जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत अनेक नव्या चेह-यांना संधी मिळाली आहे. त्यामुळेच या नव्या चेहयांनी मिळालेल्या संधीचे चीज करून आपले कसब दाखविले आहे. यातूनच ख-या अर्थाने आयपीएलमध्ये या नव्या चेहयांनी आपला दबदबाही निर्माण केला. मुंबईच्या पॉल वल्थाटीसह कर्नाटकचा अमिमन्यू मिथुनही चांगलाच झळकला. गत दोन दशकांपासून कर्नाटक संघाकडून रणजीमध्ये चमकदार कामगिरी करणाया मिथुनची नुकतीच विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वर्णी लागली. अभिमन्यू मिथुन कर्नाटक संघाकडून...
  June 15, 01:51 AM
 • क्रिकेट हा किती क्रूर खेळ आहे हे लेगस्पिनर अमित मिश्राला विचारा. सध्या वेस्ट इंडीज दौ-यावर असलेल्या अमित मिश्राने वेस्ट इंडियन फलंदाजांना आपल्या तालावर नाचविले. भारताला विजयी आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला, पण तो येत्या आठवड्यात सुरू होणा-या कसोटी मालिकेत भारताच्या संघात नाही. चांगली कामगिरी केल्यानंतरही वगळण्यात येण्याचे दु:ख अमित मिश्राला काही नवे नाही. मागे बांगला देशविरुद्ध कसोटीत ५० धावा फटकाविल्या आणि ७ बळी घेतले. नंतरच्या कसोटीत त्याला बक्षीस काय मिळाले? तर कसोटीतून...
  June 15, 01:32 AM
 • भारताविरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना जिंकणाऱ्या वेस्टइंडीज संघाच्या आनंदात आता आणखी भर पडली आहे. जमैकात होणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांना उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे.भारतीय फलंदाज कायमच उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर चाचपडताना दिसतात. त्यामुळे या खेळपट्टीवरही फलंदाजी करणे भारतीय खेळाडूंना अवघड ठरणार आहे. वेस्टइंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीने अशा खेळपट्टीची सुरवातीपासूनच मागणी केली होती. अखेर ती शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पूर्ण होणार...
  June 14, 08:11 PM
 • लंडन - भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्याचा कालावधी जवळ येत असल्याने दोन्ही देशातील क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वानने भारतीय संघ यूडीआरएस प्रणालीला घाबरत असून, इंग्लंडच्या गोलंदाजांपासून भारतीय फलंदाज वाचू शकत नसल्याचे म्हटले आहे.भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यूडीआरएस प्रणाली लागू न करु नये, अशी विनंती बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट मंडळाला केली होती. त्यानुसार ही प्रणाली या मालिकेत लागू होणार नाही. या निर्णयामुळे इंग्लंडचे अनेक...
  June 14, 05:15 PM
 • सामन्याच्या विजयाचा आनंद लुटण्याची काही वेगळीच मजा वेस्टइंडीज खेळाडूंची असते. मग, तो विकेट पडल्यानंतरचा असो किंवा झेल घेतल्यानंतरचा असो. असेच काही सोमवारी भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात झालेल्या सामन्यानंतर पहायला मिळाले. वेस्टइंडीजचा संघ जसा विजयाचा जवळ जात होता, तसे वेस्टइंडीजचे खेळाडू विजयाचा वेगवेगळ्या प्रकारे आनंद लुटत होते. अशाच विविध विजयानंतरच्या छटा वेस्टइंडीज खेळाडूंच्या -
  June 14, 10:32 AM
 • राज्य बुद्धिबळ संघटनेचे आणि मराठवाडा बुद्धिबळ संघटनेचे सचिव असलेल्या विजय देशपांडे यांनी अतिशय महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय बुद्धिबळ ब स्पर्धेचे कंत्राट स्वत:च्या खासगी ग्रॅण्डमास्टर फाऊंडेशन क्लबकडे दिले आहे. जिल्हा बुद्धिबळ संघटना किंवा मराठवाडा बुद्धिबळ संघटनेचे पंख मजबूत करण्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या खासगी क्लबला झुकते माप देण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रॅण्डमास्टर प्रवीण ठिपसे यांचा ही आक्षेप औरंगाबादेत होत असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद...
  June 14, 06:10 AM
 • ऍंटिग्वा - वेस्टइंडीजविरुद्धचे सलग तीन सामने जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष्य सलग चौथ्या विजयावर आहे. पाच सामन्यांची मालिका भारतीय संघ ५-० अशी जिंकण्यात यशस्वी झाला, तर अशी कामगिरी करणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय कर्णधार बनणार आहे. त्यामुळे सुरेश रैना भारताचा यशस्वी कर्णधार महेद्रसिंह धोनी याला याबाबातील मागे टाकण्याची संधी आहे.भारतीय संघाने आतापर्यंत वेस्टइंडीजमध्ये दोनवेळा एकदिवसीय मालिका जिंकली आहे. परंतू, एकदाही व्हाईटवॉश देता आलेला नाही. त्यामुळे या मालिकेतील सर्व...
  June 13, 05:33 PM
 • येत्या 20 जूनपासून विश्वविजेता भारतीय संघ यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेत आघाडीवर असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी विंडीजविरुद्धची कसोटी मालिका अनेक विक्रमांना गवसणी घालण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. या मालिकेत विक्रमांची ओढ लागलेले भारतीय संघातील काही मातब्बर खेळाडू विंडीज दौर्यात रेकॉर्डब्रेक कामगिरी साधणार आहेत, तर भारतीय संघही विजयी हॅट्ट्रिकची नोंद करण्यास उत्सुक आहे.हरभजनसिंग (393 बळी)25 मार्च 1998 रोजी बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...
  June 11, 07:48 AM
 • लंडन- श्रीलंकाविरुध्दच्या सामन्या दरम्यान बाद झाल्यानंतर डेंसिंग रुममधील खिडकीची तावदाणे तुटणे हा केवळ अपघात होता.त्या खिडकी तुटण्यामागे माझ्या कुठल्याही रागाचा संबंध नसल्याची कबुली इंग्लंड संघाच्या प्रायरने दिली. लॉर्डसवर खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुध्दच्या कसोटी सामन्यात प्रायरच्या शतकाला हुलकावणी बसली.शतकापासून अवघ्या 1 पावल्यावर असतानाच प्रायर 99 धावा काढून तंबुत परतला.दरम्यान, डेंसिंग रुममध्ये पतरताच अचानक खिडकीची काच फुटल्याचा जोरदार आवाज झाला.त्यामुळेच सदर काच...
  June 11, 01:17 AM
 • अँटिग्वा- सलग दोनदा त्रिनिदादच्या मैदानावर विजयी पताका फडकावणारा भारतीय संघ अँटिग्वात विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे. विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावल्यानंतर भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. क्रमवारीत अव्वल स्थानावर बाजी मारण्यासाठी मार्गस्थ असलेल्या भारतीय संघाने यजमान विंडीजला घरच्या मैदानावरच दोनदा पराभवाची धूळ चारून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.आज शनिवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अँटिग्वाच्या मैदानावर खेळणार...
  June 11, 01:06 AM
 • पोर्ट ऑफ स्पेन- येत्या 20 जूनपासून विश्वविजेता भारतीय संघ यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वन डे मालिकेत आघाडीवर असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी विंडीजविरुद्धची कसोटी मालिका अनेक विक्रमांना गवसणी घालण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. या मालिकेत विक्रमांची ओढ लागलेले भारतीय संघातील काही मातब्बर खेळाडू विंडीज दौ-यात रेकॉर्डब्रेक कामगिरी साधणार आहेत, तर भारतीय संघही विजयी हॅट्ट्रिकची नोंद करण्यास उत्सुक आहे. हरभजनसिंग (393 बळी)25 मार्च 1998 रोजी बलाढ्य...
  June 11, 12:59 AM
 • पोर्ट आफॅ स्पेन- विंडीज बोर्डाविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेल्या ख्रिस गेलच्या मागची साडेसाती काही केल्या संपेनाशी झाली आहे. भारताविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यासाठी निवडलेल्या संघामधून ख्रिस गेलला डच्चू देण्यात आला आहे. सलग दोन वन डे सामन्यांतून बाहेर असलेल्या गेलला तिस-या सामन्यात खेळवण्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र निवड समितीने अखेर ख्रिस गेलला बाहेर ठेवून त्याच्या जागी डँझा ह्यातला संधी देण्यात आली आहे.गेल्या महिन्यापासून ख्रिस गेल...
  June 11, 12:47 AM
 • नवी दिल्ली - आपल्या चांगल्या फलंदाजीचे कायम सचिन तेंडुलकरला श्रेय देणाऱ्या युवराज सिंगने नवा खुलासा केला आहे. सचिनने एकदा क्रिकेटमझ्ये यशस्वी होण्यासाठी आपले घेण्यास युवराजला सांगितले होते. सचिन म्हटला होता की, एक वेळ अशी आली होती मला क्रिकेटमधून आनंद मिळत नव्हता, त्यावेळी मी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, सचिनने या नैराश्यातून बाहेर येत स्वतःला फलंदाजीत वाहून घेतले.युवराजने फॉर्ममध्ये नसताना विश्वकरंडक स्पर्धेत सचिनच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या...
  June 10, 03:35 PM
 • मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सायमन कॅटीचला ऑस्ट्रेलियाने करारातून बाहेर केले आहे. याविषयी बोलताना माजी खेळाडू मायकल स्लेटर यांने कर्णधार मायकल क्लार्क आणि सायमन कॅटीच यांच्यात दोन वर्षापूर्वी झालेल्या भांडणामुळे त्याला करारातून वगळण्यात आल्याचे म्हटले आहे.ऑस्ट्रेलियाने करारबद्ध केलेल्या 25 खेळाडूंच्या यादीतून कॅटीचला वगळण्यात आले आहे. कॅटीचला वगळण्यामागचे कारण देताना स्टेलर म्हणाला, मायदेशात 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विजयानंतर एका पार्टीत या दोघांमध्ये वाद...
  June 9, 07:31 PM
 • पोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 81 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीने एक विक्रम नोंदविला आहे. भारताच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज असलेल्या कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 2000 धावा बनविणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 53 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल आणि वेस्टइंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे. लारा आणि चॅपेल यांना 2000 धावा करण्यासाठी 54...
  June 9, 02:07 PM
 • लंडन - श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याचे हाड मोडल्याने तो या सामन्यात खेळू शकणार नाही.इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १९३ धावांची खेळी केली होती. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात १६ जूनपासून सुरवात होत आहे. दिलशान म्हणाला, या क्षणाला मी तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, याबाबत येत्या काही दिवसांत स्पष्ट होऊ शकेल. तिसऱ्या कसोटी सामन्यास दहा...
  June 8, 04:35 PM
 • पोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजच्या रामनरेश सरवानला संघात ख्रिस गेल असावा असे वाटत असतानाच भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचणाऱ्या रोहित शर्माला युवराज सिंगची आठवण येत आहे. एका सोशल नेटवर्किंग साईटवर रोहित शर्माने ही इच्छा व्यक्त केली आहे. वेस्टइंडीजवर मिळविलेल्या विजयानंतर युवराज सिंगने रोहितचे ट्विटरवर अभिनंदन केले होते. त्यावर प्रतिक्रिया देत रोहितने युवराजला तु संघात हवा होता असे म्हटले आहे. युवराजने न्युमोनियामुळे वेस्टइंडीज दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले होते. रोहित शर्मा...
  June 7, 08:30 PM
 • पोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या रोहित शर्माने आपले पहिले ध्येय भारतीय संघात आपली जागा पक्की करण्याचे आहे, असे म्हटले आहे. विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची संधी न मिळाल्याने मी दुःखी होतो. मात्र, आता भारताचे विश्वविजेतेपद कायम ठेवण्यासाठी चांगली फलंदाजी करीत राहणार असल्याचे रोहितचे म्हणणे आहे.रोहित शर्मा सोमवारी क्विन्स पार्क येथे झालेल्या सामन्यात नाबाद ६८ धावांची खेळी केली. या कामगिरीबद्दल रोहितला...
  June 7, 03:17 PM
 • मागील दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वैशिष्ट्यपूर्णखेळीच्या बळावर ख्रिस गेलने आपली वेगळी ओळख निर्माण केली. ब्रायन लारापाठोपाठच वेस्ट इंडीज संघाच्या नावलौकिकास साजेशी खेळी करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी गेलने बजावली. मागील अध्र्या दशकापासून गेलच्या कामगिरीमध्ये झपाट्याने वेग आला. त्यामुळेच आयपीएलच्या विश्वातही गेलने नेत्रदीपक कामगिरी साधली. याच कर्तृत्वाच्या बळावर गेलने डब्ल्यूआयसीएच्या वतीने देण्यात येणार्या दोन पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.ख्रिस...
  June 7, 11:45 AM
 • लंडन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतात फिरताना मला नकली दाढी घालून किंवा वेगवेगळ्या टोप्या घालून फिरावे लागत असल्याचा खुलासा केला आहे.सचिन तेंडुलकरने वेस्टइंडीज दौऱ्यावर न जाता आराम घेण्याचा निर्णय घेतला. सचिनच्या या निर्णयामागे प्रमुख कारण म्हणजे लंडनमध्ये आराम करण्याचे आहे. सचिन भारताच्या इंग्लंड दौऱ्याचा प्रतीक्षा करीत आहे. सचिनने लॉर्डस मैदानाच्या बाजूलाच घर घेतले असून, तेथे तो आरामासाठी गेला आहे. त्याठिकाणी तो रस्त्यांवर व्यवस्थित फिरू शकतो.सचिन म्हणाला, मी...
  June 3, 08:21 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात