जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • कटक- भारत-वेस्ट इंडीज यांच्यात झालेला पहिला एकदिवसीय सामना कमालीचा रोमांचक झाला. टीम इंडियाला विजयासाठी 11 धावा करायच्या होत्या आणि त्यांची शेवटची जोडी वरूण ऐरॉन आणि उमेश यादव क्रीजवर होते. हे दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवखे खेळाडू आहेत. दोघेही अशा परिस्थितीत पहिल्यांदाच फलंदाजी करत होते. विचार करा या दोघांची मैदानावर काय अवस्था झाली असेल आणि स्टेडियमध्ये कसे वातावरण असेल. भारतीय संघ हा सामना जिंकेल असे कोणालाच वाटले नव्हते. जसजसे लक्ष्य जवळ येत होते तसतसा रोहित शर्मा अस्वस्थ...
  December 1, 12:18 PM
 • कटक- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अटीतटीच्या लढतीत एक विकेट आणि ७ चेंडू राखून विजय मिळविला. मंगळवारी कटक येथे झालेला हा दिवस-रात्र सामना चांगलाच घासून झाला. भारताचा कर्णधार विरेंद्र सेहवागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २११ धावा करत भारताला २१२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, छोटे आव्हान असूनही भारताची ५ बाद ५९ अशी दयनीय अवस्था झाली होती....
  November 30, 12:15 PM
 • कटक- बाराबाती स्टेडियममध्ये भारत-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या पहिला एकदिवसीय सामना अतिशय रोमांचक ठरला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी विंडीजला सुरूवातीपासूनच झटके दिले. त्यामुळे त्यांना 50 षटकांमध्ये 9 गडयांच्या बदल्यात फक्त 211 धावांपर्यंतच मजल मारता आली.उत्तरादाखल टीम इंडियाची सुरूवात वेगवान झाली. परंतु, कॅरेबियन गोलंदाज केमार रोच आणि रसेलने टीम इंडियाला झटके दिले. एकवेळ भारताची परिस्थिती 5 बाद 59 इतकी झाली...
  November 30, 10:32 AM
 • मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रविचंद्रन अश्विनने वानखेडे स्टेडियममध्ये वेस्ट इंडीज विरूध्द शानदार शतक ठोकून आपले नाव पॉली उम्रीगर आणि विनू मंकडसारख्या दिग्गजांशी जोडले आहे. या तीन खेळाडूंनी कसोटी सामन्यातील एका डावात पाच गडी आणि शतक लगावले आहे.अश्विनने तिस-या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी शुक्रवारी 117 चेंडूवर 15 चौकार आणि 2 षटकारांसह 103 धावा केल्या. त्याचे हे पहिले कसोटी शतक होते. आपल्या कारकीर्दीतील तिसरीच कसोटी खेळणा-या अश्विनने गोलंदाजी करताना वेस्ट इंडीजविरुद्धच्या...
  November 26, 03:03 PM
 • लंडन - जागतिक क्रमवारीतील नंबर वनचा खेळाडू नोवाक जोकोविचला वर्षाच्या अखेरच्या टेनिस स्पर्धेत एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पाचवा मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररने त्याला बुधवारी झालेल्या सामन्यात 6-3, 6-1 ने पराभूत केले. विजयाचे श्रेय फेररला जाते. मात्र, मी माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया जोकोविचने व्यक्त केली. पेस-भूपती जिंकले दुहेरीत लियांडर पेस-महेश भूपती आणि ब्रायन बंधूंनी आपापले सामने जिंकले. चौथी मानांकित जोडी पेस-भूपतीने...
  November 25, 12:46 AM
 • दिल्ली - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून संघाबाहेर असलेल्या हरभजनला आगामी आॅस्ट्रेलिया दौयात संधी देण्यात यावी, असा सल्ला माजी कर्णधार कपिल देव यांनी दिला आहे. भारतीय संघाला दौयामध्ये भज्जीच्या फिरकीचा मोठा फायदा होईल, असा विश्वासही कपिलदाने व्यक्त केला. निवड समिती आॅस्ट्रेलिया दौयासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघासाठी चांगल्या खेळाडूंना संधी देणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. या विषयी कपिलदा म्हणाले की, मागील तीन महिन्यांपासून हरभजन सिंगला संघातून बाहेर ठेवण्यात...
  November 25, 12:33 AM
 • मेलबर्न - गेल्या काही दिवसांपासून सुमार फॉर्मामुळे रिकी पाँटिंगवर निवृत्ती घेण्यासाठी दबाव वाढत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पाँटिंग आगामी दौ-यात खेळण्यासाठी उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या शानदार खेळीच्या बळावर पॉटिंग न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात संधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्याने जोरदार फिल्डिंग लावण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केल्याचीही चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून फ्लॉप ठरत असलेल्या रिकी पॉटिंगला दक्षिण...
  November 25, 12:25 AM
 • अबुधाबी - चार गडी बाद करणारा सोहेल तन्वीर आणि कर्णधार मिसबाह-उल-हक व मधल्या फळीचा फलंदाज उमर अकमल यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर पाकिस्तानने पाचव्या सामन्यातही श्रीलंकेवर मात केली. मालिकेतील अखेरचा आणि पाचवा सामना पाकिस्तानने 3 गड्यांनी जिंकला. पाकने ही मालिका 4-1 ने जिंकून शानदार कामगिरी केली. उमर अकमलला सामनावीर तर पूर्ण मालिकेत दमदार प्रदर्शन करणाया शाहिद आफ्रिदीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 218 धावा काढल्या होत्या....
  November 25, 12:21 AM
 • मुंबई - डॅरेन ब्राव्हो (166) आणि त्याच्या सहाव्या क्रमांकापर्यंतच्या अर्धशतक झळकवणा-या प्रत्येक साथीदाराने वानखेडे स्टेडियमच्या स्पोर्टिंग खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्यामुळे तिस-या कसोटीत दुस-या दिवसअखेरही भारताला वेस्ट इंडीजचा पहिला डाव गुंडाळता आला नाही. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडीजने 9 बाद 575 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. भारताकडून फिरकीपटू आर. आश्विनने 4 गडी बाद केले. कसोटी पदार्पण करणा-या वरुण अॅरोनने तीन गडी टिपले....
  November 24, 07:13 AM
 • नवी दिल्ली- खेळ कुठलाही असला तरी तो खूप रोचक असतो. मैदानावर कधी कधी अशा घटना घडतात की त्यामुळे सहकारी खेळाडूंबरोबर प्रेक्षकांनाही हसू आवरणे कठीण जाते.यासंबंधीतचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. हा सामना भारत आणि श्रीलंकेदरम्यान 5 जानेवारी 2010 रोजी खेळण्यात आला होता. त्यावेळेस फलंदाजाने मारलेला एक शॉट सीमारेषेवर अडवण्यासाठी कोहलीने सूर मारला. दुर्दैवाने सूर मारल्यानंतर त्याची पँट निघाली. त्याही परिस्थितीत त्याने चेंडू सीमापार होऊ दिला नाही. परंतु, या घटनेने युवराज सिंहला आपले हसू...
  November 23, 03:13 PM
 • मुंबई - योगायोगाची गोष्ट अशी की, भारताचा वेगवान गोलंदाज वरुण अॅरोनचे 19 वर्षांखालील क्रिकेटपासून, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट पदार्पण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाले. लक्ष्मणच्या हस्ते भारताची कॅप त्याला प्रदान करण्यात आली. पदार्पणानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना वरुण म्हणाला, वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात वरुण अरुणवर मेहेरबान होती. आज मात्र तसे घडले नाही. सुरुवातीला खेळपट्टीत ओलसरपणा होता. खेळपट्टी सुकली आणि ठणठणीत झाली. या खेळपट्टीला चांगला...
  November 23, 01:53 AM
 • औरंगाबाद - क्रिकेट विश्वात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध असणारा दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू जाँटी-होड्सच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्ररक्षणाचे धडे गिरवण्याची संधी औरंगाबादच्या खेळाडूंना मिळणार आहे. या महान क्षेत्ररक्षकाला आणण्यासाठी एडीसीए सचिव सचिन मुळे आणि नेरळकर अकादमीचे प्रशिक्षक व माजी रणजीपटू अनंत नेरळकर यांनी पुढाकार घेतला आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजी व गोलंदाजीला जेवढे महत्त्व आहे, त्याच्या जोडीला क्षेत्ररक्षकांचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ...
  November 23, 01:47 AM
 • नवी दिल्ली- क्रिकेट जगतात न्यूझीलँडचे पंच बिली बोडेन असे पंच आहेत ज्यांची लोकप्रियता एखाद्या प्रसिध्द खेळाडूपेक्षा कमी नाही. ते पहिले पंच आहेत ज्यांचे चाहते सगळया जगात आहेत. क्रिकेटजगतातील पंचगिरीला त्यांनी एक नवा आयाम दिला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांची निर्णय देण्याची अनोखी पध्दत. त्यांच्या निर्णय प्रक्रियेमुळे मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचेही मनोरंजन होते. तुम्ही जरा हा व्हिडिओ पाहा. ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांनी...
  November 22, 02:53 PM
 • जोहान्सबर्ग - ब्रेड हॅडिन (50) आणि मिशेल जॉन्सन (नाबाद 40) यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुस-या कसोटीच्या अखेरच्या दिवशी झुंजार खेळ करताना ऑस्ट्रेलियाला रोमांचक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक असलेल्या 310 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात गाठल्या. या विजयाने ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. पहिला सामना आफ्रिकेने 8 गड्यांनी जिंकला होता. या सामन्यात कसोटी पदार्पण करणारा पॅट कमिन्स मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. 18 वर्षीय या युवा गोलंदाजाने पहिल्या डावात 1 आणि...
  November 22, 06:16 AM
 • शारजा - दमछाक झालेल्या संघाला वेळीच तारणारी खेळी करत कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या धडाकेबाज फलंदाजीपाठोपाठ केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पाकने श्रीलंकेवर 26 धावांनी विजय मिळवला. मालिकेतल्या चौथ्या सामन्यात विजयाच्या 201 धावांचा पाठलाग करणा-या लंकेला 174 धावांवर गुंडाळून पाकने 3-1 ने आघाडी घेतली. श्रीलंकेला रोखण्यासाठी आफ्रिदीने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करत शानदार 5 विकेट घेतल्या. संघाचा डाव सावरण्यासाठी लंकेच्या संगकाराने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.आफ्रिदीच्या गोलंदाजीने...
  November 22, 06:06 AM
 • दिल्ली । रणजी ट्रॉफीत आसामविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करणा-या हैदराबाद संघाच्या यष्टिरक्षक इब्राहिम खलीलने नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. दोन डावांत 3 यष्टिचीत व 11 झेल घेऊन खलीलने सर्वाधिक 14 विकेट घेण्याची अपूर्व कामगिरी करत झिम्बाब्वेच्या जेम्सचे 13 बळींचे रेकॉर्ड मोडीत काढले. पदार्पणात खलीलने अप्रतिम खेळीचे प्रदर्शन करून विश्वविक्रमालाच गवसणी घातली. एका सामन्यात 11 बळी घेण्याचा विक्रम भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्याही नावावर आहे. एकाच डावात सर्वाधिक...
  November 22, 05:56 AM
 • मुंबईः वेस्ट इंडिजविरुद्ध उद्यापासून सुरु होण-या तिस-या कसोटी सामन्याच्या पुर्वी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची प्रकृती बिघडली आहे. धोनी आज सरावाला अनुपस्थित होता. परंतु, तो तिस-या कसोटी सामन्यात खेळणार असल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. सामन्याच्या पुर्वसंध्येला झालेल्या सरावासाठी धोनी आला नाही. तब्बेत ठीक नसल्यामुळे सरावाला येत नसल्याचे त्याने फिजिओ इव्हान स्पीची यांनी सांगितले होते. धोनीच्या ऐवजी आज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण पत्रकार परिषदेला उपस्थित होता....
  November 21, 05:00 PM
 • नवी दिल्ली- टीम इंडियाने 19 नोव्हेंबर 1976 ला कसोटी क्रिकेटमध्ये एक कारनामा केला होता. तो कारनामा काय होता हे माहित झाल्यावर तुम्ही थोडे हैराण व्हाल. 19 नोव्हेंबरला कानपूर येथे न्यूझीलँड विरूध्द टीम इंडियाने आपला पहिला डाव 9 गडयांच्या बदल्यात 524 धावांवर घोषित केला होता. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे.यातील विशेष बाब म्हणजे टीम इंडियाने जरी एवढया धावा केल्या असल्या तरी त्यांच्या एकाही फलंदाजाने शतक केले नव्हते. संघातील प्रत्येक खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. एकाही खेळाडूला तिहेरी आकडा...
  November 21, 03:13 PM
 • मुंबई - तिस-या कसोटीत विजय मिळवून आम्ही मालिका 3-0 ने जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने म्हटले आहे. तिस-या कसोटीला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर धोनी म्हणाला, आमची गोलंदाजी संतुलित आहे. आमचे वेगवान गोलंदाज फिट आणि फ्रेश दिसत आहेत. ते बरीच षटके गोलंदाजी करू शकतात. फिरकीपटूही फॉर्मात आहेत. वेस्ट इंडीजचा संघही चांगला आहे. दुस-या कसोटीत त्यांनी चांगला खेळ केला होता....
  November 21, 12:31 AM
 • नाशिक - येथील गोल्फ क्लब मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने झारखंडवर नऊ गड्यांनी मात केली. मात्र, दुस-या डावात एक गडी गमावल्याने महाराष्ट्राला बोनसचा एक गुण कमी मिळाला. महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील शतकवीर चिराग खुराणा याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्यात आला.सामन्याच्या चौथ्या दिवशी नदिम आणि आमिर हाश्मी यांनी सकाळी एक तास टिच्चून फलंदाजी करीत महाराष्ट्राच्या जलदगती गोलंदाजांना झुंजायला लावले. ही जोडी टिकून चांगला लीड देईल, असे वाटत असतानाच कॉल देताना...
  November 21, 12:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात