Home >> Sports >> From The Field

From The Field

 • बॉलीवूड अभिनेत्री गीता बसरा हिला चित्रपटांमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी, प्रत्यक्ष जीवनात मात्र तिला भरपूर यश मिळत आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगची गीताला योग्य साथ मिळत असून, तिने ग्लॅमर जग सोडले तरी तिला फरक पडणार नाही. या दोघांमध्ये असलेल्या संबंधांबद्दल सुरु असलेल्या चर्चा खऱ्या असल्याचे स्पष्ट होत आहे.काही दिवसांपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारतीय संघातील सर्व सदस्यांचा ग्रुप फोटो घेण्यात...
  June 18, 01:35 PM
 • नवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट मंडळाशी घातलेल्या वादानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या शाहिद आफ्रिदी यापुढे मैदानावर दिसेल की नाही हे कोणालाच माहित नाही. उत्तुंग षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला आफ्रिदी मैदानावरही तेवढाच आनंद लुटतो. एका एकदिवसीय सामन्यात आफ्रिदीने प्रतिस्पर्धी गोलंदाज जॅक कॅलिस याला फ्लाईंग किस दिला होता. तर एकदा संघातील खेळाडूंचे प्रदर्शन पाहून आफ्रिदीने शोएब मलिक आणि कामरान अकमल यांचा किस घेतला होता. त्यामुळे आफ्रिदी पाकिस्तान...
  June 17, 04:56 PM
 • नवी दिल्ली - वेस्टइंडीजमंडळाने ख्रिस गेलवर केलेल्या कारवाईमुळे त्याचे भविष्य संकटात सापडले आहे. गेलचे हे प्रकरणी पाहता अशीच कारवाई करण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍण्ड्रयू सायमंड्स याची आठवण येते. गेल प्रमाणेच सायमंड्स आडमुठ्या वागण्यामुळे संघाबाहेर झाला होता.सुरवातीला बांगलादेश दौऱ्यावेळी संघाची बैठक सोडून मासेमारी करण्यासाठी गेलेल्या सायमंड्सला संघाबाहेर जावे लागले होते. यानंतर त्याची भारत दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव...
  June 17, 12:27 PM
 • किंग्सटन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळविला. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताचा वेस्टइंडीजने 7 गडी राखून पराभव केला. यामुळे शेवटच्या दोन्ही सामन्यात भारताला सलग पराभव स्वीकारावा लागला. रामनरेश सरवन आणि डैरन ब्रावो या दोघांच्या अर्धशतकी खेळीचा वेस्टइंडीजच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता.भारताने वेस्ट इंडिजसमोर 251 धावांचे आव्हान उभे केले, परंतु वेस्ट इंडिजने 8 चेंडू शिल्लक ठेवत 3 विकेटवर 255 धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर...
  June 17, 10:04 AM
 • किंग्सटन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळविला. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताचा वेस्टइंडीजने 7 गडी राखून पराभव केला. यामुळे शेवटच्या दोन्ही सामन्यात भारताला सलग पराभव स्वीकारावा लागला. रामनरेश सरवन आणि डैरन ब्रावो या दोघांच्या अर्धशतकी खेळीचा वेस्टइंडीजच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता. भारताने वेस्ट इंडिजसमोर 251 धावांचे आव्हान उभे केले, परंतु वेस्ट इंडिजने 8 चेंडू शिल्लक ठेवत 3 विकेटवर 255 धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर...
  June 17, 08:41 AM
 • नवी दिल्ली - मैदानावर प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाचा आनंद घेत असतो. तसेच मैदानावरील प्रेक्षकांचाही चौकार किंवा षटकार मारल्यावर मनोरंजन होत असते. मात्र, कधीकधी प्रेक्षकांतील काहीजण खेळाडूंना घायाळ करतात. पाकिस्तानविरुद्ध कोलकता येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खानच्या बाबतीतही असेच काही झाले. त्यामुळे झहीरही हैराण झाला होता. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मुलीने झहीर आय लव यू असे पोस्टर लिहून आणले होते. कॅमेरा त्या मुलीवर गेल्यावर ती लाजली. ड्रेसिंग...
  June 16, 01:10 PM
 • मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज काल क्रिकेट सोडून वेगळ्याच गोष्टीत व्यस्त आहे. तो इतका व्यस्त आहे की, त्याला दुसऱ्यांना फोन करण्यासही वेळ मिळत नाही.माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार सचिन सध्या आपल्या स्वप्नातील घरात रहायला जाणार आहे. पैरा क्रॉस रोडवर असलेल्या या बंगल्यात सचिन लवकरच रहायला जाणार आहे. सचिनच्या या घराची रचना वेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे. बाहेरून हे घर तीन मजली दिसते, पण आत गेल्यावर पाच मजली असल्याचे कळून येते. सचिनने बंगल्यात आपल्या कारकिर्दीत...
  June 15, 03:25 PM
 • कराची - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिलासा दिला आहे. पीसीबीने आफ्रिदीला कौंटी क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे. पण, आफ्रिदीला सिंध न्यायालयात पीसीबीविरुद्ध दाखल केलेली याचिका मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. आफ्रिदीने असे केले तर त्याला ना हरकर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.पीसीबी आणि आफ्रिदी यांच्यात वेस्टइंडीज दौऱ्यापासून वाद सुरु आहे. प्रशिक्षक वकार युनूस यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने आफ्रिदीची कर्णधारपदावरून हाकलपट्टी करण्यात आली...
  June 15, 02:30 PM
 • गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत अनेक नव्या चेह-यांना संधी मिळाली आहे. त्यामुळेच या नव्या चेहयांनी मिळालेल्या संधीचे चीज करून आपले कसब दाखविले आहे. यातूनच ख-या अर्थाने आयपीएलमध्ये या नव्या चेहयांनी आपला दबदबाही निर्माण केला. मुंबईच्या पॉल वल्थाटीसह कर्नाटकचा अमिमन्यू मिथुनही चांगलाच झळकला. गत दोन दशकांपासून कर्नाटक संघाकडून रणजीमध्ये चमकदार कामगिरी करणाया मिथुनची नुकतीच विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वर्णी लागली. अभिमन्यू मिथुन कर्नाटक संघाकडून...
  June 15, 01:51 AM
 • क्रिकेट हा किती क्रूर खेळ आहे हे लेगस्पिनर अमित मिश्राला विचारा. सध्या वेस्ट इंडीज दौ-यावर असलेल्या अमित मिश्राने वेस्ट इंडियन फलंदाजांना आपल्या तालावर नाचविले. भारताला विजयी आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला, पण तो येत्या आठवड्यात सुरू होणा-या कसोटी मालिकेत भारताच्या संघात नाही. चांगली कामगिरी केल्यानंतरही वगळण्यात येण्याचे दु:ख अमित मिश्राला काही नवे नाही. मागे बांगला देशविरुद्ध कसोटीत ५० धावा फटकाविल्या आणि ७ बळी घेतले. नंतरच्या कसोटीत त्याला बक्षीस काय मिळाले? तर कसोटीतून...
  June 15, 01:32 AM
 • भारताविरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना जिंकणाऱ्या वेस्टइंडीज संघाच्या आनंदात आता आणखी भर पडली आहे. जमैकात होणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांना उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे.भारतीय फलंदाज कायमच उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर चाचपडताना दिसतात. त्यामुळे या खेळपट्टीवरही फलंदाजी करणे भारतीय खेळाडूंना अवघड ठरणार आहे. वेस्टइंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीने अशा खेळपट्टीची सुरवातीपासूनच मागणी केली होती. अखेर ती शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पूर्ण होणार...
  June 14, 08:11 PM
 • लंडन - भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्याचा कालावधी जवळ येत असल्याने दोन्ही देशातील क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वानने भारतीय संघ यूडीआरएस प्रणालीला घाबरत असून, इंग्लंडच्या गोलंदाजांपासून भारतीय फलंदाज वाचू शकत नसल्याचे म्हटले आहे.भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यूडीआरएस प्रणाली लागू न करु नये, अशी विनंती बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट मंडळाला केली होती. त्यानुसार ही प्रणाली या मालिकेत लागू होणार नाही. या निर्णयामुळे इंग्लंडचे अनेक...
  June 14, 05:15 PM
 • सामन्याच्या विजयाचा आनंद लुटण्याची काही वेगळीच मजा वेस्टइंडीज खेळाडूंची असते. मग, तो विकेट पडल्यानंतरचा असो किंवा झेल घेतल्यानंतरचा असो. असेच काही सोमवारी भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात झालेल्या सामन्यानंतर पहायला मिळाले. वेस्टइंडीजचा संघ जसा विजयाचा जवळ जात होता, तसे वेस्टइंडीजचे खेळाडू विजयाचा वेगवेगळ्या प्रकारे आनंद लुटत होते. अशाच विविध विजयानंतरच्या छटा वेस्टइंडीज खेळाडूंच्या -
  June 14, 10:32 AM
 • राज्य बुद्धिबळ संघटनेचे आणि मराठवाडा बुद्धिबळ संघटनेचे सचिव असलेल्या विजय देशपांडे यांनी अतिशय महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय बुद्धिबळ ब स्पर्धेचे कंत्राट स्वत:च्या खासगी ग्रॅण्डमास्टर फाऊंडेशन क्लबकडे दिले आहे. जिल्हा बुद्धिबळ संघटना किंवा मराठवाडा बुद्धिबळ संघटनेचे पंख मजबूत करण्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या खासगी क्लबला झुकते माप देण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रॅण्डमास्टर प्रवीण ठिपसे यांचा ही आक्षेप औरंगाबादेत होत असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद...
  June 14, 06:10 AM
 • ऍंटिग्वा - वेस्टइंडीजविरुद्धचे सलग तीन सामने जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष्य सलग चौथ्या विजयावर आहे. पाच सामन्यांची मालिका भारतीय संघ ५-० अशी जिंकण्यात यशस्वी झाला, तर अशी कामगिरी करणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय कर्णधार बनणार आहे. त्यामुळे सुरेश रैना भारताचा यशस्वी कर्णधार महेद्रसिंह धोनी याला याबाबातील मागे टाकण्याची संधी आहे.भारतीय संघाने आतापर्यंत वेस्टइंडीजमध्ये दोनवेळा एकदिवसीय मालिका जिंकली आहे. परंतू, एकदाही व्हाईटवॉश देता आलेला नाही. त्यामुळे या मालिकेतील सर्व...
  June 13, 05:33 PM
 • येत्या 20 जूनपासून विश्वविजेता भारतीय संघ यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेत आघाडीवर असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी विंडीजविरुद्धची कसोटी मालिका अनेक विक्रमांना गवसणी घालण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. या मालिकेत विक्रमांची ओढ लागलेले भारतीय संघातील काही मातब्बर खेळाडू विंडीज दौर्यात रेकॉर्डब्रेक कामगिरी साधणार आहेत, तर भारतीय संघही विजयी हॅट्ट्रिकची नोंद करण्यास उत्सुक आहे.हरभजनसिंग (393 बळी)25 मार्च 1998 रोजी बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...
  June 11, 07:48 AM
 • लंडन- श्रीलंकाविरुध्दच्या सामन्या दरम्यान बाद झाल्यानंतर डेंसिंग रुममधील खिडकीची तावदाणे तुटणे हा केवळ अपघात होता.त्या खिडकी तुटण्यामागे माझ्या कुठल्याही रागाचा संबंध नसल्याची कबुली इंग्लंड संघाच्या प्रायरने दिली. लॉर्डसवर खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुध्दच्या कसोटी सामन्यात प्रायरच्या शतकाला हुलकावणी बसली.शतकापासून अवघ्या 1 पावल्यावर असतानाच प्रायर 99 धावा काढून तंबुत परतला.दरम्यान, डेंसिंग रुममध्ये पतरताच अचानक खिडकीची काच फुटल्याचा जोरदार आवाज झाला.त्यामुळेच सदर काच...
  June 11, 01:17 AM
 • अँटिग्वा- सलग दोनदा त्रिनिदादच्या मैदानावर विजयी पताका फडकावणारा भारतीय संघ अँटिग्वात विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे. विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावल्यानंतर भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. क्रमवारीत अव्वल स्थानावर बाजी मारण्यासाठी मार्गस्थ असलेल्या भारतीय संघाने यजमान विंडीजला घरच्या मैदानावरच दोनदा पराभवाची धूळ चारून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.आज शनिवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अँटिग्वाच्या मैदानावर खेळणार...
  June 11, 01:06 AM
 • पोर्ट ऑफ स्पेन- येत्या 20 जूनपासून विश्वविजेता भारतीय संघ यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वन डे मालिकेत आघाडीवर असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी विंडीजविरुद्धची कसोटी मालिका अनेक विक्रमांना गवसणी घालण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. या मालिकेत विक्रमांची ओढ लागलेले भारतीय संघातील काही मातब्बर खेळाडू विंडीज दौ-यात रेकॉर्डब्रेक कामगिरी साधणार आहेत, तर भारतीय संघही विजयी हॅट्ट्रिकची नोंद करण्यास उत्सुक आहे. हरभजनसिंग (393 बळी)25 मार्च 1998 रोजी बलाढ्य...
  June 11, 12:59 AM
 • पोर्ट आफॅ स्पेन- विंडीज बोर्डाविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेल्या ख्रिस गेलच्या मागची साडेसाती काही केल्या संपेनाशी झाली आहे. भारताविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यासाठी निवडलेल्या संघामधून ख्रिस गेलला डच्चू देण्यात आला आहे. सलग दोन वन डे सामन्यांतून बाहेर असलेल्या गेलला तिस-या सामन्यात खेळवण्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र निवड समितीने अखेर ख्रिस गेलला बाहेर ठेवून त्याच्या जागी डँझा ह्यातला संधी देण्यात आली आहे.गेल्या महिन्यापासून ख्रिस गेल...
  June 11, 12:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED