्याचे प्रशिक्षक ए एन शर्मा यांनी सेहवागला ऑगस्टपर्यंत बॅट उचलणे अवघड असल्याचे म्हटले आहे.सेहवागच्या प्रशिक्षकांच्या या वक्तव्यामुळे भारतीय संघाला फटका बसण्याची शक्यता आहे. सेहवागच्या जोडीदार गंभीरही खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे आणि तोही संघाबाहेर आहे. सेहवाग खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या मध्यातूनच खांद्यावर उपाय करण्यासाठी लंडनला गेला होता. या...
  June 6, 03:29 PM
 • कोलकता - भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाला वेस्टइंडीजविरुद्धची मालिका जिंकण्यात काही अडचण येणार नाही. मात्र, इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकणे अवघड असल्याचे म्हटले आहे.एका पत्रकार परिषदेत बोलताना गांगुली म्हणाला, वेस्टइंडीजविरुद्ध जिंकणे सोपे असून, इंग्लंडला त्यांच्या मायभूमीत पराभूत करणे कठीण आहे. इंग्लंडचे खेळाडू चांगले प्रदर्शन करीत आहेत. भारतीय संघाचा वेस्टइंडीज दौरा शनिवारी होणाऱ्या टवेंटी-20 सामन्यापासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ...
  June 3, 07:53 PM
 • पोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजचे महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्डस यांनी आपल्या आय़ुष्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसारखा फलंदाज पाहिला नसल्याचे म्हटले आहे. रिचर्डस म्हणाले, मी सर डॉन ब्रॅडमन यांना खेळताना पाहिलेले नाही. पण, मी आपापर्यंत अनेक फलंदाजांना खेळताना पाहिले आहे. त्यात सचिन मला सर्वात चांगला फलंदाज वाटतो. त्याच्या फलंदाजीत सतत होत असलेल्या बदलामुळे तोच त्याच्या फलंदाजीचा चांगला आदर्श बनू शकतो. सचिनच्या काळातील दिग्गज फलंदाज ब्रायन लारा, रिकी पाँटींग आणि जॅक कॅलिस यांच्या...
  June 3, 12:56 PM
 • मुंबई - भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ३१ मे हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) या बंडखोर क्रिकेट लीगचा सेनानी कपिलदेव आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे सर्व पदाधिकारी या दिवशी एकत्रितपणे व्यासपीठावर होते. भारतीय क्रिकेट बोर्डाने सत्कार सोहळ्यायासाठी १९८३ च्या विजेत्या भारतीय संघाला आणि त्यांचा कप्तान कपिलदेवला आमंत्रित केलं होतं. कपिलदेवने दिलखुलासपणे या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि तो मुंबईत झालेल्या या सोहळ्याला उपस्थितही राहिला होता. 'दिव्य मराठी'च्या...
  June 2, 11:09 AM
 • कोलंबो - श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा याने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) लक्ष्य करीत बीसीसीआयच्या ताकदीपुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) झुकत असल्याचे म्हटले आहे. आयसीसी ही फक्त कागदावर ताकदवान राहिली असल्याचेही रणतुंगाने म्हटले आहे.रणतुंगा म्हणाला, आयपीएल स्पर्धा ही राक्षस असून, ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गिळंकृत करीत आहे. आयसीसी अशी एक संस्था बनली आहे, ती कायम बीसीसीआयच्या दबावाखाली काम करीत असते. आयसीसीचे मुख्य काम खेळाचा प्रसार करणे हे आहे आणि...
  June 1, 05:45 PM
 • नवी दिल्ली - वेस्टइंडीज दौऱ्यातून दुखापतीमुळे नाव माघारी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंमुळे आयपीएल खेळणे महत्त्वाचे की देशाकडून हा वाद आणखी वाढत चालला आहे. याविषयी बोलताना माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी परखड मत व्यक्त करीत आयपीएलला देशापेक्षा मोठे मानणाऱ्या खेळाडूंनी घरी बसावे, असे म्हटले आहे.गावसकर म्हणाले, आयपीएलला महत्त्व देणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देऊ नये. अशा खेळाडूंविरुद्ध निवड समितीने कठोर पाउले उचलून त्यांची संघातून हक्कालपट्टी केली पाहिजे. गावसकर यांच्या या वक्तव्यामुळे...
  May 31, 07:30 PM
 • दिल्ली - येत्या 4 जूनपासून खेळला जाणारा विंडीज दौरा नवोदित क्रिकेटपटूंना अनुभव घेण्यासाठी फार महत्वपूर्ण असल्याची प्रतिक्रीया गोलंदाज जहीर खानने दिले. विंडीज दौर्यामध्ये मातब्बर व अनुभवी फलंदाज अनुपस्थितीत आहेत.त्यामुळेच नवोदित खेळाडूंना या दौर्यात संधी मिळाली आहे.
  May 31, 01:30 PM
 • औरंगाबाद - आयपीएल-4 स्पर्धा काही गोड-कटू आठवणींसह शनिवारी पार पडली. देश मोठा की क्लब? देश मोठा की क्लब? हा वाद स्पर्धेदरम्यान सुरू राहिला. विशेषत: श्रीलंकेचा मलिंगा आणि ख्रिस गेल यांच्यावर देशाला सोडून क्लबला महत्त्व देण्याचा आरोप झाला. हे दोघेही आयपीएलमध्ये खेळत होते त्या वेळी त्यांचे राष्ट्रीय संघ कसोटी खेळत होते. मलिंगाने तर कसोटीतून निवृत्तीच घेऊन टाकली. हा विर्शांतीचा काळ नव्हता आयपीएलचे सर्वच सामने खेळणारे तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, झहीर खान यांनी बीसीसीआयकडे विंडीज दौर्याच्या...
  May 30, 05:47 PM
 • नवी दिल्ली - आय़पीएलच्या चौथ्या मोसम सुरु होण्यापूर्वी वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह आणि गौतम गंभीर यांनी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाची सर्व कौशल्ये माहित असून त्याला टक्कर देण्याचे ठरविले होते. मात्र, सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून धोनीने या सर्वांचेच तोंड बंद केले आहे.धोनीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीस २००७ मध्ये सुरवात झाल्यानंतर तो दिवसेंदिवस नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. अंतिम सामन्यात बंगळुरुच्या ख्रिस गेलला फसवून बाद करण्यात धोनीचा मोठा वाटा होता. आर...
  May 29, 04:07 PM
 • चेन्नई - मुरली विजय (९५) आणि माईक हसी (६३) यांनी स्फोटक खेळी करीत केलेल्या १५९ धावांच्या भागिदारीमुळे चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलचे सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविता आले. या भागिदारीपुढे बंगळुरुचा एकही गोलंदाज आपली कमाल दाखवू शकला नाही.चेन्नई सुपर किंग्स आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात मुरली विजयने ५२ चेंडूत चार चौकार आणि सहा षटकारांच्या साहा्य्याने ९५ धावा केल्या. तर हसीने ४५ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकार खेचत ६३ धावांची खेळी केली. हसी आणि विजय यांनी...
  May 29, 02:34 AM
 • पॉल वॉल्थटी किंग्ज इलेव्हन पंजाबसिनेभिनेत्री प्रीती झिंटाच्या इलेव्हन पंजाब किंग्ज संघाकडून खेळत असलेला पॉल वॉल्थटी हा मूळचा मुंबईचा खेळाडू आहे.पहिल्यांदाचवॉल्थटीला ट्वेन्टी-20 ची संधी मिळाली. चौकार, षटकारांच्या फटकेबाजीचा 'बादशहा'14 सामन्यांतून 55 चौकारांची फटकेबाजी करणारा पॉल वॉल्थटी अव्वल स्थानावर आहे. यामधील 19 चौकार पॉलने चेन्नईविरुध्दच्या सामन्यात नाबाद 120 धावांची खेळी करताना केली आहे. 14 सामन्यांतून वॉल्थटीने शानदार 20 उत्तुंग षटकारांची खेळी केली आहे.सर्वाधिकच षटकारांच्या...
  May 29, 02:10 AM
 • औरंगाबाद - भारतीय संघात आपल्या फटकेबाज फलंदाजीच्या बळावर महत्वपूर्ण कामगिरी साधणाऱ्या सुरेश रैनाचा गत वर्षापासून दर्जा अधिकच वाढत आहे. कसोटी पाठोपाठच एकदिवसीय सामन्यात महत्वपूर्ण फलंदाजीने संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरत असलेल्या सुरेश रैनाने यंदाच्या आयपीएल टवेन्टी-20 किक्रेट स्पर्धेतही आपला दबदबा कायम ठेवला आहे.गत चार सत्रापासून चेन्नई संघाकडून सुपर खेळी करत असलेला सुरेश रैनाच सुपर किंग्स ठरत आहे.मागील तीन सत्रापेक्षाही यंदाच्या सत्रात रैनाच्या कामगिरीतील दर्जाचा आलेख...
  May 28, 07:25 PM
 • नवी दिल्ली - विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झालेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मात्र आपल्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलचा किताब जिंकून देणे अद्याप शक्य झाले नाही. यावर्षी चौथ्या मोसमात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सने मुंबई इंडियन्सचा ४३ धावांनी पराभव केला. ख्रिस गेलच्या तुफानी खेळीच्यासमोर सचिनसेना निष्प्रभ ठरली. सचिनसेनेच्या या पराभवामागची चार प्रमुख कारण पुढीलप्रमाणे- सचिनचा फॉर्ममुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने आयपीएलच्या सुरवातीच्या सामन्यात जोरदार फलंदाजी...
  May 28, 06:25 PM
 • मुंबई - आयपीएलला क्रिकेटची मायानगरी म्हणण्यास काही हरकत नाही. कारण आयपीएलच्या मोहात फसून किंवा दुखापतीमुळे आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी आपले संघातील स्थान गमाविले आहे. यामध्ये प्रामुख्याने नावे घेता येतील ती वीरेंद्र सेहवाग, किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, लसिथ मलिंगा, डर्क नॅनेस या खेळाडूंचा समावेश आहे.संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंमध्ये वेस्टइंडीजच्या किरॉन पोलार्ड, डवेन ब्राव्हो आणि ख्रिस गेल यांचा समावेश आहे. पाकिस्तानविरुद्ध मायदेशात होत असलेल्या मालिकेसाठी या तिघांची संघात...
  May 27, 09:12 PM
 • औरंगाबाद - यंदा आयपीएल टवेंटी-20 स्पर्धेत चौकार, षटकारांच्या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी संघाची झोप उडवणाऱ्या फलंदाजांची व दिग्गज फलंदाजांना एकेरी धावांवर गुंडाळणाऱ्या काही गोलंदाजांची 'विकेट' प्रेमाच्या खेळपट्टीवर पडल्याची दिसून येते. गत आठवड्यात विजयाचा आनंदोत्सव विराट कोहलीने जेनेलियासोबत साजरा केल्याची चर्चा आहे. ही चर्चा ताजी असतानाच ब्रेट ली व किंग्ज संघाची मालकीण प्रीती झिंटा ही जोडी मध्यरात्री डेंटिंगवर केल्याच्या अफवा होत आहे, तर एलिझाबेथसोबत प्रेमाचा खेळ खेळत असलेल्या...
  May 27, 01:15 PM
 • औरंगाबाद - यंदाच्या चौथ्या आयपीएल टवेंन्टी-20 किकेट स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. यामध्येच मुंबईच्या पॉल वॉल्थटी या खेळाडूंचे नाव आघाडीवर आहे. चौकार, षटकाराचा बादशहा ठरलेल्या पॉल वॉल्थटीने पंजाब किंग्स इलेव्हन संघाकडून यंदाच्या आयपीएल टवेन्टी-20 स्पर्धेत प्रवेश केला. मिळालेल्या प्रत्येक संधीचे चीज करणा:या पॉल वॉल्थटीने झंझावाती खेळीच्या बळावर आपला वेगळाच ठसा उमटवला. त्यामुळेच पॉल वॉल्थटीने यंदाच्या आयपीएल टवेन्टी-20मध्ये किंग ठरणारी चमकदार खेळी केली.पॉल...
  May 26, 05:54 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात