जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Expert Comment

Expert Comment

 • स्पोर्ट्स डेस्क- 2000 मध्ये स्पोर्ट्स वर्ल्ड यामुळे शॉक्ड झाले होते जेव्हा 3 वेळा ग्रॅंड स्लॅम आणि ऑलिंपिक विजेती महिला टेनिस स्टार जेनिफर कॅप्रियाटीचे एका पोर्न स्टारसोबत रिलेशन असल्याचा खुलासा झाला होता. एवढेच नव्हे तर ती पोर्न इंडस्ट्रीचा प्रसिद्ध अभिनेता डेल डाबोनच्या रिलेशनमध्ये अडकताच ड्रग्स सुद्धा घेऊ लागली. या कारणामुळे तिचे केवळ करिअरच संपले नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यातही त्याचा फटका बसला. मात्र, एखाद्या पोर्न स्टारसोबत संबंध ठेवणारी ती काही पहिली स्पोर्ट्स स्टार नाही....
  July 19, 09:54 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने नुकतेच रवी शास्त्रींची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. मात्र, परदेशी दौ-यांसाठी बॅटिंग कोच निवडलेल्या राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच झहीर खानच्या निवडीवरून सध्या वाद सुरु आहे. मागील चार वर्षापासून संजय बांगर टीम इंडियाला बॅटिंग कोच म्हणून सेवा देत आहे. बांगर भारताचा माजी क्रिकेटर आहे. बांगरचे कसोटी करियर एक वर्ष तर वन डे करियर दोन वर्षे चालले. सचिन-सौरवसोबत खेळलाय बांगर... - संजय बांगरने आपल्या कसोटी...
  July 18, 09:50 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- अमेरिकेतील फ्लोरिडात 13 जुलै रोजी रात्री झालेल्या डब्लूडब्लूई माय यंग क्लासिक चॅम्पियनशिपमध्ये भारतीय रेसलर कविता दलाल एकदम देशी अंदाजात रिंगमध्ये उतरली. कविताने आखाड्यातील पैलवानाप्रमाणे आपल्या मांडीवर हात मारत दम दाखवला आणि एक हात उचलून प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. कविता येताच घोषणा करण्यात आली की, एकमेव इंडियन महिला रेसलर आहे, जी डब्लूडब्लूईमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. दुस-या राउंडमध्ये पोहचली कविता.... - 13 जुलै रोजी झालेल्या फाईटमध्ये कविताची...
  July 17, 09:15 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी एकीकडे रवी शास्त्रीची नियुक्ती केली आहे तर जबरदस्त बॉलर राहिलेल्या झहीर खानला बॉलिंग कोच म्हणून जबाबदारी दिली आहे. मात्र, द्रविड आणि त्याचे नाव समोर येताच क्रिकेट जगतात कुजबूज सुरु झाली आहे. 92 कसोटीत 311 विकेट आणि 200 वनडे मॅचेसमध्ये 282 विकेट घेणा-या झहीर खान क्रिकेटसोबतच आपापल्या बिजनेसमध्ये इन्वेस्टमेंटसाठी ओळखला जातो. झहीर आपल्या नावाने एक रेस्टांरंट फूड चेन सुद्धा चालवतो. आज आम्ही तुम्हाला अशाच क्रिकेटर्सबाबत सांगणार आहोत जे BARS...
  July 15, 10:56 AM
 • स्पोर्ट्स- भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने महिला वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला. मितालीने बुधवारी महिला वर्ल्डकपमध्ये आपल्या 164 डावांत 6,028 धावांचा टप्पा गाठला. तसेच महिला क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा टप्पा ओलंडणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध 69 धावांची खेळी करताना तिने या विक्रमाला गवसणी घातली. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या शॉर्लेट एडवर्ड्सच्या नावावर होता. एडवर्सने 5992 धावांचा विक्रम मितालीने कालच्या डावात 34 धावा करताच...
  July 13, 02:22 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकी फलंदाज आणि टी-20 संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आज 33 वर्षाचा (13 जुलै 1984) झाला. तो एक मधल्या फळीतील उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटीत शतक तर एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले होते. याशिवाय त्याने आपल्या संघासाठी अनेकदा मॅचविनिंग खेळ्या केल्या आहेत. मात्र, इतके सगळे असतानाही त्याच्या करिअरमध्ये असा एका क्षण आला जेव्हा तो बॉल टेम्परिंग करताना पकडला गेला. बॉल टेम्परिंग क्रिकेटमध्ये चीटिंग मानले जाते. काय मिळाली शिक्षा... - डु प्लेसिसने...
  July 13, 10:34 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची वर्णी लागली आहे. रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या हेड कोच पदावर वर्णी लावण्यासाठी बीसीसीआयमधील काही पदाधिकारी व विराट कोहलीने लॉबिंग केले आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा असतानाच त्यांचे नाव जाहीर झाले आहे. वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, लालचंद रजपूत, रिचर्ड पायबस यांच्यासारख्या दिग्गजांना डावलून सचिन, सौरव व लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने शास्त्री यांच्या नावावर मोहोर उमटवली. गेल्या वर्षी प्रशिक्षक पदाच्या...
  July 13, 09:49 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासोबतच गोलंदाजी कोचचीही निवड करण्यात आली आहे. सध्याचे गोलंदाजी कोच भारत अरूण यांच्या जागेवर भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे मागील हेड कोच अनिल कुंबळे यांनीही झहीरला गोलंदाजी कोच निवडावे असे म्हटले होते. आता अनिल कुंबळेंची जागा रवी शास्त्रींनी घेतली असली तरी झहीरला संधी मिळाली आहे. झहीरची ही निवड शास्त्रीप्रमाणेच 2019 पर्यंतच्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत असेल. 38 वर्षीय झहीर खान अद्याप...
  July 12, 10:34 AM
 • टीम इंडियाच्या हेड कोच साठी सल्लागार समितीने सोमवारी इंटरव्यू घेतले. ज्यात Ravi shastri, virendra sehwag, lal chand rajput, tom moody यांनी इंटरव्यू दिला. या coach interview बाबत एक फनी व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात सल्लागार समितीचे सदस्य प्रश्न विचारताना दिसत आहेत. Funny India Cricket Team Coach Interview
  July 11, 06:55 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये रविवारी सीरीजमध्ये एकमात्र टी-20 मॅच किंगस्टनमध्ये खेळला गेला. यजमान टीमने भारताला 9 विकेटने हरविले. या पराभवानंतर भारताचे टी-20 इंटरनॅशनल रॅंकिंग खूपच खाली गेले आहे. तर, वेस्ट इंडीजला फायदा होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतीय टीम रॅंकिंग आता पाकिस्तानपेक्षाही खाली आले आहे. न्यूझीलंड आहे नंबर-1... - लेटेस्ट टी-20 इंटरनॅशनल रॅंकिंगमध्ये न्यूझीलंडची टीम नंबर-1 वर पोहचली आहे. न्यूझीलंडला 1625 प्वाईंटसह 125 रेटिंग मिळाले आहे. टीमने आतापर्यंत 13 टी-20 मॅच...
  July 11, 11:10 AM
 • मुंबई - अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू आहे. सोमवारी १० जुलै रोजी टीम इंडियाचा नवा कोच ठरेल. बीसीसीआयला प्रशिक्षक पदासाठी १० अर्ज मिळाले आहेत. या १० अर्जांची छाननी आणि मुलाखती सोमवारी होतील. बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे तिघे नवा कोच निवडतील. टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री नव्या कोचच्या शर्यतीत सर्वांत पुढे असल्याचे मानले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल...
  July 10, 01:23 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली आज आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. दादा नावाने क्रिकेट जगतात प्रसिद्ध गांगुली सध्या कोलकाता असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चा अध्यक्ष आहे. गांगुलीचा जन्म 8 जुलै 1972 रोजी कोलकाता येथे झाला. दादाला असे कर्णधार मानले जाते त्याने भारतीय संघाला विजयाची सवय लावली. तो आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जायचा. पूर्वीचे भारतीय खेळाडू परदेशी खेळाडूंना वचकून असायचे. मात्र दादा परदेशी खेळाडूंना भिडायचा. त्यातून संघाला प्रेरणा मिळायची. 2002 साली इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट...
  July 10, 10:19 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट टीममध्ये दादा नावाने प्रसिद्ध असलेला माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा आज 45th बर्थ डे आहे. वन डे क्रिकेटमध्ये जगातील सर्वाधिक धावा काढणा-यात 8 व्या नंबरवर असलेला फलंदाज गांगुलीला माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने शुभेच्छा देताना म्हटले आहे की, हॅप्पी बर्थ डे दादा, मी कसोटी क्रिकेटमध्ये जे काही मिळवले ते तुमच्या सपोर्टमुळे शक्यच झाले. याला उत्तर देताना गांगुली म्हणाला, थॅंक्स वीरू, पण मला तुझ्यासारखीच बॅटिंग करता आली असती तर बरे झाले असते. या ट्विटला काही...
  July 8, 03:53 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- विंडीजविरूद्धची पाच सामन्यांची वन डे मालिका भारताने 3-1 अशी जिंकली. या मालिकेसाठी भारताने दोन नवे चेहरे कुलदीप यादव आणि ऋषभ पंतला सामील केले होते. यातील कुलदीप यादवने मालिकेतील सर्व पाच सामने खेळले. मात्र पंतला एकाही सामन्यात संधी दिली गेली नाही. क्रिकेट फॅन्सला आशा होती की, ऋषभ पंतला शेवटच्या सामन्यात तरी संघात स्थान दिले जाईल. मात्र विराट अॅंड कंपनीने त्याला संधी दिली नाही. यानंतर सोशल मीडियात क्रिकेट फॅन्सनी राग व्यक्त केला. फॅन्सनी यासाठी कर्णधार विराट कोहलीला...
  July 7, 10:34 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या अनेक फ्रेंड्सपैकी एक फ्रेंड खूपच खास आहे. हा मित्र मागील 20 वर्षापासून त्याच्यासोबत आहे. तो माजी क्रिकेटर असून तो एक मोठा बिजनेसमॅन सुद्धा आहे. धोनीच्या या मित्राचे नाव आहे अरुण पांडेय आहे. एक वेळ सामान्य जीवन जगणारा अरुण आपल्या आयुष्यात झालेल्या बदलाचे क्रेडिट आपला खास मित्र एमएस धोनीला देतो. धोनीला भेटल्यानंतर बदलले आयुष्य... - अरुण पांडेयने सुद्धा धोनीप्रमाणे क्रिकेटर म्हणून करियर सुरु केले होते. मात्र, क्रिकेटमध्ये तो काही...
  July 7, 10:01 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- एम एस धोनी आज (7 जुलै) 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टार क्रिकेटर असूनही तो सामान्य व्यक्तीसारखे जीवन जगत असतो. खरं तर, स्टारडम मिळाल्यानंतरही धोनी सिंपल लाईफ जगणे पसंत करतो. खासकरून आपले होमटाउन रांचीत तर त्याला सामान्य व्यक्ती म्हणूनच पाहिले जाते. घरात स्टार नाही खूप सामान्य राहतो धोनी.... - धोनी जेव्हा आपल्या रांची या शहरात असतो तेव्हा तो खूपच साध्या पद्धतीने राहतो. - तो रस्त्यावर बाईक चालवताना दिसतो. त्याच्यासमवेत सिक्युरिटी सुद्धा नसते. - काही महिन्यापूर्वी धोनी जेव्हा...
  July 7, 09:52 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा पेस बॉलर उमेश यादवचा एक फोटो सोशल मीडियात जोरदारा व्हायरल होत आहे. या फोटोत उमेशने दोन मोठे खेकडे हातात पकडले आहेत. काही फॅन्सला उमेशचा हा फोटो पसंत पडला आहे तर काहींनी यावर नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. टीम इंडिया आज सायंकाळी वेस्ट इंडीजमध्ये वन डे सीरीजमधील शेवटचा सामना खेळेल. या मॅचच्या आधी इंडियन क्रिकेटर्सनी आपले मौज-मस्तीचे फोटोज सोशल मीडियात शेयर केले आहेत. मालिकेत 2-1 ने भारत पुढे... - 5 मॅचेसच्या वन डे सीरीजमध्ये टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे. पहिला सामना...
  July 6, 03:38 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराह सध्या टीम इंडियाचा नवा स्टार बॉलर म्हणून पुढे आला आहे. नुकताच तो ICC टी-20 रॅंकिंगमध्ये जगातील नंबर 2 चा बॉलर बनला आहे. एकीकडे त्याची प्रोफेनल लाईफ छान चालली आहे तर दुसरीकडे त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काही ठीक सुरु नाही. त्याचे आजोबा सध्या खूपच वाईट दिवस जगत आहेत, तसेच ऑटो रिक्षा चालवून आपले पोट भरत आहेत. कधी काळ्या होत्या तीन-तीन कंपन्या..... - ऑटो रिक्षा चालवून जीवन जगत असलेले जसप्रीत बुमराहचे आजोबा संतोक सिंह बुमराह यांचे वय 84 वर्ष आहे. जे काही...
  July 5, 05:47 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाला मागील वन डे मॅचमध्ये वेस्ट इंडीजविरूद्ध पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्राने या पराभवाबाबत एक ट्विट केले. यानंतर एका पाकिस्तानी क्रिकेट फॅनने त्याला रिप्लाय देत भारतीय संघाला टोमणा मारला. यानंतर आकाशने प्रथम त्या यूजरला प्रत्त्युत्तर दिले आणि त्यानंतर इतर भारतीय फॅन्स त्या पाकिस्तानी फॅन्सची खिल्ली उडवू लागले. काय टि्वट केले आकाश चोप्राने... - वेस्ट इंडीजविरूद्ध वन डे सीरीजमध्ये चौथ्या सामन्यात...
  July 5, 11:16 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- 3 जुलै (1980) रोजी 37 वर्षाचा झालेला भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगने कधी काळी आपले घर चालविण्यासाठी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. घरची आर्थिक खराब असल्याने त्याने हा निर्णय घेतला होता. याबाबत त्याचा सहकारी राहिलेल्या क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ट्विट केले आहे. मात्र, काही वर्षानंतर सौरव गांगुलीमुळे भज्जीला टीम इंडियात संधी मिळाली होती. यामुळे ट्रक ड्रायव्हर बनायचे होते हरभजनला... - हरभजन सिंगने 1998 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. सुमारे 1.5 वर्षे...
  July 4, 02:37 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात