जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Football

Football

 • स्पोर्ट्स डेस्क - रशियात 14 जूनला सुरू झालेल्या फीफा वर्ल्ड कपचा निम्मा प्रवास संपुष्टात आला आहे. यात मी-मी म्हणवून घेणारे मोठ-मोठे संघ बाहेर पडले आहेत. तर काही संघ यावेळी क्वालिफाय सुद्धा करू शकले नाहीत. फीफा वर्ल्ड रँकिंगमध्ये सर्वश्रेष्ठ 20 च्या यादीत असलेले 10 संघ बाहेर आहेत. त्यापैकी 5 संघ आपली लाज वाचवू शकले. तरीही तब्बल 4 वेळा फीफा वर्ल्डकप घेणारा इटली यावेळी क्वालिफाय करू शकला नाही. अशा भल्या-भल्या संघांना यावेळी छोट्या संघांनी टक्कर दिली आहे. त्यामुळेच 4 वेळा जगज्जेता ठरलेला जगातील...
  July 5, 12:10 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - रशियात सुरू असलेल्या FIFA फुटबॉल वर्ल्ड कप दरम्यान एका घटनेवर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी मैदानाबाहेर लाइव्ह रिपोर्टिंग सुरू असताना एका महिलेची छेड काढण्यात आली आहे. हा प्रसंग लाइव्ह कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यावर सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे. जुलिएथ असे या महिला रिपोर्टरचे नाव असून ती रशियातील मॉस्को येथे रिपोर्टिंग करत होती. त्याचवेळी एका व्यक्तीने अचानक येऊन तिच्या स्तनांना हात लावला आणि किस करून निघून गेला. काय म्हणाली जुलिएथ... -...
  June 21, 06:37 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - फुटबॉल वर्ल्ड कप फीफाची रशियात सध्या धूम आहे. पण, या फुटबॉल फीव्हरमध्ये खेळाडूंपेक्षा जास्त एक फुटबॉल फॅन सध्या व्हायरल होत आहे. रशियाच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर टीव्हीवर सुद्धा तिच्या चर्चा सुरू झाल्या. रशियन फुटबॉल टीमची फॅन असलेली ही तरुणी आपल्या स्टाइल आणि लुकने सर्वांना घायाळ करत होती. टीव्हीचे कॅमेरे सुद्धा तिच्यावरच अधिकाधिक फोकस केले जात आहे. यानंतर माध्यमांसह काही सोशल मीडिया यूझर्सने सुद्धा ती नेमकी कोण आहे याचा शोध सुरू केला. मग जे काही समोर आले ते...
  June 21, 02:36 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पहिली हॅट्ट्रिक लावणारा पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो याने पुन्हा आपण मैदानाबाहेरही हिरो असल्याचे सिद्ध केले आहे. स्पेनविरुद्ध मॅचनंतर परतताना एक चिमुरडा फॅन रोनाल्डोची एक झलक पाहण्यासाठी अक्षरशः रडत होता. त्यावेळी रोनाल्डोने बसमधून उतरून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे मन जिंकले आहे. छोट्या फॅनला अडवत होते सुरक्षारक्षक... - व्हिडिओमध्ये दिसून येते की पोर्तुगालचे खेळाडू मॅचनंतर हॉटेलच्या दिशेने जात होते. स्टेडिअमबाहेर उभ्या...
  June 18, 12:22 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूलचा फुटबॉलर राहिलेला जरमेन पेनंट प्रत्यक्षात छुपा पॉर्न स्टार निघाला आहे. ब्रिटनच्या डार्क इंटरनेटवर एक सीक्रेट सेक्स वेब सिरीझ सुरू आहे. त्यामध्ये हा फुटबॉलर दिसून आला आहे. विशेष म्हणजे, तो या शोमध्ये आपल्या पत्नीसह परफॉर्म करत आहे. हा इंटरनेट शो सर्वात महागडा शो आहे. त्यामध्ये पाहणाऱ्या प्रत्येकाकडून दर मिनिटाचे पैसे वसूल केले जातात. - ब्रिटिश दैनिक द सनच्या वृत्तानुसार, फॅन्सला वेब सिरीझमध्ये तोच असल्याचा पत्ता त्याच्या...
  February 10, 11:21 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो रविवारी झालेल्या स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये जखमी झाला. पण, त्याच्या या जखमापेक्षा जास्त त्याच्या स्टाइलचीच चर्चा आहे. त्याने चक्क उपचारासाठी आलेल्या डॉक्टरचा स्मार्टफोन हातातून घेतला. तसेच आपल्याला लागलेल्या जखमेमुळे Look तर बिघडला नाही ना, याची खात्री करून घेतली असा आरोप सोशल मीडियावर लावला जात आहे. लोक त्याला ट्रोल करत आहेत. असा झाला जखमी... Deportivo La Coruna विरोधात आपले दुसरो गोल करताना ही घटना घडली. समोरच्या संघातील फुटबॉलरने ज्या...
  January 22, 05:31 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - काही स्टार फुटबॉलर्सच्या ग्लॅमरसच्या WAGs आणि गर्लफ्रेंड्सची चर्चा नवी नाही. त्या चाहत्यांच्या अॅट्रॅक्शनचा कायमच विषयावर असतात.अनेक स्टार फुटबॉलर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड तर त्यांना चिअर करण्यासाठी मैदानावरही पोहोचतात. फुटबॉल आणि क्रिकेट स्टार्सचा विचार केला तर, क्रिकेटर्स WAGs यांच्या सैंदर्यासमोर आणि स्टाईलसमोर अगदी फिक्या पडतात. चर्चेत होती ही जर्मन फुटबॉलर वाईफ.... - जर्मनीचा 24 वर्षीय मिडफील्डर मारिओ गोट्जेची पत्नी पॉप्युलर मॉडेल आहे. - 2014 मध्ये फीफा वर्ल्ड...
  November 7, 06:50 PM
 • मुंबई - तीन वेळच्या युराे चॅम्पियन स्पेनच्या युवांनी चमत्कारी कामगिरीच्या बळावर गत उपविजेत्या मालीच्या गळ्यात पराभवाची माळ घातली. स्पेनने बुधवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवरील उपांत्य सामन्यात ३-१ अशा फरकाने सनसनाटी विजयाची नाेंद केली. सुपरस्टार रुईझ अबेल (१९, ४३ वा मि.) अाणि फराण टाेरेस (७१ वा मि.) यांच्या सरस खेळीच्या बळावर स्पेनने सामना जिंकला. गत उपविजेत्या मालीकडून नादियाला (७४ वा मि.) एकमेव गाेल करता आला, इतर खेळाडू कमी पडले. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही. यासह स्पेनच्या...
  October 26, 02:22 AM
 • लिओन -युरो कप फुटबॉल स्पर्धेचे पहिले सेमीफायनल बुधवारी रात्री पोर्तुगाल वि. वेल्स यांच्यात खेळवले जाईल. पोर्तुगालची टीम २००४ नंतर प्रथमच युरो चषकाच्या फायनलमध्ये खेळण्याच्या लक्ष्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे वेल्सची टीम कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदा सेमीफायनलचा सामना खेळेल. हा सामना म्हणजे पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो वि. गॅरेथ बेल असा होणार असल्याचे चित्र आहे. हे दोघेही जगातील दिग्गज खेळाडू आहेत. दोघेही फुटबॉल क्लब रिअल माद्रिदकडून खेळतात. युरो कपमध्ये दोघेही...
  July 6, 04:00 AM
 • गाले - फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला स्वातंत्र्यदिनी यजमान श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसाेटीत शानदार विजयाची संधी अाहे. यासाठी भारताच्या फलंदाजांकडून उल्लेखनीय खेळीची अाशा अाहे. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ३६७ धावा काढल्या. या वेळी श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शुक्रवारी तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २३ धावा काढल्या. शिखर धवन (१३) अाणि ईशांत शर्मा (५) मैदानावर खेळत अाहेत. १५३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताकडे अद्याप ९ विकेट शिल्लक अाहेत....
  August 15, 04:02 AM
 • राजकोट - रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राला सौराष्ट्राविरुद्ध विजयाची संधी आहे. महाराष्ट्राने अंकित बावणेच्या शतकाच्या बळावर पहिल्या डावात ५१९ धावा केल्या. सौराष्ट्राचा पहिला डाव सर्वबाद २७३ धावांत संपुष्टात आल्याने फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात सौराष्ट्राने तसिऱ्या दिवसअखेर ४ गडी गमावत ५३ धावा केल्या. सौराष्ट्र आणखी १९३ धावांनी मागे असून त्यांचे सहा फलंदाज शिल्लक आहेत. कालच्या ३ बाद ९४ धावांपुढे खेळताना पहिल्या डावात सौराष्ट्राच्या एसपी जॅक्सनने शतक झळकावले. अर्धशतकानंतर...
  January 8, 04:00 AM
 • झुरिच - स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेसीची विक्रमी चौथ्यांदा फिफा प्लेयर ऑफ इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सलग चार वेळा हा पुरस्कार जिंकणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. मूळ अर्जेंटिनाचा खेळाडू असलेल्या मेसीने 2012 मध्ये बार्सिलोना क्लबकडून विक्रमी 91 गोल केले. हे थरारक प्रदर्शन त्याच्या किताबी विजयासाठी निर्णायक ठरले. 2012 च्या सर्वश्रेष्ठ खेळाडू पुरस्कारासाठी हॉलंडचा आंद्रेस इनिस्ता, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोसुद्धा शर्यतीत होते. मात्र, 25 वर्षीय मेसीने बाजी मारली. त्याला...
  January 9, 06:03 AM
 • माद्रिद - स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या रियल माद्रिद व लियोनेल मेसीच्या एफसी बार्सिलोनाने शानदार विजय मिळवला. लीगच्या पहिल्या सामन्यात माद्रिदने रियल सोशिदादला 4-3 अशा फरकाने धूळ चारली. दुसरीकडे बार्सिलोनाने आरसीडी इस्पानयोलला 4-0 ने पराभूत केले. या विजयासह संघांनी स्पर्धेत आगेकूच केली. सोशिदाद लढतीत रोनाल्डो व प्रिटो यांनी शानदार कामगिरी केली. प्रिटोने (9, 40, 76 मि.) तीन गोल केले. माद्रिदकडून रोनाल्डोने (68, 70 मि.) दोन गोल केले. बेन्झेमाने दुस-या मिनिटाला गोल करून माद्रिदला...
  January 8, 02:41 AM
 • माद्रिद- गतविजेत्या बार्सिलोनाने थरारक खेळ करून गेटाफीवर दणदणीत 4-0 ने विजय मिळवला. या विजयानंतर बार्सिलोनाने रिअल माद्रिदवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले.बार्सिलोनाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना लीगमध्ये सलग दहावा विजय मिळवला. बार्सिलोनाकडून अँलेक्स सांचेझने दोन गोल केले. पेड्रो रॉड्रिग्ज आणि लिओनेल मेसी यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला 4-0 असा सरळ विजय मिळवून दिला. आता मेसीच्या नावे लीगमध्ये 39 आणि सत्रात एकूण 61 गोल झाले आहेत.बार्सिलोनाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून...
  April 12, 05:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात