जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Expert Comment

Expert Comment

 • स्पोर्ट्स- चॅम्पियन्स ट्राफीत भारताने पाकिस्तानला जबरदस्त लोळवले. या मॅचमध्ये रविंद्र जडेजाने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे इतके राजकोटमध्ये असलेली त्याची गरोदर पत्नी रिवाबा खूपच खुष झाली. मॅच संपल्यानंतर रात्री उशिरा तिने संपूर्ण भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. तसेच पती रविंद्र जडेजाला खास शुभेच्छा दिल्या. घरी बसून पाहतेय सध्या मॅच - मॅचनंतर रात्री उशिरा रविंद्रने रिवाबाला फोन केला. दोघांत बरीच वेळ चर्चा झाली. रविंद्रने रिवाबाला आपली काळजी घेण्याची सूचना केली. - रिवाबा सध्या...
  June 7, 05:34 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- बॉक्सर मोहम्मद अली यांचे गेल्यावर्षी 3 जून रोजी निधन झाले होते. 74 वर्षांचे अली पार्किसन्सने त्रस्त होते. अलींनी 32 वर्षे पार्किसन्स आजाराशी झुंज दिली होती. अली हे इस्लाम स्विकारण्याआधी कॅसियस क्ले नावाने ओळखले जात. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षांपासूनच बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ते 22 वर्षांचे असताना त्यांनी 1964 मध्ये वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यांनी 1974 आणि 1978 मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. असा होता अलींचा जीवनपट- - मोहम्मद अली यांचा...
  June 6, 12:12 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेचा आज 29th बर्थडे आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर येथे जन्मलेला रहाणे क्रिकेटर बनण्याआधी कराटे मास्टर होता. त्याने लहानपणापासून याचे ट्रेनिंग घेणे सुरु केले होते. 12 वर्षाचा असताना त्याने ब्लॅक बेल्ट सुद्धा मिळवला होता. क्रिकेटर बनल्यानंतर सुद्धा तो मोकळ्या वेळेत आपल्या खास टॅलेंटची प्रॅक्टिस करतो. आज आम्ही अशा क्रिकेटर्सबाबत सांगणार आहोत ज्यांच्यात क्रिकेटशिवाय इतर गोष्टीतही ते माहिर आहेत. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असे 10...
  June 6, 10:30 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारत-पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियंस ट्रॉफी 2017 च्या मॅचची क्रेज सेलेब्समध्येही दिसली. टीम इंडियाला चीयर करायला बिजनेसमॅन मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानींसह पोहचले होते. नीता आयपीएल टीम मुंबई इंडियन्सच्या ओनर आहेत. त्यांच्या टीमने नुकतेच आयपीएल-10 चे विजेतेपद जिंकले आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर सुद्धा टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी पोहचला होता. सचिनसह त्याचा मुलगा अर्जून सुद्धा स्टेडियममध्ये दिसला. हे सेलेब्स पोहचले होते..... - बॉलिवूड अॅक्टर रणवीर सिंगने बर्मिंघममध्ये...
  June 5, 05:32 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. मात्र, आता अनेक भारतीय फॅन्स या मॅचला विरोध करू लागले आहेत. भाजप खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी सुद्धा पाकिस्तानच्या कुरूपत्या सुरु असतानाही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणार असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर ट्विटरवर अनेक इंडियन फॅन्सनी चंद्रा यांनी सपोर्ट करताना बीसीसीआयवर आपला राग व्यक्त केला आहे. फक्त पैशांचा विचार करते बीसीसीआय... - डॉ. सुभाष चंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकांउटवर लिहले की,...
  June 3, 03:40 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटमधील दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 जून रोजी 443 दिवसानंतर लढत होत आहे. या मोठ्या लढतीच्या आधी भारतीय क्रिकेटर्स स्वत:ला रिफ्रेश करताना दिसत आहेत. भारतीय टीममधील खेळाडू इंग्लंडमध्ये मिळेल तसा फावला वेळ आपापल्या पद्धतीने घालवत आहेत. काही खेळाडू लंडनमधील प्रसिद्ध ठिकाणावर फिरायला गेले होते. तर काहींनी तेथील प्रसिद्ध फूडवर ताव मारणे पसंत केले. उमेश यादव आणि शिखर धवन पत्नीसह पोहचले हॉटेलात.... - टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या सोशल...
  June 3, 12:08 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- ईएसपीएनने नुकतेच जगातील 100 सर्वात फेमस क्रिकेटर्सची यादी जाहीर केली आहे. या यादीत महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, युवराज सिंग आणि सुरेश रैनाचा समावेश आहे. तर, पोर्तूगालचा फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडू ठरला आहे. या यादीत टेनिस स्टार रॉजर फेडरर आणि सेरेना विलियम्स हिचाही समावेश आहे. ही निवड ईएसपीएनच्या रिव्यू डायरेक्टर बेन अलामारच्या फॉर्मूल्याच्या आधारे केली आहे. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, TOP- 100 खेळाडू यादीत भारतीय खेळाडू कोणत्या नंबरवर...
  June 1, 04:19 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- फ्रेंच ओपन टेनिस टूर्नामेंटमध्ये फ्रान्सचा टेनिस प्लेयर मॅक्सिम हेमूची टूर्नामेंटमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. मॅक्सिमने एका लाईव्ह टीव्ही इंटरव्यू दरम्यान महिला पत्रकाराला बळजबरीने किस करण्याचा व घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. आयोजकांनी 21 वर्षाच्या मॅक्सिमच्या या कृत्यानंतर ही घटना लाजीरवाणी असल्याचे सांगत स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे. पराभवानंतर देत होता इंटरव्यू... - मॅक्सिम सोमवारी पाब्लो क्यूवासविरूद्धच्या पहिल्या राऊंडमध्ये मॅच हारला. यानंतर...
  June 1, 01:16 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी सुरु असलेल्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 240 धावांनी दारूण पराभव केला. भारताकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर सोशल मीडियात बांगलादेश टीमची जोरदार खिल्ली उडविली गेली. क्रिकेट फॅन्सने वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत त्यांना क्रिकेट शिकण्याचा सल्ला दिल्ला. एवढेच नव्हे तर, भारताच्या विजयाने खूष झालेल्या फॅन्सनी यानिमित्ताने पाकिस्तानला सुद्धा ट्रोल करण्याची संधी घालवली नाही. असा राहिला मॅचचा रोमांच... - मॅचमध्ये नाणेफेक...
  May 31, 11:42 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- 1 जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होत आहे. या टूर्नामेंटचा हा आठवा सीजन आहे. आतापर्यंत झालेल्या या सात टूर्नामेंटबाबत बोलायचे झाल्यास येथे सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या हर्शल गिब्स च्या नावावर आहे. ज्याने या टूर्नामेंटमध्ये 10 मॅच खेळत 3 शतके ठोकली आहे. आजच्या या वृत्तात आम्ही तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक शतके ठोकणा-या टॉप-10 फलंदाजांची माहिती देणार आहोत. या यादीत शिखर धवनचाही समावेश आहे जो नवा विक्रम नोंदवू शकतो. पुढे...
  May 31, 11:38 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाची पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक नुकताच आपला फेवरेट इंडियन बॉलर कोण हे सांगत वादात अडकला. खरं तर ICC ने आपल्या ट्विटर अकाउंटवर शनिवारी एक व्हिडिओ शेयर केला. ज्यात, मलिकने टीम इंडियाचा मोहम्मद शमीला आपला फेवरेट बॉलर असल्याचे म्हटले. तो म्हणाला की, शमी माझा आवडता बॉलर आहे. मी त्याचे नाव तो मुस्लिम आहे म्हणून घेत नाही. मी त्याच्याविरोधात खेळलो आहे व त्याला करताना पाहिलेही आहे. शोएब मलिकने शमीच्या धर्माचा उल्लेख केला ज्यामुळे भारतीय...
  May 29, 05:47 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- सचिन तेंडुलकरची बायोपिक सचिनः अ बिलियन ड्रीम्स रिलीज झाली आहे. या फिल्मबाबत बॉलिवूड अॅक्टर आणि क्रिटिक KRK (कमाल आर. खान) ने नुकतेच ट्विटरवर असे काही म्हटले की, ज्यामुळे सचिनचे फॅन्स त्याच्यावर जोरदार भडकले. KRK ने सचिनच्या बायोपिकबाबत कमेंट करताना लिहले की, तर ही फिल्म सचिनच्या सर्व जुन्या उपलब्ध व्हिडिओजवरून बनवली गेली आहे. याचाच अर्थ ही त्याची डॉक्यूमेंट्री फिल्म आहे. सॉरी मला माफ करा, मी ही फिल्म पाहू शकत नाही. कमालच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर सचिनच्या फॅन्सनी...
  May 29, 12:46 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा फॅन सुधीर कुमार गौतमने बुधवारी सचिनसमवेत फिल्म सचिनः अ बिलियन ड्रीम्स पाहिली. यानंतर त्याने सोशल मीडियात काही फोटोज शेयर केले ज्यात तो सचिनसमवेत दिसत आहे. सुधीर हा बिहारमधील मुजफ्फरपुर येथील आहे. सचिनच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी सचिनने त्याला निमंत्रण दिले होते. यासाठी तो बुधवारी सकाळीच रेल्वेने मुंबईत दाखल झाला होता. यानंतर तो थेट फिल्मच्या स्पेशल स्क्रीनिंग येथे पोहचला. मॅचच्या अंदाजात हातात तिरंगा घेऊन पोहचला सुधीर... सुधीर फिल्मच्या...
  May 25, 10:30 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल-10 ची चॅम्पियन मुंबई इंडियन्स ठरली. फायनलमध्ये त्यांनी रोमांचक लढतीत रायजिंग पुणे सुपरजाइंटला शेवटच्या षटकात 1 धावेने हरविले. मात्र, काय ही फायनल मॅच फिक्स होती. हा प्रश्न यासाठी उठवला जात आहे कारण, मॅचच्या आधी केलेली काही टि्वटस. जी टि्वट केली गेली ती सर्व खरी ठरली आहेत. मुंबई पहिल्यांदा करेल बॅटिंग... - एका ट्विटर अकांउटवर सर्वात आधी हे टि्वट आले होते की, टॉस कोणीही जिंकला, तरी पुणे टीम प्रथम बॉलिंग करेल. म्हणजेच मुंबईने जरी टॉस जिंकला तरी ती प्रथम बॅटिंग करेल, जर...
  May 25, 09:46 AM
 • स्पोर्ट्स डेस्क-1 जून ते 18 जून दरम्यान इंग्लंडमध्ये खेळल्या जाणा-या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 8 देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. यात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका आणि बांग्लादेश आदी संघाचा समावेश आहे. यंदा वेस्ट इंडीजच्या जागेवर बांग्लादेशला चॅम्पियंस ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, भारतासह या सर्व देशांचे कोणकोणते खेळाडू महत्त्वाचे आहेत. तसेच संपूर्ण संघासह कर्णधार कोण आहेत याचीही माहिती देणार आहोत. 4...
  May 24, 09:26 AM
 • हैदराबाद- आयपीएल-१०ची उपविजेता टीम रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांचे भाऊ हर्ष गोयंका यांनी संघातील दोन प्रमुख खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार स्टीवन स्मिथ यांची हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध जोडी जय-वीरूशी तुलना केली आहे. गोयंका यांनी धोनीची स्तुती केली असली तरीही टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांची टर उडवली. कर्णधार स्मिथने फायनलमध्ये अर्धशतक ठोकले. अर्धशतक ठोकूनही तो पुण्याला विजय मिळवून देऊ शकला नाही. यानंतर...
  May 23, 06:48 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल-10 मध्येमुंबई इंडियन्स चॅम्पियन ठरल्यानिमित्त टीम ओनर नीता अंबानींनी मुंबईत एक ग्रॅंड पार्टी दिली. ही पार्टी अंबानी हाऊस अॅंटीलियामध्ये झाली. यात मुंबई टीमचा मेंटर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसमवेत पोहोचला होता. या पार्टीत बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन सुद्धा पोहोचले. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नीता अंबानींनी दिली गेलेल्या या पार्टीचे फोटोज...
  May 23, 12:33 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने नुकतेच एका मोबाईल कंपनीला प्रमोट करण्यासाठी एक ट्विट केले, जे तिच्यासाठीच मोठे संकट बनले. खरं तर सानियाने मोबाईल कंपनी वन प्लस 3T चे एक मॉडेल प्रमोट करण्यासाठी हे ट्विट केले होते. ज्यात तिने म्हटले की, मी हा फोन यूज करत आहे तसेच तो खूपच छान आहे. मात्र, हे ट्विट करता तिने एक चूक अशी केली की, हे टि्वट तिने आपल्या आयफोनवरून केले. ज्यानंतर तिची चूक व खोटारडेपणा ट्विटर यूजर्सनी पकडला आणि तिची फिरकी घ्यायला सुरुवात केली. मात्र, जेव्हा सानियाला याची...
  May 23, 11:37 AM
 • हैदराबाद- अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभूत करून आयपीएल-१० चे विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सचे हे तिसरे विजेतेपद ठरले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १२९ धावा काढल्या. पुणे हे लक्ष्य सहज गाठेल, असे वाटत होते. मात्र, मुंबईने शानदार गोलंदाजी करून पुण्याला अवघ्या १२८ धावांत रोखून थरारक विजय मिळवला. कर्णधार स्मिथचे अर्धशतक वाया- - विजयासाठी आवश्यक १३० धावांचा पाठलाग करताना पुण्याकडून कर्णधार स्मिथने...
  May 23, 09:38 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या फायनल मॅचमध्ये रायजिंग पुणे सुपरजाइंटला हारवत मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनली. हैदराबादमध्ये झालेली ही मॅच पाहायला अनेक सेलेब्स स्टेडियमवर पोहचले होते. ज्यात फिल्म एमएस धोनी, द अनटोल्ड स्टोरी मध्ये लीड रोल केलेला बॉलिवूड अॅक्टर सुशांतसिंग राजपूत सुद्धा समावेश होता. जो बॉलिवूड अॅक्ट्रेस कृती सेननसमवेत मॅच एन्जॉय करत होता. सुंशात धोनीच्या रायजिंग पुणेला सपोर्ट करत होता. या दोघांशिवाय अनेक सेलेब्स सुद्धा मॅच दरम्यान स्टेडियमवर दिसले. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा,...
  May 22, 01:47 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात