जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Expert Comment

Expert Comment

 • स्पोर्ट्स डेस्क- ग्लॅमरस इंग्लिश वुमन क्रिकेटर सारा टेलर शनिवारी ( 20 मे 1989) ला 27 वर्षांची झाली. सारा ही ऑस्ट्रेलियन संघाकडून डोमेस्टिक टूर्नामेंटमध्ये पुरुषांच्या संघात खेळणारी पहिलीच वुमन क्रिकेटर आहे. टी-20 वर्ल्ड कप-2014 मध्ये सारा जबरदस्त चर्चेत आली होती. कारण होते तिने केलेली काही ट्विट्स! साराने इंडियन क्रिकेटर रवींद्र जडेजाला एकापाठोपाठ एक असे एक-दोन नव्हे तर चक्क 12 ट्विट करून सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला होता. 7 एप्रिल 2014 च्या रात्री जडेजाने तिला पहिला मेसेज केला. यानंतर मात्र साराने...
  May 20, 01:25 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL सारख्या टूर्नामेंटचे सर्वात मोठे ग्लॅमर काय आहे तर ते आहे चीअरलीडर्स. फलंदाजांनी चौकार- षटकार मारल्यानंतर आणि गोलंदाजांनी विकेट घेतल्यानंतर मनमोहक नृत्य करणाऱ्या चीअरलीडर्सचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसतील. हे फोटो मॅच सुरु होण्यापूर्वीचे म्हणजे आपल्या नेहमीच्या रूटीन लाईफ दरम्यानचे आहेत. जेथे चीअर गर्ल्स आपल्या डी-ग्लॅम लुकमध्ये कॅमेऱ्यात कैद केले आहेत. पुढे स्लाईड्सवर क्लिक करून पाहा,...
  May 20, 12:21 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- 5 एप्रिलपासून सुरु असलेली IPL-10 जवळपास दीड महिन्यानंतर संपण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी बिजी शेड्यूलमध्ये क्रिकेटर्सना जेवढा काही फ्री टाईम मिळाला आहे त्यात ते आपल्या पार्टनर्ससमवेत घालवत आहेत. कोणी पत्नीला डिनरला घेऊन गेला तर कोणी शॉपिंग केली. ख्रिस गेल, डेविड वॉर्नर, कीरन पोलार्ड, हरभजन सिंह, रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा यासारख्या स्टार क्रिकेटर्सने आपले खास मोमेंट्स सोशल मीडियात शेयर केले आहेत. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, IPL च्या दरम्यान ऑफ द फील्ड पत्नीसमवेतचे...
  May 20, 10:19 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर भुवनेश्वर कुमारच्या मिस्ट्री डेटचा अखेर खुलासा झाला आहे. तो साऊथ इंडियन अॅक्ट्रेस अनुस्मृती सरकारला डेट करत आहे. गुरुवारी भुवनेश्वर अनुस्मृतीच्या कारमधून तिच्यासह स्पॉट झाला. फॅन्सना पाहताच त्याने आपला चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला. स्वत:च करणार होता खुलासा... - भुवनेश्वर कुमारने आपल्या रिलेशनशिपबाबत सस्पेन्स वाढविताना इंस्टाग्राम अकाऊंटवर एका डिनर डेटचा फोटो शेयर केला होता. - ज्यात त्याने लिहले होते की, डिनर डेट, संपूर्ण फोटो लवकरच...
  May 20, 09:35 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- बीसीसीआयच्याअधिकाऱ्यांना परदेश यात्रेच्या वेळी मिळणाऱ्या भत्त्यात मोठी कपात होणार आहे. यावर चर्चा सुरू झाली असून, लवकरच निर्णय येईल. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना खेळाडूंच्या तुलनेत सहापट अधिक दैनंदिन भत्ता मिळतो. परदेश दौऱ्यावर खेळाडूंना दररोज १२५ डॉलर (८०१८ रुपये) भत्ता मिळतो, तर परदेशी दौऱ्यावर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याला ७५० डॉलर (४८,०९४ रुपये) दिले जातात. दोन वर्षांपूर्वीपर्यंत पदाधिकाऱ्यांना ५०० डॉलर (३२,०६१ रुपये) मिळत होते. तेव्हा खेळाडूंना १०० डॉलर (६४१२) दिले...
  May 18, 02:16 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आणि आयपीएल-१० चा रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंग धोनी या लीगमध्ये विक्रमी सातव्यांदा फायनल खेळण्यास उतरणार आहे. धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्ध षटकरांसह नाबाद ४० धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीच्या बळावर पुण्याने पहिल्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला. धोनीचे हे विक्रमी सातवे आयपीएल फायनल असेल. सात आयपीएल फायनल खेळणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. भारताचा माजी...
  May 18, 11:39 AM
 • बंगळुरू- दोन वेळेसचा विजेता कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल-१० च्या एलिमिनेटर सामन्यात आज गत चॅम्पियन सनरायझर्स हैदराबादशी लढेल. या सामन्यात विजय मिळवून सलग पराभवाची मालिका खंडित करण्याच्या प्रयत्नात केकेआर असेल. हैदराबाद- केकेआर सामन्यातील विजेत्या संघाला मुंबई संघाशी १९ मे रोजी क्वालिफायर-२ सामन्यात लढावे लागेल. या सामन्याद्वारे फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ निश्चित होईल. लयीत येण्याचे केकेआरचे प्रयत्न- केकेआरने आयपीएल-१० मध्ये शानदार प्रदर्शन करताना चांगली सुरुवात केली...
  May 17, 08:33 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये मंगळवारी रात्री मुंबईत पहिला क्वालिफायर मॅच खेळला गेला. ज्यात रायजिंग पुणे सुपरजाइंटने मुंबई इंडियन्सला 20 धावांनी हरविले आणि फायनलमध्ये स्थान मिळवले. ही मॅच पाहायला सामान्य पब्लिकप्रमाणे अनेक स्पेशल गेस्ट्स स्टेडियममध्ये पोहचले होते. ज्यात प्रियंका चोप्राची कजिन आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस परिणिती चोप्रा सुद्धा पोहचली होती. या मॅच दरम्यान तिचे अनेक अंदाज कॅमे-यात कैद केले गेले. परिणितीशिवाय आणखीही काही स्पेशल गेस्ट्सने ही मॅच स्टेडियममध्ये येऊन पाहिली. असा...
  May 17, 02:47 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये रायजिंग पुणे सुपरजाइंटने मुंबई इंडियन्सला 20 धावांनी पराभूत करत फायनलमध्ये स्थान मिळवले. या मॅचमध्ये टीमचा माजी कर्णधार एमएस धोनीने 26 बॉलमध्ये नाबाद 40 धावा करत खास भूमिका पार पाडली. धोनी आता खेळाडू ठरला आहे जो IPL चा सातवा फायनल खेळेल. ज्यानंतर धोनीचे फॅन्स पुन्हा एकदा सोशल मीडियात अॅक्टिव झाले आणि त्याचे कौतूक करू लागले. बहुतेक फॅन्सनी त्याची तुलना बाहुबलीतील हिरोशी करत त्याला खास क्रिकेटर असल्याचे सांगितले. असा राहिला मॅचचा रोमांच......
  May 17, 02:02 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या 55 व्या मॅचमध्ये रविवारी रायजिंग पुणे सुपरजाइंटने किंग्स इलेवन पंजाबला 9 विकेटने हरविले. ही मॅच हारल्यानंतर पंजाब टीम टूर्नामेंटमधून बाहेर झाली. या मॅचमध्ये पंजाबकडून इशांत शर्मा सुद्धा खेळला. टूर्नामेंटमध्ये काही मॅच झाल्यानंतर पंजाबने 2 कोटी रूपयांना त्याला खरेदी केले होते. धक्कादायक तर हे की, या टूर्नामेंटमध्ये इशांतला एक सुद्धा विकेट मिळाली नाही. या टूर्नामेंटमध्ये इशांत 6 मॅच खेळला, ज्यात 18 षटके गोलंदाजी केली मात्र एकही विकेट मिळाली नाही. ज्यामुळे त्याच्या...
  May 15, 01:07 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मधील 51 व्या मॅचमध्ये किंग्स इलेवन पंजाब टीमने मुंबई इंडियन्सला 7 धावांनी हरविले. या मॅचमध्ये पंजाबचा बॉलर इशांत शर्मा पुन्हा एक सपशेल फेल ठरला. मात्र, असे असूनही त्याने स्टेडियममध्ये बसलेल्या क्रिकेट फॅन्सचे लक्ष आपल्याकडे खूपवेळा वेधून घेतले. वानखेडेवर तीन षटके टाकताना इशांत शर्मा बॉलिंग करताना तीन वेळा पडला. सेहवागला आवरेना हसू.... - या मॅचमध्ये इशांत शर्माने तीन षटकात 39 धावा दिल्या. या दरम्यान तो तीन वेळा पिचवर पडला. मुंबईच्या इनिंगच्या पाचव्या षटकातील पाचव्या...
  May 12, 03:56 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या 51 व्या मॅचमध्ये किंग्स इलेवन पंजाब टीमने मुंबई इंडियन्सला 7 धावांनी हरविले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेली ही मॅच पाहण्यासाठी सामान्य क्रिकेट फॅन्ससोबतच काही स्पेशल गेस्ट्स सुद्धा स्टेडियमवर पोहचले होते. ज्यात अॅक्टर अभिषेक बच्चन सुद्धा पोहचला होता. तो मुंबई टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहचला होता तसेच त्याने मुंबई इंडियन्स टीमचा टी- शर्ट सुद्धा घातला होता. या दरम्यान अभिषेक, किंग्स इलेवन पंजाब टीमचे को-ओनर प्रिती झिंटासोबतच मॅच एन्जॉय करताना दिसला....
  May 12, 03:54 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- खरं तर क्रिकेटर्सच्या पत्नी आपला पती सेलिब्रिटी असल्याने पॉप्युलर होतात. मात्र एका इंडियन क्रिकेटरची पत्नी स्वतःच एक सेलिब्रिटी तर आहेच, शिवाय पतीपेक्षा अधिक पॉपुलरसुद्धा आहे. आम्ही बोलत आहोत IPL-10 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुकडून खेळणा-या क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीच्या पत्नीविषयी. बिन्नीची पत्नी मयंती व्यावसायाने स्पोर्ट्स अॅंकर जर्नालिस्ट आणि मॉडेल आहे यामुळे असते नेहमीच चर्चेत... - अँकर-होस्ट आणि मॉडेल असल्याने मयंती लँगर कुणाही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. -...
  May 12, 01:53 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या 51 व्या मॅचमध्ये किंग्स इलेवन पंजाब टीमने मुंबई इंडियन्सला 7 धावांनी हरविले. या मॅचमध्ये पंजाबच्या प्लेईंग इलेवनमध्ये इशांत शर्माला सामील केले होते. जो पुन्हा एकदा फेल ठरला. त्याने 3 षटकात बॉलिंग करताना 29 धावा लुटल्या. तसेच त्याला एकही विकेट मिळाला नाही. यानंतर सोशल मीडियात क्रिकेट फॅन्सने इशांतची जोरदार खिल्ली उडविली. अनेक फॅन्सनी त्याला पंजाबच्या विजयाचे क्रेडिट दिले. त्याच्या म्हणण्यानुसार, जर इशांत शर्माला शेवटचे षटक टाकायला दिले असते तर त्यांनी ही मॅच सहज...
  May 12, 01:41 PM
 • रांची- टीमइंडिया आणि आयपीएलची टीम पुणे सुपरजायंट्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी रांचीत देऊडी मंदिरात जाऊन देवीची पूजा केली. आयपीएल सुरू असताना मध्येच येऊन धोनीने देवीची पूजा केली. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी धोनीने येथे येऊन विधिवत पूजा केली. धोनीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रार्थना केली होती की काय, असे वाटत आहे. या वेळी धोनीच्या चाहत्यांना त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. हे मंदिर धोनीचे श्रद्धास्थान असल्याचे बोलले जाते....
  May 11, 05:02 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या 49 व्या मॅचमध्ये किंग्स इलेवन पंजाब टीमने कोलकाता नाईटरायडर्सला 14 धावांनी हरविले. टूर्नामेंटदरम्यान इतर मॅचप्रमाणेच प्रिती झिंटा स्टेडियमवर हजर होती. यावेळी तिने आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चीयर केले. या दरम्यान तिने आपल्या पाठीराख्यांना टी-शर्ट वाटून वाटून थकलेली दिसली. जेव्हा जेव्हा पंजाब टीम आपल्या घरच्या मैदानावर खेळते तेव्हा तेव्हा प्रिती पंजाबच्या पाठीराख्यांना टी-शर्ट वाटते. असा होता मॅचचा रोमांच... - प्रथम फलंदाजी करताना यजमान किंग्ज इलेव्हन...
  May 10, 02:35 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या 49 व्या मॅचमध्ये किंग्स इलेवन पंजाब टीमने कोलकाता नाईटरायडर्सला 14 धावांनी हरविले. मॅचमध्ये पंजाबच्या विजयाआधी एक क्षण असाही आला ज्यानंतर टीम को-ओनर प्रिती झिंटा अचानक डान्स करू लागली. इन्सीडेंट कोलकाताच्या इनिंगदरम्यान 18 व्या षटकात झाला, जेव्हा ख्रिस लीन बॅटिंग करत होता. आधी संभ्रमात होती प्रिती झिंटा... - कोलकाताच्या इनिंग दरम्यान ख्रिस लीन खूपच शानदार बॅटिंग करत 83 धावांवर खेळत होता. या दरम्यान 17.2 षटकात त्याने मॅट हेनरीच्या बॉलवर एक शॉट मारला आणि वेगाने एक धाव...
  May 10, 12:39 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- दिल्ली डेयरडेविल्सने IPL-10 च्या आपल्या आगामी मॅचआधी पार्टी केली. यावेळी दिल्लीचा कर्णधार झहीर खान भावी पत्नी सागरिका घाटगेसह पोहचला. हे सेलिब्रेशन आयपीएलमध्ये टीमला 10 वर्षे झाल्यानिमित्त होते. यात ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि टीमचे कोच राहुल द्रविड सुद्धा उपस्थित होते. प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झालीय दिल्ली... - दिल्ली डेयरडेविल्सची पुढील मॅच 10 मे रोजी गुजरात लायन्सविरूद्ध आहे. - मात्र, टूर्नामेंटमधील 48 व्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादने विजय मिळविल्याने दिल्ली प्लेऑफच्या...
  May 9, 12:55 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या 46 व्या मॅचमध्ये कोलकाता नाईटरायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6 विकेटने हरविले. या मॅचमध्ये कोलकातासाठी ओपनिंग करायला उतरलेल्या सुनील नरेन आणि ख्रिस लीन यांनी केवळ वेगाने अर्धशतकेच ठोकली नाहीत तर शतकी भागीदारी करत IPL मध्ये अनेक विक्रम नोंदवले. ज्यानंतर टीमचा को-ओनर शाहरुख खानने आपल्या खास स्टाईलने शुभेच्छा दिल्या. शाहरुखने सोशल मीडियात एक स्पेशल फोटो शेयर केलवा. ज्यात एका भागात तो आणि दीपक तिजोरी आहे, तर दुसरीकडे, दुस-या भागात सुनील नरेन आणि ख्रिस लीन आहे....
  May 8, 02:49 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये 42 व्या मॅचमध्ये दिल्ली डेयरडेविल्स टीमने गुजरात लायन्सचा 7 विकेटने पराभव केला. या मॅचमध्ये दिल्लीकडून ऋषभ पंत (97 धावा) आणि संजू सॅमसन (61 धावा) ने जबरदस्त बॅटिंग करत टीमचा विजय निश्चित केला. या इनिंगनंतर ते दोघे सोशल मीडिया चमकले. क्रिकेट फॅन्सने वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत दोघांचे जोरदार कौतूक केले. असा राहिला मॅचचा रोमांच... - टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करणा-या गुजरात लायन्स टीमने 20 षटकात 7 विकेट गमावत 208 धावा केल्या. ज्यात कर्णधार सुरेश रैनाने 77 आणि दिनेश...
  May 5, 02:52 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात