WORLD CUP

२१ देशांत वेगवेगळ्या खेळांसाठी २६ वर्ल्ड कप; ३० मेपासून ४६ दिवसांचा क्रिकेट वर्ल्ड कप

जगात या वर्षी २६ वर्ल्ड कप किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप हाेणार अाहे. त्यात क्रिकेट, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, अॅथलेटिक्स, टेबल टेनिस अाणि रोइंग टुर्नामेंट हे प्रमुख अाहेत. अामच्यासाठी सर्वात प्रमुख क्रिकेट वर्ल्ड कप अाहे. प्रथमच वर्ल्ड कपमध्ये कसाेटी खेळणारे सर्व संघ नसतील. शूटिंगमध्ये मनू भाकर...
January 1,12:20 PM

म्युलरच्या हायकिकने अजाक्स क्लबच्या निकाेलसच्या डाेक्याला गंभीर दुखापत!

चॅम्पियन्स लीगच्या इ गटात बायर्न म्युनिच व अजाक्स क्लब यांच्यातील सामना ३-३ ने बराेबरीत राहिला. मात्र, हा सामना वादामुळे अधिकच रंगला. गैरवर्तनामुळे दाेन खेळाडूंना रेड कार्डही दाखवण्यात अालेे. अजाक्सच्या निकाेलस टैगलियाफिकाेला गंभीर दुखापत झाली. बायर्न म्युनिखच्या थाॅमस मुलरने हायकिक मारली. चेंडू...
December 14,09:58 AM

भारताला 40 वर्षांनंतर अाॅस्ट्रेलियात सलग दाेन कसाेटी जिंकण्याची संधी

पर्थ - सलामीच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता सलग दुसऱ्या कसाेटीत यजमान अाॅस्ट्रेलियाला धूळ चारण्यासाठी उत्सुक अाहे. पर्थ येथील नव्या मैदानावर भारत अाणि यजमान अाॅस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसाेटी सामन्याला अाज शुक्रवारपासून सुरुवात हाेत अाहे. या सामन्यात बाजी मारल्यास टीम...
December 14,09:40 AM

टीम इंडिया आज जिंकल्यास 43 वर्षांनी करणार उपांत्य फेरीत प्रवेश

भुवनेश्वर - भारतीय हॉकी टीम विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये गुरुवारी हॉलंडशी भिडणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास ४३ वर्षांनी संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवेल. संघ अखेरच्या वेळी १९७५ मध्ये विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. तेव्हा टीमने किताबदेखील मिळवला होता. हॉलंडची टीम विश्वचषकात...
December 13,08:58 AM

फ्रान्सचा जिमी ग्रेसियर सलग दुसऱ्यांदा क्रॉस कंट्री चॅम्पियन बनला; अंतिम रेषेच्या जवळ मातीवरून घसरून पडल्यानंतर गुडघ्यावर जात गाठली सीमारेषा

तिलबर्ग नेदरलँड | हे छायाचित्र युरोपियन क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपचे आहे. ही शर्यत माती व गवताच्या मार्गावर होते. फ्रान्सच्या जिमी ग्रेसियरने सलग दुसऱ्यांदा ही चॅम्पियनशिप जिंकली. मात्र, अंतिम रेषा पार करताना वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय जिमी आपल्या विरोधी खेळाडूपेक्षा खूप पुढे होता. तो...
December 12,11:29 AM

आशियाबाहेरील मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयासाठी लागले 45 सामने

अॅडिलेड - भारताने ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटी लढतीत ३१ धावांनी विजय मिळवला. टीमने चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही मालिकेमध्ये पहिल्या सामन्यातील विजयासाठी १२ मालिका व ४५ सामन्यांची वाट पाहावी लागली. भारताने ऑस्ट्रेलियात पहिली मालिका ७१...
December 11,08:42 AM

70 वर्षे, 11 मालिकांनंतर पहिल्यांदा टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात कसोटी विजयाची संधी

अॅडिलेड - पहिल्या डावातील शतकवीर चेतेश्वर पुजारा (७१) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे (७०) अर्धशतक आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत विजयाची अाशा वाढली.    भारताने चौथ्या दिवशी रविवारी आपल्या दुसऱ्या डावात ३०७ धावा...
December 10,09:56 AM

भारताच्या बिगरमानांकित ऋतुजा भोसलेची उपांत्य फेरीत धडक, स्लोव्हाकियाच्या प्रथम मानांकित तमारा झिडनसेकला 2-1 हरवले

सोलापूर - भारताच्या बिगरमानांकित ऋतुजा भोसलेने विजयी घोडदौड कायम ठेवत उपांत्य फेरी गाठली आहे. कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी झालेल्या सामन्यात ऋतुजाने स्लोव्हाकियाच्या प्रथम मानांकित तमारा झिडनसेकचा चुरशीच्या सामन्यात २-१ असा पराभव केला.    सामन्याच्या पहिल्या सेट मध्ये...
December 7,09:56 AM

चेतेश्वर पुजाराचे सोळावे कसोटी शतक; टीम इंडियाच्या 250 धावा

एडिलेड - के.एल. राहुल, मुरली विजय, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर चेतेश्वर पुजाराने (१२३) आपले १६ वे कसोटी शतक साजरे केले. शतकाच्या जोरावर त्याने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५०...
December 7,09:51 AM

महिलांची जागतिक मानांकन टेनिस स्पर्धा : ऋतुजा उपांत्यपूर्व फेरीत; अंकिता रैनाचे पॅकअप

सोलापूर - यजमान भारतासाठी ओअॅसिस पुरस्कृत २५ हजार अमेरिकन डॉलरच्या जागतिक मानांकन टेनिस स्पर्धेत बुधवारचा दिवस 'कहीं खुशी कहीं गम'असा ठरला. एकीकडे प्रतिभावंत बिगरमानांकित ऋतुजा भोसलेने (मूळची करमाळा) महिला एकेरीच्या अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे दुसऱ्या मानांकित अंकिता रैनाला...
December 6,09:57 AM

बॅलेन डि अाेर : माॅड्रिच हा पुरस्कार जिंकणारा क्राेएशियाचा पहिला खेळाडू; १० वर्षांनंतर मेसी, राेनाल्डाे नाही ठरले यंदा मानकरी

पॅरिस - क्राेएशियाच्या फुटबाॅलपटू लुका माॅड्रिचला यंदा २०१८ च्या बॅलेन डि अाेर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. त्याची सत्रातील कामगिरी काैतुकास्पद ठरली. फुटबाॅलच्या विश्वात जागतिक स्तरावरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारा माॅड्रिच हा क्राेएशियाचा पहिला फुटबाॅलपटू ठरला अाहे. मिडफील्डर...
December 5,10:25 AM

सिं‌थेटिक टर्फ येण्यापूर्वी 80 टक्के किताब अाशियाई टीमने जिंकले; 86 मध्ये टर्फनंतर केवळ 13 टक्केच

भुवनेश्वर - हाॅकीच्या विश्वचषक स्पर्धेला उद्या बुधवारपासून भुवनेश्वर येथील मैदानावर सुरुवात हाेत अाहे. भारतात हा वर्ल्डकप १६ डिसेंबरपर्यंत म्हणजेच १९ दिवसांपर्यंत रंगणार अाहे. या स्पर्धेत जागतिक स्तरावरील १६ संघ अापले नशीब अाजमावतील. यजमान भारतीय संघही घरच्या मैदानावरील या स्पर्धेत अव्वल...
November 27,09:25 AM

मनीषा -लवलीना वर्ल्ड चॅम्पियनला नमवून क्वार्टर फायनलमध्ये दाखल, महिलांची जागतिक बाॅक्सिंग स्पर्धा मनीषाची डिनावर मात

नवी दिल्ली - भारताची अाघाडीची खेळाडू मनीष माैनसह (५४ कि.) अाणि लवलीनाने (६९ कि.) अापली लय कायम ठेवताना रविवारी महिलांच्या वर्ल्ड बाॅक्सिंग चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या दाेन्ही प्रतिभावंत खेळाडूंनी अापापल्या गटात वर्ल्ड चॅम्पियनचा पराभव केला. यामुळे अाता त्यांचा पदकाचा दावा मजबूत झाला...
November 19,09:10 AM

महिलांची बाॅक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप: साेनिया प्री-क्वार्टरमध्ये; मेरी काेम अाज रिंगमध्ये

नवी दिल्ली - यजमान भारताच्या प्रतिभावंत युवा खेळाडू साेनियाने अापल्या करिअरमधील पहिल्याच वर्ल्ड बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरीची नाेंद केली. यासह ितने घरच्या मैदानावरील स्पर्धेतील अापल्या पदकाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. भारताच्या साेनियाने ५७ किलाे वजन गटाच्या लढतीत...
November 18,08:33 AM

टी-20 विश्वचषक : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला संघाचा चौथा विजय

प्राेव्हिडेन्स -महाराष्ट्रीयन खेळाडू स्मृतीच्या (८३) झंझावातापाठाेपाठ अनुजा पाटीलच्या (३/१५) धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने शनिवारी विश्वचषक टी-२० स्पर्धेत अाॅस्ट्रेलियावर ४८ धावांनी मात केली. यासह भारताने ब गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. भारताने प्रथम फलंदाजी...
November 18,08:26 AM

भारतीय महिला दिवाळीत उडवणार विजयी धमाका! येत्या 9 नाेव्हेंबरपासून टी-20 विश्वचषक

गुयाना - दिवाळीच्या जल्लाेषात वनडे वर्ल्डकपमधील उपविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ अाता विजयाचा धमाका उडवताना दिसणार अाहे. येत्या ९ नाेव्हेंबरपासून विंडीजमध्ये महिलांच्या टी-२० विश्वचषकाला सुरुवात हाेईल. भारताच्या महिलांना या स्पर्धेत किताब जिंकण्याच्या अापल्या किताबाच्या माेहिमेला दमदार...
November 2,08:37 AM

भारत-विंडीज रोमांचक सामना बरोबरीत; कर्णधार कोहलीने साजरे केले 37 वे शतक

विशाखापट्टणम - भारत आणि वेस्ट इंडीजमधील दुसरा वनडे रोमांचक सामना बुधवारी अखेरच्या चेंडूवर बरोबरीत सुटला. कर्णधार विराट कोहलीच्या (१५७*) शतकाच्या जोरावर भारताने ६ बाद ३२१ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने ७ बाद ३२१ धावा करत भारताला विजयापासून रोखले. सामन्यात अनेक...
October 25,09:34 AM

पॅरा एशियन खेळाडूंना समान पारितोषिक मिळावे, पॅरास्विमर सुयश जाधवची अपेक्षा

पुणे - एशियन गेम्समध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंना सरकार पारितोषिके जाहीर करते. तशीच पारितोषिके पॅरा एशियन गेम्समध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंनाही जाहीर होतात. पण त्यांची रक्कम वेगवेगळी असते, असे का? प्रत्येक खेळाडू यशासाठी कठोर परिश्रम करत असतो. मग त्याच्या पारितोषिकांच्या रकमेत फरक का? विशेषत: जेव्हा...
October 24,09:10 AM

भारत -विंडीज दुसरा वनडे: काेहलीला 'दसहजारी'ची संधी; भारत खेळणार 950 वा वनडे

विशाखापट्टणम - यजमान भारतीय संघ अाता क्रिकेटच्या करिअरमध्ये एेतिहासिक कामगिरीची नाेंद करण्यासाठी सज्ज झाला अाहे. टीम इंडिया अाज अापल्या घरच्या मैदानावर करिअरमधील ९५० वा वनडे सामना खेळणार अाहे. हा अाकडा गाठणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरणार अाहे. भारत अाणि विंडीज यांच्यात अाज बुधवारी मालिकेतील...
October 24,08:23 AM

कोहलीचे 36 वे आणि रोहितचे 20 वे शतक; भारत 8 गड्यांनी विजयी

गुवाहाटी - सामनावीर विराट काेहली (१४०) अाणि राेहित शर्माच्या (नाबाद १५२) द्विशतकी भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने रविवारी सलामीच्या वनडेत विंडीजचा पराभव केला. यजमान भारताने घरच्या मैदानावर ४२.१ षटकांत अाठ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता...
October 22,10:02 AM