WORLD CUP

क्रिकेटच्या बॅट, चेंडू व खेळपट्टीचा इतिहास : १७ व्या शतकात हाॅकी स्टिकच्या आकाराची बॅट; तर कपड्यांपासून बनवला होता चेंडू

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क  - येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये आयसीसीच्या वनडे वर्ल्डकपला सुरुवात हाेत आहे. या वर्ल्डकपची फायनल १४ जुलै राेजी रंगणार आहे. क्रिकेटच्या विश्वातील या सर्वात माेठ्या स्पर्धेचे इंग्लंडमध्ये यंदा आयाेजन करण्यात आले. कारण, याच ठिकाणी या खेळाचा जन्म झाला. क्रिकेटच्या...
May 19,11:17 AM

Viral Pic: धोनी अन् पत्नी साक्षीच्या साधेपणावर सोशल मीडिया फिदा! इंटरनेटवर व्हायरल होत आहे फोटो

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलच्या 12 व्या सीजनमध्ये चेन्नईत कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये सामना रंगला होता. यामध्ये चेन्नईने कोलकाताला 7 गडींनी पराभूत केले. याच सामन्यानंतर सीएसकेचा कॅप्टन एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षीचा एक फोटो समोर आला. यामध्ये धोनी आणि साक्षी विमानतळावरच...
April 10,04:17 PM

विश्वचषक तिकिटांचा काळाबाजार , इंग्लंड-ऑस्ट्रेलिया लढतीचे तिकीट ११ लाखांत

मुंबई  - क्रिकेटमधील निकालनिश्चिती, सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगच्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी आयसीसी आपली अँटी करप्शन यंत्रणा अधिक सक्षम करीत आहे. मात्र याच संघटनेचे विश्वचषक २०१९ च्या तिकिटांच्या खुलेआम चाललेल्या काळाबाजाराकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. विश्वचषक २०१९ च्या...
January 22,11:26 AM

वर्ल्डकप पूर्वतयारीसाठी टीम इंडियाचे डावपेच; न्यूझीलंडविरुद्ध 'हुकमी एक्के' बाहेर काढणार नाहीत 

मुंबई- टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील अभूतपूर्व यशाचा उदोउदो होत असला तरीही प्रत्यक्षातील वास्तव वेगळे आहे. संघ व्यवस्थापनाला हा संघ परिपूर्ण नसल्याची जाणीव आहे. नवख्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करताना त्या चुका महागात पडल्या नाहीत. त्यामुळेच सोमवारपासून सुरू होणारा न्यूझीलंड दौरा...
January 20,09:27 AM

जोहरीच बीसीसीआयची घटना पायदळी तुडवताय!

मुंबई -  भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकाच्या निवडीच्या चुकीच्या प्रक्रियेमुळे रागावलेल्या प्रशासक मंडळाच्या सदस्या डायना एडुलजी यांनी आता पुन्हा एकदा सीईओ राहुल जोहरी यांच्यावर तोफ डागली आहे. निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहून जोहरी यांनी बीसीसीआयच्या घटनेचा भंग केला असल्याचा आरोप केला आहे....
January 8,09:31 AM

तिसऱ्या कसाेटीसाठी भारताचे तिन्ही सलामीवीर बाहेर; मयंक-हनुमाला संधी

मेलबर्न- टीम इंडियाने दाैऱ्यात यजमान अाॅस्ट्रेलियाविरुद्धची कसाेटी मालिका जिंकण्यासाठी संघात पृथ्वी शाॅ, लाेकेश राहुल अाणि मुरली विजय या युवा प्रतिभावंत फलंदाजांची सलामीवीराच्या रूपात निवड केली हाेती. मात्र, मालिकेपूर्वीच युवा सलामीवीर पृथ्वी शाॅ जायबंदी झाला. त्यामुळे त्याला या मालिकेतून न...
December 26,09:15 AM

महाराष्ट्राच्या युवांचा डबल धमाका; राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत पुण्याच्या वृषभला ‘वीर अभिमन्यू’ व रेश्मा राठोडला ‘जानकी’ पुरस्कार

भाेपाळ- महाराष्ट्राच्या युवा संघांनी ३८ व्या ज्युनियर राष्ट्रीय खाे-खाे स्पर्धेत किताबाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्राचे पुरुष अाणि महिलांचे संघ विजेतेपदाचे मानकरी ठरले. याशिवाय वैयक्तिक पुरस्कारांमध्येही महाराष्ट्राच्याच खेळाडूंनी दबदबा निर्माण केला. या स्पर्धेत महाराष्ट्राची कर्णधार...
December 8,09:25 AM

स्टीव्ह वॉने सचिन, लारासोबत केली विराटची तुलना; म्हणाला, कोहली एक महान क्रिकेटर

स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहली नुकताच एका चुकीच्या वक्तव्यामुळे स्पॉटलाइटमध्ये आला होता. त्याने क्रिकेट प्रेमीला विचारले होते- जर तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या आणि इंग्लंडच्या प्लेअरबद्दल आपुलकी असेल तर तुम्ही भारत देश सोडून तिकडे राहावे. यानंतर सोशल मिडियावर विराटला टीकेचा सामना करावा लागला. विराट...
November 15,12:13 PM

Birth Anni:फर्स्ट क्लासमध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या नावे नाही एकही षटकार, अशी आहे क्रिकेटर्सची यादी...

स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटच्या जगात 'डॉन' नावाने प्रसिद्ध राहिलेले महान क्रिकेटर सर डॉनल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांची 27 ऑगस्ट रोजी जयंती आहे. त्यांच्या नावे गुगलने स्पेशल डुडल तयार केले आहे. जगातील सर्वात महान क्रिकेटर्सपैकी एक सर ब्रॅडमन यांच्या नावे एक दुर्दैवी विक्रम आहे. तब्बल 28,067 धावा करणा-या ब्रॅडमन...
August 27,03:48 PM

IPL मधून बाहेर पडला विराट कोहलीचा संघ, फॅन्सने असे केले Troll

स्पोर्ट्स डेस्क - IPL च्या 53 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुला 30 धावांनी पराभूत केले. मॅचमध्ये बेंगलुरूला विजयासाठी 165 धावांचे आव्हान मिळाले होते. त्याचा पाठलाग करताना विराटच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ 134 धावांवरच गारद झाला. या पराभवासोबतच IPL 2018 मध्ये आरसीबीचा प्रवास येथेच संपला....
May 20,02:09 PM

इतकाही Cool नव्हता Captain धोनी, कॅमेरा बंद होताच असा झापायचा; रैनाचा खुलासा

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन टीमचा Captain Cool म्हणूनही ओळखल्या जाणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी प्रत्यक्षात तेवढाही कूल नव्हता असा खुलासा सुरेश रैनाने केला आहे. कॅप्टन कूलला देखील राग यायचा, पण त्याचा राग व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. स्पोर्ट्स अँकर गौरव कपूरच्या एका शोमध्ये रैनाने हा खुलासा केला...
November 26,12:28 PM

LIVE सामना सुरु असतांना फॅन्समध्ये झाला राडा, असे झाले रक्तबंबाळ...

स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या अॅशेस सीरिजमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात खेळाडू नव्हे तर चक्क फॅन्समध्ये राडा झाला. हा राडा इतक्या टोकाला गेला की मैदानात रक्तबंबाळ झालेले फॅन्स बघायला मिळाले. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र हा राडा कशामुळे झाला, याचे...
November 25,11:15 AM

पालकांपासून दूर राहावे लागायचे, निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याने मिळाले यश : सचिन तेंडुलकर

स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड चिल्ड्रन्स डे निमीत्त सचिन तेंडुलकर सोमवारी दिल्ली येथे युनिसेफच्या कार्यक्रमाला आला होता. तेव्हा सचिन म्हणाला की, तेराव्या वर्षी मला क्रिकेट खेळण्यासाठी खूप प्रवास करावा लागत होता. सुरुवातीला पालकांसोबत जायचो. मात्र नंतर एकटाच प्रवास करणे सुरु केले. कित्येक महिने मला...
November 21,12:46 PM

या बॉलरच्या लहानश्या चुकीमुळे उडाला गोंधळ, थांबवावा लागला क्रिकेट सामना

स्पोर्ट्स डेस्क : क्रिकेट मैदानावर पक्षी, मधमाशा अथवा प्राणी आल्यामुळे अनेकदा सामने थांबवावे लागलेले आहेत. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या शेफील्ड क्रिकेट टूर्नामेंटदरम्यान एका आश्चर्यकारण कारणासाठी सामना थांबविण्याची नामुष्की आली. हा सामना न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँडच्या संघात सुरु...
November 17,10:08 AM

WWE रिंगमध्ये महिला रेसलर्सने पार केल्या सा-या मर्यादा, पाहा कसे केले हाल

स्पोर्ट्स डेस्क- WWE इव्हेंट 'हेल इन अ सेल' च्या इतिहासात प्रथमच दोन महिला रेसलर्स यांच्यात सेल (जाळीत) लढत झाली. ही फाईट चॅम्पियन साशा बॅंक आणि चार्लोट फ्लेयर यांच्यात महिला विजेतीपदासाठी झाली. या फाईटदरम्यान चार्लोटने साशाला खूपच वाईट पद्धतीने बदडत हरविले.    स्ट्रेचरवर घेऊन जावे लागले...     - फाईट...
November 11,09:18 PM

वीरू गेटवर सेहवागच्या पत्नीने केले ट्वीट, पण DDCA ने केली मोठी चूक

स्पोर्ट डेस्क - दिल्ली डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट स्टेडियमच्या गेट नंबर 2 ला वीरेंद्र सेहवाचे नाव दिले आहे. यासाठी एक छोटेखानी समारंभ ठेवण्यात आला होता. मात्र या समारंभात सेहवागची पत्नी आरतीला यात सहभागी होता आले नव्हते. त्यानंतर आरतीने सेहवागबद्दल असलेली भावना ट्वीटद्वारे व्यक्त केली....
November 1,02:37 PM

भारतासाठी टर्निंग पाँईंट ठरला हा क्षण, धोनीने बदलून टाकला सामना

स्पोर्टस् डेस्क - भारताने कानपूर वनडेमध्ये न्यूझीलंडला सहा धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने सीरीज 2-1ने जिंकली. हा सामना शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणारा होता. त्यामुळे कोणती टीम विजयी होईल, हे अस्पष्ट होते. जेव्हा टॉम लेथम क्रीज असतांना भारताच्या हातून ही सीरीज जाण्याची भिती होती. मात्र धोनीच्या...
October 30,04:07 PM

भारताने वन डे सीरीजमध्ये न्यूझीलंडला पछाडले, सोशल साईटवर आल्या गमतीशीर कॉमेंट्स

स्पोर्ट डेस्क - भारतीय क्रिकेट टीमने कानपूरमध्ये खेळलेल्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये न्यूझीलंडला 6 रनांनी हरविले. भारताने ही सीरीज 2-1 ने जिंकली. बायलॅटरल वन डे सीरीजमध्ये भारताचा हा सलग सतरावा विजय आहे. ही पहिली वेळ आहे जेव्हा भारताने सलग इतक्या सीरीजवर वर्चस्व गाजविले आहे. टीम इंडियाच्या या विजयामुळे...
October 30,11:30 AM

PHOTOS: फायनल सामन्यापूर्वी हे करत आहेत इंडियन क्रिकेटर्स...

स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि न्युझीलंडमध्ये 29 ऑक्टोबर रोजी कानपूर येथे शेवटचा वनडे सामना खेळला जाणार आहे. सिरीजमध्ये सध्या दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केलेली आहे. इंडियन क्रिकेटर्स मॅचपूर्वी स्वतःला वेळ देत आहेत. प्रत्येक क्रिकेटर कुठे ना कुठे रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करत आहे. यात अनेक क्रिकेटर्स...
October 28,12:48 PM

फुटबाॅल वर्ल्डकपची अाज किक; दमदार पदार्पणावर यजमान भारताची नजर

नवी दिल्ली- युवा सुपरस्टार स्ट्रायकर अमरजित सिंगच्या नेतृत्वाखाली यजमान भारतीय संघ अाता फिफाच्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत धडाकेबाज विजयाने पदार्पण करण्यासाठी उत्सुक अाहे. दिल्लीचे मैदान प्रथमच भारतात हाेणाऱ्या फुटबाॅल वर्ल्डकपसाठी सज्ज झाले अाहे. शुक्रवारी भारतात...
October 6,03:00 AM