जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Expert Comment

Expert Comment

 • लंडन - भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असला तरी तो मायदेशात केलेल्या कामगिरी असून, परदेशातील भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक असल्याचे मत इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बोथम यांनी व्यक्त केले आहे.भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून, तेव्हाच भारतीय संघाच्या मर्यादा स्पष्ट होतील, असे बोथम म्हणाले. इंग्लंडमधील एका वृत्तपत्रात लिहिलेल्या कॉलममध्ये बोथम यांनी आपले मत व्यक्त केले आहे. बोथम म्हणाले, भारतीय संघाला कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मायदेशातील...
  May 26, 05:05 PM
 • पटियाला - भारतीय संघाचा माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन याने आपल्याला गॅरी कर्स्टन यांच्याप्रमाणे भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.बीसीसीआय आपल्याला ही जबाबदारी देण्यास तयार असेल तर मी ती स्विकारेल असे अझरुद्दीन याने म्हटले आहे. प्रशिक्षणाबरोबर बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघासाठी माझ्याकडून जी काही मदतीची इच्छा करीत असेल ती मी द्यायला तयार आहे. अझरुद्दीनने भारतीय संघाकडून खेळताना 99 कसोटी सामन्यात 6215 धावा केल्या आहेत.
  May 23, 03:51 PM
 • आयपीएलच्या चौथ्या मोसमात सर्वाधिक धावांसाठी दिल्या जाणाऱ्या ऑरेज कॅपचा मान बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या ख्रिस गेल याच्याकडे आहे. तर सर्वाधिक बळी घेणाऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या पर्पल कॅप मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा याच्याकडे आहे. मलिंगाने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करत बळी घेतले आहेत. लथिस मलिंगानंतर मुनाफ पटेल दुसऱ्या स्थानावर आहे. सध्याची आकडेवारी पाहता मलिंगाच्या जवळ कोणताही खेळाडू येऊ शकत नाही. त्यामुळे पर्पल कॅपवर मलिंगाची हुकुमत असणार हे स्पष्ट झाले आहे....
  May 23, 03:43 PM
 • आयुष्यात आनंदाचा आवश्यक असणारा ठेवा कधी गवसलाच नाही. याच सुखाच्या शोधात अजूनही असल्याची स्पष्टोक्ती ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार शेन वॉर्न याने दिली. आयपीएलमधून नुकतीच निवृत्तीची घोषणा करणाऱ्या वॉर्नने मुंबईवर विजय संपादन करून स्पर्धेचा शेवट गोड केला. याच पार्श्वभूमीवर बोलताना त्याने आपल्या आयुष्याचे चित्र स्पष्ट केले. जीवनात चांगल्या सुखाचे क्षण शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या प्रकारचा ठेवा अजूनही सापडलाच नाही. त्यामुळे आजही जीवनातील खऱ्या...
  May 23, 03:23 PM
 • नवी दिल्ली - गत आठवड्यात सुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धेत पराभवाची धूळ चाखणाऱ्या भारतीय हॉकी संघावर आरोपांची तोफ डागत माजी अध्यक्ष गिल यांनी महासंघ पदाधिकाऱ्याच्या कामगिरीवर टीका केली. पाकिस्तान, न्यूझीलंडपाठोपाठच इंग्लंड संघाकडून भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र, झालेल्या पराभवाबाबत कोणत्याही प्रकारची ठोस कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे पराभवासाठी कोणालाही जबाबदार धरण्यात आले नाही. हॉकी संघटना पदाधिकारी अधिक निगरगठ्ठ झाले आहेत. त्यामुळे केवळ...
  May 23, 03:21 PM
 • दुबई - भारतीय उपखंडात क्रिकेट सामन्यांवर होत असलेल्या सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी आयसीसीचे आयसीसीचे सीईओ हारुन लॉर्गट यांनी केली आहे. लॉर्गट म्हणाले, भारतासह उपखंडातील देशांनी सामन्यांवर चालणारी सट्टेबाजी कायदेशीर करून त्यावर कर लागू करावा. त्यामुळे सरकारचा महसूल वाढणार आहे आणि सट्टेबाजीमुळे होणाऱ्या गैरव्यवहारांनाही आळा बसेल. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सट्टेबाजी कायदेशीर करणे हा एक चांगला पर्याय आहे. सट्टेबाजीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा तयार केल्यास सट्टेबाजीमध्ये...
  May 21, 12:47 PM
 • नवी दिल्ली - आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर पॉल वॅल्थटी याने सचिन तेंडुलकरने केलेली माझी प्रशंसा ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च टप्पा असून, अविस्मरणीय असल्याचे म्हटले आहे.मुळचा मुंबईचा असलेल्या वॅल्थटीने आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान मिळविले आहे. तर या यादीत सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे.वॅल्थटी म्हणाला, ''यंदाच्या मोसमात सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा बहुमान फलंदाजीत ख्रिस गेल आणि...
  May 19, 05:09 PM
 • कोलंबो - श्रीलंका क्रिकेट मंडळाकडून 19 जुलैपासून सुरु करण्यात येणाऱ्या श्रीलंकन प्रमिअर लीगमध्ये (एसएलपीएल) भारतातील बारा क्रिकेटपटू सहभागी होणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.या काळात भारतीय संघाचा वेस्टइंडीज दौरा असून, या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये मुनाफ पटेल आणि आर आश्विन या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे वेस्टइंडीज दौरा सोडून हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेत खेळणार का? हा प्रश्न आहे. आयलंड क्रिकेट या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंका मंडळाने सध्या...
  May 19, 04:49 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात