Home >> Sports >> From The Field

From The Field

 • मुंबई- सॅटनर (३/४४) अाणि मुन्राे (२/२५) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या सराव सामन्यात यजमान बाेर्ड अध्यक्षीय एकादश टीमचा पराभव केला. न्यूझीलंडने गुरुवारी ३३ धावांनी विजयश्री खेचून अाणली. यासह पाहुण्या न्यूझीलंड टीमने दमदार पुनरागमन केले. या टीमला पहिल्या सराव सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते. टेलर (१०२) अाणि लॅथम (१०८) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना युवा टीमसमाेर ३४४ धावांचेे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात बाेर्ड...
  October 20, 03:00 AM
 • ढाका- बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 3-1 ने  पराभव केला आहे. या सामन्यात विजय मिळवत भारताने अ गटात आपले पहिले स्थान कायम राखले आहे. भारताकडून 17 व्या मिनीटाला चिंगलीन सानाने गोल झळकावत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताने सामन्यात मागे वळून पाहिलंच नाही, संपूर्ण खेळावर आपले वर्चस्व कायम राखत भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का दिला.   पाकिस्तानवर सलग सहावा विजय भारताच्या खेळाडूंनी  अतिशय सफाईदार खेळ केला. विशेषकरुन...
  October 16, 03:07 AM
 • स्पोर्ट डेस्क- क्रिकेटपटू अाशिष नेहराची संपूर्ण कारकीर्द जखमा, त्रास शस्त्रक्रियांचा सामना करण्यातच गेली अाहे. क्रिकेट कारकीर्दीत त्याच्यावर १२ वेळा शस्त्रक्रिया झाली अनेकदा लहान-माेठे उपचारही झाले अाहेत. एवढ्या जखमांबाबत विचारले असता तो विनाेदाने म्हणाला की, माझ्या शरीरात जखमा नाहीत, तर जखमांमध्ये माझे शरीर अडकले अाहे. नेहरा जेव्हा विशेषत: दिल्लीतील हिवाळ्यात झाेपेतून उठताे, तेव्हा त्याच्या गुडघ्यात खूप त्रास हाेताे. त्याला अंथरुणावरून उठण्यास चालण्यासच सुमारे अर्धा तास...
  October 15, 10:15 AM
 • नवी दिल्ली - वेगवान गोलंदाज मोहंमद शमी, उमेश यादव आणि फलंदाज लोकेश राहुलला न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन वनडे सामन्यासाठी संघातून बाहेर ठेवले आहे. शनिवारी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वैयक्तिक कारणांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून बाहेर राहिलेला सलामीवीर शिखर धवन, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक, वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संघात स्थान देण्यात आले. दुसरीकडे भारातीय संघाचा अाघाडीचा फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची सलग पाचव्यांदा मालिकेसाठी निवड झाली नाही....
  October 15, 05:12 AM
 • हैदराबाद- तिसऱ्या सामन्यात विजय संपादन करून मालिका विजयाचा भारत अाणि अाॅस्ट्रेलियाच्या अाशेवर पाणी फेरल्या गेले. पावसामुळे हैदराबाद येथील मैदान पुर्णपणे पाण्याखाली हाेते. त्यामुळे येथे हाेणारा तिसरा अाणि शेवटचा निर्णायक टी-२० सामना रद्द करण्यात अाला. त्यामुळे ही तीन टी-२० सामन्यांची मालिका १-१ ने बराेबरीत राहिली. मैदान पुर्णपणे अाेले असल्याने पंचांनी हा निर्णय जाहीर केला. भारताने सलामीचा सामना जिंकून मालिकेत अाघाडी घेतली हाेती. मात्र, त्यानंतर अाॅस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात...
  October 14, 12:12 AM
 • हैदराबाद- भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा अाणि शेवटचा टी-२० सामना शुक्रवारी हैदराबादच्या मैदानावर रंगणार अाहे. प्रत्येकी एका विजयासह दाेन्ही संघांनी अातापर्यंत तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. त्यामुळे अाता दाेन्ही संघांसाठी हा शेवटचा सामना निर्णायक अाहे. गत सामन्यातील विजयाने पिछाडीवर पडलेल्या अाॅस्ट्रेलियाला मालिकेत बराेबरी साधता अाली. मात्र, वनडेपाठाेपाठ अाता अाॅस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका विजयाकडे टीम इंडियाची नजर अाहे....
  October 13, 03:00 AM
 • स्पोट्रर्स डेस्क- टीम इंडियाचा गोलंदाज आशिष नेहरा हा व्यावसायिक क्रिकेटमधून आता रिटायर होणार आहे. न्युझीलंडविरोधात 1 नोव्हेंबरला होणारा सिरीजमधील पहिला टी-20 सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल.याबाबत त्याने टीमचा कप्तान विराट कोहली आणि टीमचा हेड कोच रवी शास्त्री यांना सांगितले आहे. नुकताच परतला होता टीममध्ये - आशिष नेहराला ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सुरु असणाऱ्या टी-20 सिरीजमध्ये टीममध्ये सामील करण्यात आले होते. आठ महिन्यानंतर तो टीममध्ये परतला होता. - या मालिकेपुर्वी तो...
  October 11, 09:33 PM
 • रांची- सलगच्या मालिका विजयाने टीम इंडिया सध्या जबरदस्त फाॅर्मात अाहे. त्यामुळे अाता हीच लय अाॅस्ट्रेलियाविरुद्ध हाेणाऱ्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतही कायम ठेवण्यासाठी भारताचे खेळाडू उत्सुक अाहे. या दाेन्ही संघांतील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला शनिवारपासून सुरुवात हाेणार अाहे. सलामीचा सामना रांचीच्या मैदानावर रंगणार अाहे. यातून यजमानांना अापल्या मालिका विजयाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याची माेठी संधी घरच्या मैदानावर अाहे. भारताने यापूर्वी पाहुण्या...
  October 7, 03:00 AM
 • काेलंबाे- सातत्याने अपयशी ठरत असलेल्या अनुभवी श्रीलंकन वेगवान गाेलंदाज लसिथ मलिंगाचा अागामी २०१९ मधील वर्ल्डकप खेळणे अनिश्चित मानले जात अाहे. कारण, याबाबतचे संकेतही श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिले. त्याची पाकविरुद्ध हाेणाऱ्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघात स्थान मिळाले नाही. सततच्या सुमार कामगिरीमुळे त्याला या मालिकेसाठी संघातून वगळण्यात अाले. त्यामुळे त्याचा पुढच्या वर्ल्डकपमधील प्रवेशही संदिग्ध असल्याचे चित्र अाहे. त्याला भारताविरुद्ध मालिकेत समाधानकारक खेळी करता अाली नाही....
  October 6, 03:00 AM
 • दुबई- विश्वचषक स्पर्धेतील उपविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने अायसीसीच्या क्रमवारीत माेठी प्रगती साधली. भारताच्या महिलांनी क्रमवारीत चाैथे स्थान गाठले. भारतीय संघाच्या नावे अाता एकूण ११६ रेटिंग गुण झाले अाहेत. वर्ल्डकपमधील सर्वाेत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारताने क्रमवारीत सुधारणा केली. भारताच्या महिलांनी या वर्ल्डकपच्या फायनलपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठला हाेता. दरम्यान, यातील पराभवाने भारतीय महिलांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, यासाठी दिलेली झंुज...
  October 4, 03:00 AM
 • नागपूर- सलामीवीर राेहित शर्माच्या (१२५) झंझावाती फलंंदाजीच्या बळावर भारतीय संघाने रविवारी मालिकेतील शेवटच्या अाणि पाचव्या वनडेत अाॅस्ट्रेलियाचा पराभव केला. यजमान भारताने अापल्या घरच्या मैदानावर ७ गड्यांनी सामना जिंकला. या विजयाच्या बळावर भारताने पुन्हा एकदा वनडे क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन काबिज केले. यामुळे अाफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. या विजयामध्ये अजिंक्य रहाणेने (६१) अर्धशतकाचे माेलाचे याेगदान दिले. राेहित अाणि रहाणेच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारताने अापला...
  October 2, 07:27 AM
 • विजयवाडा- यजमान भारत अ संघाने अापल्या घरच्या मैदानावरील दबदबा कायम ठेवताना रविवारी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध दुसऱ्या अनअाॅफिशियल कसाेटीत माेठी अाघाडी घेतली. अाैरंगाबादच्या प्रतिभावंत फलंदाज अंकित बावणेने (११६) धडाकेबाज नाबाद शतकाच्या बळावर भारत अ संघाची अाघाडी निश्चित केली. त्याने पार्थिव पटेलसाेबत (नाबाद ५६) पाचव्या विकेटसाठी अभेद्य दीडशतकी भागीदारी रचली. यामुळे भारत अ संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ४ गड्यांच्या माेबदल्यात ३६० धावा काढल्या. यासह यजमानांनी दिवसअखेर १४९ धावांची अाघाडी...
  October 2, 03:00 AM
 • नागपूर- जबरदस्त फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ अाता रविवारी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर मालिकेचा समाराेप विजयी चाैकाराने करण्यासाठी उत्सुक अाहे. अाता मालिकेतील पाचव्या अाणि शेवटच्या वनडेत भारत अाणि अाॅस्ट्रलिया समाेरासमाेर असतील. याच विजयी चाैकाराच्या बळावर टीम इंडियाला पुन्हा एकदा अायसीसीच्या वनडे क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर विजराजमान हाेण्याची संधी अाहे. गत सामन्यातील पराभवाने भारताने हे सिंहासन गमावले हाेते. भारताने सलगच्या तीन विजयाच्या बळावर मालिका जिंकली....
  October 1, 03:00 AM
 • अबुधाबी- कर्णधार दिनेश चांदिमलच्या (१३९) शतकी खेळीने श्रीलंका टीमची शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या दिवशी चांदी झाली. याच शतकाच्या बळावर श्रीलंकेने पहिल्या डावात पाकसमाेर धावांचा डाेंगर रचला. श्रीलंकेने दुसऱ्या दिवसअखेर सर्वबाद ४१९ धावांची खेळी केली. डिकवेला (८३), परेरा (३३) यांनीही संघाच्या धावसंख्येत माेलाचे याेगदान दिले. गाेलंदाजीत पाकचा अब्बास (३/७५) अाणि यासीर शहा (३/१२०) चमकले. त्यांनी धारदार गाेलंदाजी करताना लंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यापाठाेपाठ...
  September 30, 03:00 AM
 • लंडन- विंडीजचा फलंदाज एविन लेव्हिसने अांतरराष्ट्रीय स्तरावरच्या एका सर्वात जुन्या विक्रमाला तब्बल शतकानंतर मागे टाकले. त्याने १४० वर्षांनंतर एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या नावे अाता अांतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात वैयक्तिक सर्वाेच्च स्काेअरवर रिटायर्ड हर्ट हाेण्याचा विक्रम नाेंदवला गेला. इंग्लंडविरुद्ध चाैथ्या वनडे सामन्यादरम्यान एविन हा १७६ धावांवर रिटायर्ड हर्ट हाेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. ४७ व्या षटकांच्या दरम्यान दुखापत झाल्याने त्याने हा निर्णय घेतला....
  September 29, 04:58 AM
 • नवी दिल्ली - हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल या युवा खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने घरच्या मैदानावर अाॅस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका अापल्या नावे केली. अाता मालिकेतील उर्वरित दाेन सामन्यांसाठी बीसीसीअायच्या निवड समितीने भारतीय संघात एका युवा खेळाडूचा समावेश केला. उर्वरित चाैथ्या व पाचव्या वनडेसाठी युवा फिरकीपटू अक्षर पटेलची संघात निवड झाली. रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात अाली. निवड समितीने साेमवारी भारतीय संघाची घाेषणा केली. पत्नीच्या...
  September 26, 05:18 AM
 • इंदूर- फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता रविवारी विक्रमासह मालिका विजयाचा दांडिया खेळण्यासाठी उत्सुक अाहे. याशिवाय भारताची नजर पाहुण्या अाॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्रिक नाेंदवण्याकडे लागली. भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात मालिकेतील तिसरा वनडे इंदूरच्या हाेळकर मैदानावर हाेणार अाहे. यादवनंतर अाता भारताला विजयाच्या हॅट्रिकची संधी विक्रम १ : भारताने अातापर्यंत काेणत्याही स्टेडियमवरील पहिले पाच सामने जिंकले नाहीत. शारजाह, मीरपूर, दिल्ली व विशाखापट्टणम स्टेडियमवर...
  September 24, 10:22 AM
 • काेलकाता- कुलदीप यादव (३/५४) अाणि भुवनेश्वर कुमारने (३/९) धारदार गाेलंदाजीच्या बळावर काेलकात्यात घटस्थापनेला टीम इंडियाच्या विजयाचा दीप लावला. भारताने गुरुवारी दुसऱ्या वनडेत अाॅस्ट्रेलियाचा अवघ्या २०२ धावांमध्ये धुव्वा उडवला. भारताने ४३.१ षटकांत ५० धावांनी सामना जिंकला. या विजयाच्या बळावर भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ने अाघाडी घेतली. मालिकेतील तिसरा व अाॅस्ट्रेलियासाठीचा निर्णायक वनडे रविवारी इंदूर येथील हाेळकर स्टेडियमवर हाेईल. सामनावीर विराट काेहली (९२) अाणि...
  September 22, 01:30 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज आणि माजी कर्णधार क्रिस गेल आज गुरूवारी (21 सप्टेंबर) ला आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहेत. गेल कॅरेबियन देशात जमैकाच्या किंगस्टनचे येथील रहिवाशी आहे. टी-20 क्रिकेट प्रकारात गेलला सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या रूपात ओळखले जाते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात गेलच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. क्रिस गेल एक सामान्य कुटुंबातून आलेला आहे. त्याचे लहानपण अतिशय अडचणीत गेले. आई विकायची चिप्स... - क्रिस गेल लहान होता तेव्हा त्याचे वडिल डुडली गेल पोलिसांत होते,...
  September 21, 12:54 PM
 • काेलकाता- फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया गुरुवारी नवत्राेत्सवाच्या पहिल्याच दिवशी काेलकात्यात विजयाचा उदाेउदाे करण्यासाठी उत्सुक अाहे. यजमान भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात एेतिहासिक ईडन गार्डन मैदानावर मालिकेतील दुसरा वनडे सामना हाेणार अाहे. यासाठी दाेन्ही संघ सज्ज झाले. या सामन्यातही बाजी मारून अापली विजयी लय कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा मानस अाहे. दुसरीकडे सलामीच्या पराभवातून सावरलेल्या अाॅस्ट्रेलिया संघाची मालिकेत विजयी ट्रॅकवर येण्यासाठी...
  September 21, 12:16 PM
 
जाहिरात

RECOMMENDED