Home >> Sports >> From The Field

From The Field

 • काही वर्षांपूर्वी कपिल देवने दक्षिण अफ्रिकेच्या पीटर कर्स्टनला अनोख्या पद्धतीने धावबाद केले होते. असाच काहीसा कारनामा आर.अश्विनने ऑंस्ट्रेलियाविरूद्धच्या दुस-या टी-20 सामन्यात करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो त्यात यशस्वी ठरू शकला नाही. झालं असं की, ऑस्ट्रेलिया फलंदाजी करताना अश्विनने 11 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डेव्हिड हसीला बाद करण्याचा प्रयत्न केला. हसी नॉनस्ट्राईकला उभा होता. तो गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीजमधून बाहेर जात होता. त्यामुळे अश्विनने रनअप घेताना चेंडू...
  February 3, 05:49 PM
 • मेलबर्न- खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने शेवटी परदेशी भूमीवर असलेला पराभवाचा दुष्काळ संपवला आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत आठ गडयांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेले 132 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने दोन चेंडू राखून पार केले.तत्पूर्वी, चपळ क्षेत्ररक्षण आणि अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 19.4 षटकात 131 धावांवरच गुंडाळले. आरोन फिंच 36 धावा, मॅथ्यू वेड 32 आणि डेव्हिड हसी 24 यांच्यामुळे कांगारूंना 132...
  February 3, 01:55 PM
 • मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा टी-20 सामना शुक्रवारी स्थानिक एमसीजी मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. आता दुस-या टी-20 लढतीत विजय मिळवून भारतीय संघ ही मालिका बरोबरीत सोडवतो की आणखी एका पराभवाला सामोरा जातो, हे पाहणे रोमांचक ठरेल. टीम इंडियाला विदेशी भूमीवर क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात (कसोटी, वनडे, टी-20) आतापर्यंत सलग 15 पराभव स्वीकारावे लागले आहे. भारताने वेस्ट इंडीजमध्ये अखेरचे दोन वनडे सामने...
  February 3, 12:29 AM
 • ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात आजपर्यंत एकाही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शतक लगावलेले नाही. टीम इंडिया याबाबतीत यजमान संघापेक्षा वरचढ आहे. भारतातर्फे सुरेश रैना या एकमेव खेळाडूने टी-20 मध्ये शतक ठोकलेले आहे. दोन मार्च 2010 रोजी ग्रास आयलेट या कॅरेबियन मैदानावर खेळण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकात दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात त्याने 101 धावांची खेळी खेळली होती. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील हे तिसरे शतक होते. रैनाने आपल्या शतकी खेळीत...
  February 2, 09:42 PM
 • ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पहिल्या टी-20 सामन्यात मारलेला स्वीच हिट षटकार कमालीचा गाजला. हा शॉट जितका प्रेक्षणीय होता तितकाच तो विवादास्पद ठरला आहे. शेन वॉर्न, मायकेल होल्डिंग यासारख्या क्रिकेटपटूंनी स्वीच हिटला विरोध केला आहे तर काहींनी त्याला पाठींबाही दिला आहे. इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनने पहिल्यांदा हा शॉट खेळला होता. दूरचित्रवाणी वाहिंनीवरून अनेकांनी वॉर्नरचा तो स्वीच हीट षटकार पाहिला असेल. परंतु, ज्यांनी तो अद्याप पाहिला नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ.
  February 2, 04:52 PM
 • क्रिकेट हा 'जंटलमन' गेम म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु, यामध्येही काही अशा घटना घडतात की खेळाडू चेंडू आणि बॅटने खेळ दाखवण्यापेक्षा ठोशेबाजीवर उतरतात. अशीच घटना काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या एका सामन्यात पाहायला मिळाली होती. या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिलीने पाकचा फलंदाज जावेद मियांदादला लाथ मारली होती. लिलीच्या या कृत्यावर जगभरातील माध्यमांनी आणि क्रिकेटपटूंनी टीका केली होती. ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने लिलीवर 120 डॉलरचा दंड आणि दोन...
  February 1, 08:57 PM
 • सिडनी- एएनझेड स्टेडिअममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला टी-20 सामना खेळला गेला. भारतीय क्षेत्ररक्षणाची काही मोजकी क्षणचित्रे.
  February 1, 05:59 PM
 • सिडनी - टीम इंडिया पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाशी लढण्यास सज्ज झाली आहे. सामना कसोटीचा नव्हे तर टी-20 चा असेल. टीम इंडियात नव्या दमाचे खेळाडू सामील झाले असून, कसोटीतील पराभवाला मागे टाकून ऑस्ट्रेलिया दौ-यात पहिल्या विजयासाठी संघ मैदानावर उतरेल. टी-20 क्रमवारीत भारतीय संघ सातव्या तर ऑस्ट्रेलियाचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र, इंडियन प्रीमिअर लीगच्या अनुभवामुळे भारतीय खेळाडू टी-20 चे पारंगत मानले जातात. रैना, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, इरफान पठाण, प्रवीणकुमार सारख्या युवांच्या आगमनामुळे...
  February 1, 12:39 AM
 • भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला टी-20 सामना एक फेब्रुवारीस सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. टीम इंडियाला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहची कमतरता भासणार आहे.वर्ष 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण अफ्रिकेत झालेल्या या विश्वचषकात टीम इंडियाने विजेतेपद पटकावले होते.भारतातर्फे अर्धशतक लगावणा-या युवराज सिंहला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. युवराज सिंहने धुवांधार फलंदाजी करताना 38 चेंडूमध्ये पाच चौकार आणि पाच षटकार लगावून अर्धशतक केले होते....
  January 31, 04:22 PM
 • ऍडलेड - आपली कारकिर्द अंतिम टप्प्यात आल्याचे मान्य करतानाच सध्या लगेच कसोटीतून निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने स्पष्ट केले. तो लवकरच निवृत्त होणार असल्याच्या चर्चेलाही त्याने पूर्णविराम दिला आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात द्रविडची कामगिरी अतिशय सुमार ठरली. चार कसोटी सामन्यात द्रविडला फक्त १९४ धावा करता आल्या आहेत. लाजीरवण्या व्हाईटवॉशनंतर वरिष्ठ खेळाडुंची हकालपट्टी करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अशी टीका सुरु झाली. अनेक माजी...
  January 29, 12:59 PM
 • औरंगाबाद - थायलंड येथे आयोजित ज्युदो आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेमध्ये औरंगाबाद येथील दत्ता आफळे (उपाध्यक्ष, राज्य संघटना) उत्तीर्ण झाले आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यातील ज्युदो क्रीडाप्रेमींच्या वतीने आफळे यांच्या सत्काराचे 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता साई विद्यापीठ परिसर येथे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त सुनीता साळुंके-ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी सुधीर जोशी, साईचे साहाय्यक संचालक वीरेंद्र भांडारकर, व्हेरॉकचे उपाध्यक्ष एम. पी. शर्मा, पी. एम....
  January 28, 01:37 AM
 • अबुधाबी - मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत करत अव्वल स्थानावरच्या वर्चस्वाला धक्का देण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तान संघाच्या नांग्या इंग्लंडने दुस-या कसोटीत ठेचण्यास सुरुवात केली. शानदार पुनरागमन करणा-या इंग्लंडच्या माँटी पानेसरने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करत दुस-या डावात पाकच्या मोहम्मद हाफिज (22), युनूस खान (7) व मिसबाह उल हक (12) या थ्री स्टारला स्वस्तात गुंडाळले. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पाकने दुस-या डावात 4 गडी गमावून 64 धावांची खेळी करत चौथ्या दिवसाचा डाव थांबवला. अझर अली (19)...
  January 28, 01:29 AM
 • अॅडिलेड - चौथ्या लाजिरवाण्या पराभवाचा कलंक पुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या कर्णधार सेहवागचे सहा वीरअवघ्या 166 धावांवर स्वस्तात बाद झाले. विजयाचा पाठलाग करणा-या भारतीय संघाला विजयासाठी 333 धावांचे लक्ष्य गाठावे लागणार आहे.मात्र,भारताकडे अवघ्या 4 गडी शिल्लक आहेत.चौथ्या दिवशी धुळदाण उडालेल्या भारतीय संघाने 6 गडी गमावून 166 धावांची खेळी केली. या वेळी इशांत शर्मा (2) व साहा (0) ही जोडी मैदानावर खेळत आहे. अॅडिलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या व शेवटच्या कसोटीतही भारतीय संघ पराभवाच्या छायेत सापडला आहे....
  January 28, 01:24 AM
 • ऍडिलेड- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम कसोटीतील चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ५ बाद १६७ वर घोषित केला. भारतासमोर ५०० धावांचे विशाल लक्ष्य आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम कसोटीतील चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात ५ बाद १६७ धावा केल्या आहेत. रिकी पॉंटिंग आणि हैडिन फलंदाजी करीत आहेत. यादवने घेतला पहिला बळी उमेश यादव याने मायकल क्लार्क याला बाद करून चौथ्या दिवशी भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. क्लार्क 37 धावा काढून तंबूत परतला.तिस-या दिवशी भारताकडून आर....
  January 27, 06:20 AM
 • ऍडिलेड- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम कसोटीतील तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात तीन बाद 50 धावा बनवल्या. रिकी पॉंटिंग एक धावांवर तर मायकेल क्लार्क नऊ धावांवर नाबाद आहेत. भारताकडून आर. अश्विनने दोन गडी तर झहीर खानने एक गडी टिपला. पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया 382 धावांनी पुढे आहे. 272 धावात टीम इंडिया गारदपीटर सिडलच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाने गुडघे टेकले. पहिल्या डावात टीम इंडिया 272 धावात गारद झाली. पहिल्या डावातील 604 धावा बनवणा-या ऑस्ट्रेलियाने 332...
  January 26, 08:52 AM
 • नवी दिल्ली - भारतीय संघाचा मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग इंडियन प्रीमियर लीगच्या पाचव्या सत्रातून बाहेर होण्याची शक्यता आहे. युवराज ट्यूमरच्या आजारामुळे त्रस्त आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने तो मैदानाबाहेर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवराजच्या जवळील सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे तो सध्या अमेरिकेमध्ये उपचार घेत आहे. पूर्वी तो उपचारासाठी इंग्लंडला गेला होता. नंतर त्याने उपचारासाठी अमेरिकेत जाणे पसंत...
  January 26, 05:43 AM
 • अॅडिलेड - कर्णधार मायकेल क्लार्कच्या 210 धावा आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंगने काढलेल्या 221 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने 7 बाद 604 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात भारताने दुस-या दिवसअखेर सेहवाग (18) आणि राहुल द्रविड (1) यांच्या विकेट गमावून 61 धावा काढल्या होत्या. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी गौतम गंभीर 30 आणि सचिन तेंडुलकर 12 धावा काढून खेळत होते. भारतीय संघ पहिल्या डावात अजूनही 543 धावांनी मागे आहे. भारताकडे 8 विकेट शिल्लक...
  January 26, 04:00 AM
 • ऍडिलेड- भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या अंतिम कसोटीवर यजमान ऑस्ट्रेलियाने पकड मजबूत केली आहे. दुस-या दिवशीचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात दोन गडयांच्या बदल्यात 61 धावा बनवल्या आहेत. सचिन तेंडुलकर 12 आणि गौतम गंभीर 30 धावांवर आहेत.टीम इंडियाच्या फलंदाजीचा कणा 'द वॉल' राहुल द्रविडचा सलग चौथ्यांदा त्रिफळा उडाला. सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हिल्फेनहासने त्याला बाद केले. द्रविडने फक्त एक धाव केली. तत्पूर्वी कर्णधार वीरेंद्र सेहवागला जीवदानाचा फायदा उठवता आला...
  January 25, 08:57 AM
 • अँडलेड - चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिवसापासून आपली पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार मायकेल क्लार्क (नाबाद 140) आणि रिकी पाँटिंग (नाबाद 137) यांच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 335 धावा ठोकल्या. आता पहिल्या डावात पाचशेपेक्षा अधिक धावा काढून भारतावर दबाव निर्माण करण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल.ऑस्ट्रेलियाच्या या दोन अनुभवी फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 251 धावांची भागीदारी केली. या दोघांनी टीम इंडियाची गोलंदाजी मनसोक्त...
  January 25, 05:26 AM
 • एडीलेड - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस हाच सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याचे म्हटले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि रिकी पॉन्टींग या दिग्गजांपेक्षा कॅलिस हा सर्वात प्रभावी असल्याचे गांगुली म्हणाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍडलेडमध्ये आजपासून सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान समालोचन करताना गांगुलीने हे मत व्यक्त केले. रिकी पाँटिंगने शतक झळकावितानाच कसोटी क्रिकेटमध्ये १३ हजार धावांचा टप्पा...
  January 24, 07:06 PM
 
जाहिरात

RECOMMENDED