जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • पोर्ट ऑफ स्पेन- येत्या 20 जूनपासून विश्वविजेता भारतीय संघ यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वन डे मालिकेत आघाडीवर असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी विंडीजविरुद्धची कसोटी मालिका अनेक विक्रमांना गवसणी घालण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. या मालिकेत विक्रमांची ओढ लागलेले भारतीय संघातील काही मातब्बर खेळाडू विंडीज दौ-यात रेकॉर्डब्रेक कामगिरी साधणार आहेत, तर भारतीय संघही विजयी हॅट्ट्रिकची नोंद करण्यास उत्सुक आहे. हरभजनसिंग (393 बळी)25 मार्च 1998 रोजी बलाढ्य...
  June 11, 12:59 AM
 • पोर्ट आफॅ स्पेन- विंडीज बोर्डाविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेल्या ख्रिस गेलच्या मागची साडेसाती काही केल्या संपेनाशी झाली आहे. भारताविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यासाठी निवडलेल्या संघामधून ख्रिस गेलला डच्चू देण्यात आला आहे. सलग दोन वन डे सामन्यांतून बाहेर असलेल्या गेलला तिस-या सामन्यात खेळवण्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र निवड समितीने अखेर ख्रिस गेलला बाहेर ठेवून त्याच्या जागी डँझा ह्यातला संधी देण्यात आली आहे.गेल्या महिन्यापासून ख्रिस गेल...
  June 11, 12:47 AM
 • नवी दिल्ली - आपल्या चांगल्या फलंदाजीचे कायम सचिन तेंडुलकरला श्रेय देणाऱ्या युवराज सिंगने नवा खुलासा केला आहे. सचिनने एकदा क्रिकेटमझ्ये यशस्वी होण्यासाठी आपले घेण्यास युवराजला सांगितले होते. सचिन म्हटला होता की, एक वेळ अशी आली होती मला क्रिकेटमधून आनंद मिळत नव्हता, त्यावेळी मी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, सचिनने या नैराश्यातून बाहेर येत स्वतःला फलंदाजीत वाहून घेतले.युवराजने फॉर्ममध्ये नसताना विश्वकरंडक स्पर्धेत सचिनच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या...
  June 10, 03:35 PM
 • मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सायमन कॅटीचला ऑस्ट्रेलियाने करारातून बाहेर केले आहे. याविषयी बोलताना माजी खेळाडू मायकल स्लेटर यांने कर्णधार मायकल क्लार्क आणि सायमन कॅटीच यांच्यात दोन वर्षापूर्वी झालेल्या भांडणामुळे त्याला करारातून वगळण्यात आल्याचे म्हटले आहे.ऑस्ट्रेलियाने करारबद्ध केलेल्या 25 खेळाडूंच्या यादीतून कॅटीचला वगळण्यात आले आहे. कॅटीचला वगळण्यामागचे कारण देताना स्टेलर म्हणाला, मायदेशात 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विजयानंतर एका पार्टीत या दोघांमध्ये वाद...
  June 9, 07:31 PM
 • पोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 81 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीने एक विक्रम नोंदविला आहे. भारताच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज असलेल्या कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 2000 धावा बनविणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 53 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल आणि वेस्टइंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे. लारा आणि चॅपेल यांना 2000 धावा करण्यासाठी 54...
  June 9, 02:07 PM
 • लंडन - श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याचे हाड मोडल्याने तो या सामन्यात खेळू शकणार नाही.इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १९३ धावांची खेळी केली होती. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात १६ जूनपासून सुरवात होत आहे. दिलशान म्हणाला, या क्षणाला मी तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, याबाबत येत्या काही दिवसांत स्पष्ट होऊ शकेल. तिसऱ्या कसोटी सामन्यास दहा...
  June 8, 04:35 PM
 • पोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजच्या रामनरेश सरवानला संघात ख्रिस गेल असावा असे वाटत असतानाच भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचणाऱ्या रोहित शर्माला युवराज सिंगची आठवण येत आहे. एका सोशल नेटवर्किंग साईटवर रोहित शर्माने ही इच्छा व्यक्त केली आहे. वेस्टइंडीजवर मिळविलेल्या विजयानंतर युवराज सिंगने रोहितचे ट्विटरवर अभिनंदन केले होते. त्यावर प्रतिक्रिया देत रोहितने युवराजला तु संघात हवा होता असे म्हटले आहे. युवराजने न्युमोनियामुळे वेस्टइंडीज दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले होते. रोहित शर्मा...
  June 7, 08:30 PM
 • पोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या रोहित शर्माने आपले पहिले ध्येय भारतीय संघात आपली जागा पक्की करण्याचे आहे, असे म्हटले आहे. विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची संधी न मिळाल्याने मी दुःखी होतो. मात्र, आता भारताचे विश्वविजेतेपद कायम ठेवण्यासाठी चांगली फलंदाजी करीत राहणार असल्याचे रोहितचे म्हणणे आहे.रोहित शर्मा सोमवारी क्विन्स पार्क येथे झालेल्या सामन्यात नाबाद ६८ धावांची खेळी केली. या कामगिरीबद्दल रोहितला...
  June 7, 03:17 PM
 • मागील दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वैशिष्ट्यपूर्णखेळीच्या बळावर ख्रिस गेलने आपली वेगळी ओळख निर्माण केली. ब्रायन लारापाठोपाठच वेस्ट इंडीज संघाच्या नावलौकिकास साजेशी खेळी करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी गेलने बजावली. मागील अध्र्या दशकापासून गेलच्या कामगिरीमध्ये झपाट्याने वेग आला. त्यामुळेच आयपीएलच्या विश्वातही गेलने नेत्रदीपक कामगिरी साधली. याच कर्तृत्वाच्या बळावर गेलने डब्ल्यूआयसीएच्या वतीने देण्यात येणार्या दोन पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.ख्रिस...
  June 7, 11:45 AM
 • लंडन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतात फिरताना मला नकली दाढी घालून किंवा वेगवेगळ्या टोप्या घालून फिरावे लागत असल्याचा खुलासा केला आहे.सचिन तेंडुलकरने वेस्टइंडीज दौऱ्यावर न जाता आराम घेण्याचा निर्णय घेतला. सचिनच्या या निर्णयामागे प्रमुख कारण म्हणजे लंडनमध्ये आराम करण्याचे आहे. सचिन भारताच्या इंग्लंड दौऱ्याचा प्रतीक्षा करीत आहे. सचिनने लॉर्डस मैदानाच्या बाजूलाच घर घेतले असून, तेथे तो आरामासाठी गेला आहे. त्याठिकाणी तो रस्त्यांवर व्यवस्थित फिरू शकतो.सचिन म्हणाला, मी...
  June 3, 08:21 PM
 • कोलकता - नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या चौथ्या मोसमात फारशी चमक दाखवू न शकलेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पुढील आय़पीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.गांगुली म्हणाला, आयपीएलमधील विविध संघांमध्ये नवीन खेळाडूंचा समावेश आहे. मी स्वतः चौथ्या मोसमात पुणे वॉरिअर्स संघात सहभागी झालो आहे. त्यामुळे मी पुढील मोसमात ही सहभागी होणार आहे. गांगुलीला चौथ्या मोसमात कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. शेवटी स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात पुणे वॉरिअर्सने त्याला विकत घेतले होते....
  June 3, 01:48 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपले शाहिद आफ्रिदी कोणतेही वैर नसून, आफ्रिदीच्या निवृत्तीविषयीच्या निर्णयाने आपण निराश झाल्याचे म्हटले आहे.'द न्यूज' वृत्तपत्राशी बोलताना वकार म्हणाला, मी पीसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दौरा अर्धवट ठेऊन आलो होतो. त्यामुळे आफ्रिदीविषयी झालेल्या वादावर मी जास्त बोलू शकत नाही. मात्र, आमच्या दोघांमध्ये कधीच वाद नव्हता. वेस्टइंडीज दौऱ्यावर घडलेल्या घडामोडींचा अहवाल देण्यासाठी वकार आर्यलंड दौरा अर्धवट सोडून...
  June 2, 07:09 PM
 • मुंबई - वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी सुरेश रैनाची निवड झाल्याने त्याचे नशीब जोरावर असल्याची चर्चा आहे. आता शिर्डी येथे दर्शनासाठी गेलेल्या सुरेश रैनाबरोबर केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेल दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.भारतीय संघातील अनेक खेळाडूंची नावे आतापर्यंत अभिनेत्री, मॉडेल यांच्याशी जोडली गेलेली आहेत. सुरेश रैना यापासून आतापर्यंत अलिप्त होता. मात्र, आता रैनाही पूर्णा पटेल हिच्याबरोबर थेट साईबाबांचे दर्शन घेताना...
  June 2, 01:41 PM
 • लंडन - पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकशी इंग्लंडचा कौंटी संघ लिसेस्टरशायर संघाने आगामी सत्रासाठी करार केला आहे. आगामी एफएल टी-२0 स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन क्लबने हा करार केला आहे. रज्जाक ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ऍण्ड्र्यू मॅकडोनाल्डसोबत खेळणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या जागी रज्जाकची निवड करण्यात आली आहे. ३१ वर्षीय रज्जाकने ४६ कसोटी, २६२ वन-डे आणि २६ टी-२0 सामने खेळले आहेत. यापूर्वी रज्जाकला हॅम्पशायर, सरे, वॉरविकशायर, मिडिलसेक्सकडून खेळण्याचा...
  June 2, 10:45 AM
 • श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात जेड डर्नबैचचा समावेश झाल्याने इंग्लंड संघात अर्ध्यापेक्षा परदेशी खेळाडूंचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.इंग्लंडच्या या संघात इंग्लंडमध्ये जन्म न घेतलेल्या सहा खेळाडूंचा समावेश आहे. डर्नबैचचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झाला असून, त्याचे शिक्षणही तेथेच झाले आहे. वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट कारकिर्दीला सुरवात करणाऱ्या डर्नबैचने सरे काऊंटी क्लबकडून खेळण्यास सुरवात केली. सध्याच्या इंग्लंड संघात ऍण्ड्रयू...
  June 1, 08:19 PM
 • कार्डिफ - सरेचा वेगवान गोलंदाज जेड डर्नबॅचचा श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या कसोटीला येत्या शुक्रवारपासून लॉर्डस् येथे प्रारंभ होत आहे. जेम्सस एँडरसन जखमी होऊन संघाबाहेर झाल्याने त्याच्या जागी डर्नबॅचला संधी मिळाली आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीत रोमांचक असा १ डाव आणि १४ धावांनी विजय मिळविला होता.
  June 1, 01:19 PM
 • मुंबई - भारतीय संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आपल्यासा भारतीय संघाचा कर्णधार होण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातून अनेक वरिष्ठ खेळाडूंना माघार घेतली आहे. सुरवातीला गंभीरला कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र, त्याला दुखापत झाल्याने संघाचे नेतृत्व सुरेश रैनाकडे देण्यात आले. भारतीय संघाचा कर्णधार बनणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि तेच हरभजन सिंग यानेही बोलून दाखविले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरभजन म्हणाला, संघातील प्रत्येक...
  June 1, 11:22 AM
 • कार्डीफ - श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान याने इंग्लंडविरुद्ध आम्ही २५ षटके खेळू न शकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच त्याने आम्हाला हा पराभव लवकरात लवकर विसरावा लागेल, असे म्हटले आहे.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि १४ धावांनी पराभव झाला. पहिल्या डावात ४०० धावा करणाऱ्या श्रीलंकेचे फलंदाज दुसऱ्या डावात अवघ्या ८२ धावांत बाद झाले. एका वृत्तपत्राशी बोलताना दिलशान म्हणाला, संघाची फलंदाजी एवढी खराब का झाली हे मी सांगू शकत नाही. पण, आमची फलंदाजी...
  May 31, 08:43 PM
 • कार्डीफ - श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान याने इंग्लंडविरुद्ध आम्ही २५ षटके खेळू न शकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच त्याने आम्हाला हा पराभव लवकरात लवकर विसरावा लागेल, असे म्हटले आहे.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि १४ धावांनी पराभव झाला. पहिल्या डावात ४०० धावा करणाऱ्या श्रीलंकेचे फलंदाज दुसऱ्या डावात अवघ्या ८२ धावांत बाद झाले. एका वृत्तपत्राशी बोलताना दिलशान म्हणाला, संघाची फलंदाजी एवढी खराब का झाली हे मी सांगू शकत नाही. पण, आमची फलंदाजी...
  May 31, 08:43 PM
 • भारताचा मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग याने सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तयार नसल्याने वेस्टइंडीज दौऱ्यातून नाव मागे घेतल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. युवराजने आपण देशासाठी खेळत असून, कोणत्या कर्णधारासाठी खेळत नसल्याचे म्हटले आहे.युवराजने वेस्टइंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी आपण जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, रैनाची कर्णधारपदी निवड होण्यापूर्वी त्याने न्यूमोनिया झाल्याने आपण या दौऱ्यातून माघार घेत असल्याचे सांगितले. यामुळे युवराज रैनाच्या नेतृत्वाखाली...
  May 31, 04:15 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात