जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Latest News

Latest News

 • स्पोर्ट डेस्क -पॅरालंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पूनियाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पूनियाने आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले होते. याशिवाय क्रिकेटपटू रविंद्र जडेजासह 19 खेळाडूंना यावर्षीचा अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. बॉक्सर मेरी कोमने स्वतःला सभेपासूनकेले दूर 48 वर्षीय दीपाने 2016 साली रिओ पॅरालंपिकमध्ये शॉट पुटच्या एफ-53 वर्गात रौप्य पदक पटकावले होते. निवृत्त न्यायमूर्ती एम. शर्मा...
  August 17, 09:42 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- एकदिवसीय विश्वचषकातील आज दुसरा सामना पाकिस्तान आणि वेस्टइंडीज यांच्यात नॉटिंघममध्ये खेळला जाईल. पाकिस्तानची नजर टूर्नामेंटच्या इतिहासात विंडीजविरूद्ध चौथा विजय मिळवण्यावर असेल. वर्ल्ड कपमध्ये वेस्टइंडीज आणि पाकिस्तान आतापर्यंत 10 वेळेस समोर आले आहेत. यात 7 सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान मागील वर्ल्ड कपमध्ये वेस्टइंडीजविरूद्ध हारला होता. पाकीस्नानला विंडीजविरूद्ध टूर्नामेंटमधील शेवटाचा विजयी 2011 मध्ये मिळाला आहे. इंग्लंडच्या...
  May 31, 12:53 PM
 • स्पोर्ट डेस्क - आयसीसीने 12 व्या एकदिवसीय विश्वकपासाठीचे अधिकृत एक गाणे रिलीज केले आहे. स्टँड बाय असे या गाण्याचे नाव आहे. नवीन गायिका लोरिन आणि ब्रिटनच्या रुडिमेंटर बँड यांनी या गाण्याची निर्मिती केली. 30 मे पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेदरम्यान मैदानावर आणि शहरातील विश्वचषकाशी निगडीत कार्यक्रमांत हे गाणे वाजवण्यात येणार आहे. 🎶 The Official #CWC19 Song is here! 🎶 Stand By from @thisisloryn @Rudimental is out now!https://t.co/6cgKKOOpBY Cricket World Cup (@cricketworldcup) 17 May 2019 इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार पहिली लढत आयसीसीनच्या मते, स्टँड बाय गाणे...
  May 18, 02:51 PM
 • मुंबई - आयपीएल-१० मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सला ६ विकेटने पराभूत केले. सलग चौथ्या विजयासह मुंबईने गुणतालिकेत ८ गुणांसह अव्वलस्थान पटकावले. मुंबईकडून युवा खेळाडू नितीश राणा पुन्हा चमकला. मॅन ऑफ द मॅच नितीशने अर्धशतकी खेळी केली. दुसरीकडे गुजरात लायन्सचा हा चार सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. गुजरातने ४ बाद १७६ धावा काढल्या होत्या. मुंबईने १९.३ षटकांत १७७ धावा दणदणीत काढून विजय मिळवला. मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला....
  April 17, 07:19 AM
 • राजकाेट - दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्सने दहाव्या सत्राच्या इंडियन प्रिमीयर लीगमध्ये धडाकेबाज विजय संपादन केला. काेलकाता टीमने शुक्रवारी अापल्या पहिल्या सामन्यात सुरेश रैनाच्या गुजरात लाॅयन्सचा पराभव केला. काेलकात्याने १० गड्यांनी सामना जिंकला. कर्णधार गाैतम गंभीर (नाबाद ७६) अाणि क्रिस लीनने (नाबाद ९३)) अापल्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर काेलकाता टीमला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातच्या टीमने ४ बाद १८३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात काेलकाता...
  April 8, 09:35 AM
 • नवी दिल्ली/सोनीपत - रिओ ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेला मल्ल नरसिंग यादवच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. त्याने राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीसमोर (नाडा) आपली बाजू मांडली. साडेतीन तासानंतर सुनावणी स्थगित करण्यात आली. गुरुवारी सुनावणी सुरू राहणार असून यानंतर सायंकाळी याप्रकरणी निर्णय येण्याची शक्यता आहे. नरसिंग सायंकाळी चार वाजता नाडा कार्यालयात पोहोचला. त्याच्यासेाबत वकिलांची टीम होती. नरसिंग नाडाला पोहोचताच समर्थकांनी त्याच्या बाजूने नारेबाजी केली. नरसिंग येण्याच्या दोन तास...
  July 28, 05:18 AM
 • नवी दिल्ली- करुण नायर (६८), सॅम बिलिंग (५४) यांच्या दमदार अर्धशतकानंतर जहीर खान (२१ धावांत विकेट) आणि कार्लोस ब्रेथवेट (४७ धावांत विकेट) यांच्या गोलंदाजीच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने आयपीएल-९ मध्ये शनिवारी कोलकाता नाइट रायडर्सला नमवले. दिल्लीने फॉर्मात असलेल्या केकेआरला २७ धावांनी पराभूत केले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत बाद १८६ धावांचा डोंगर उभा केला. यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी केकेआरसारख्या मजबूत संघाला १८.३ षटकांत १५९ धावांत गुंडाळले. गौतम गंभीरच्या केकेआरला...
  May 1, 07:01 AM
 • नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे सीओओ सुंदर रमन यांनी आज (मंगळवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, बीसीसीआयने तो मंजूर केला आहे. 5 नाव्हेंबरला त्यांना अधिकृत पदमुक्त केले जाणार आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या लोढा समितीने रमन यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले होते. त्या अनुषंगाने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. रमन यांच्यावर काय आहेत आरोप मॅच फिक्सिंग करणाऱ्या एका बुकीसोबत रमन यांनी आठ वेळा संभाषण केले. त्यांनी एन. श्रीनिवासनचे जावाई...
  November 3, 12:53 PM
 • मुंबई- भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने आपली मैत्रिण रितिका सजदेह हिच्याशी मंगळवारी साखरपुडा केला. मुंबईकर क्रिकेटपट्टू धवल कुलकर्णीपाठोपाठ रोहितला प्रेयसी रितिकाने अखेर क्लीन बोल्ड केले. आता लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. हा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने, साधेपणाने व घरगुती स्वरूपात झाला. रोहित आणि रितिकाने ट्विटरवरुन आपल्या या सोहळ्याची माहिती दिली. रोहित शर्मा आणि रितीका हे दोघे एकमेकांना गेल्या सहा वर्षांपासून ओळखतात. यंदाच्या आठव्या मोसमातील आयपीएल...
  June 4, 12:41 PM
 • हैदराबाद- राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने जबरदस्त मुंसडी मारून आठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्ले आॅफमध्ये धडक मारली. मुंबई इंडियन्सने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबादवर ९ गड्यांनी मात केली. यासह मुंबईने आठव्या विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत दुसर्या स्थानावर धडक मारली. दुसरीकडे दारुण पराभवासह सनराझर्स हैदराबादचे प्ले आॅफमधील प्रवेशाचे स्वप्न भंगले. प्रथम फलंदाजी करताना सनराझर्स...
  May 18, 04:40 AM
 • खेळ डेस्क - भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी आणि आयपीएलमधील बंगळूर रॉयल चॅलेंजर्स, बंगळूरु संघाचा कर्णधार विराट कोहली एकाच आठवड्यात दुस-यांदा चर्चेत आला आहे. या वेळी त्याने सामना सुरु असताना अभिनेत्री अनुष्का शर्माची भेट घेतली. दोघेही पाच मिनिटे बोलत होते. या दरम्यान दिल्ली डेअरडेव्हिल्सचा खेळाडून युवराज सिंग उपस्थित होता. आयपीएलच्या नियमानुसार सामना सुरु असताना कोणताही खेळाडू संघ सहका-यांशिवाय इतरांशी बोलू शकत नाही. यापूर्वी हैदराबाद विरुध्दच्या सामन्या दरम्यान कोहली क्षेत्र पंच...
  May 17, 08:20 PM
 • मोहाली - आयपीएलच्या शनिवारच्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यापूर्वी एक अपघात घडला. पंजाबचा वेगवान फलंदाज डेव्हिड मिलरने मारलेला चेंडू 10 वर्षांच्या मुलाला लागल्याने तो बेशुध्द पडला होता. उपचारा करिता त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भोपाळचा रहिवाशी सिध्दार्थ आपल्या वडीलांसह सामना पाहण्यासाठी आला होता. सामन्यापूर्वी मिलर पुल शॉटचा सराव करित होता. त्याने मारलेला चेंडू सिध्दार्थच्या छातीला लागल्याने तो बेशुध्द...
  May 17, 04:42 PM
 • मुंबई - आयपीएलचा 54 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दरम्यान खेळला जात आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने 6 षटकात 69 धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर अजिंक्य रहाणे (26) आणि शेन वॉटसन(38) खेळत आहे. संघ अशी.. कोलकाता नाईट रायडर्स - गौतम गंभीर(कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, रेयॉन टेन डोएशे, शाकिब अल हसन, युसूफ पठाण, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, मोर्ने मोर्केल, पॅट्रिक कमिन्स, पीयूष चावला, सुनील नरेनण् योहान...
  May 16, 08:32 PM
 • हैदराबाद - आयएपीलचा 52 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुमध्ये खेळाला जात आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टूर्नामेंटच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. हैदराबादने 12 सामन्यांपैकी सात सामने जिंकले असून 14 गुणांसह गुणतालिकेत तिस-या स्थानावर आहे. सध्या पाऊस सुरु झाल्याने सामना खेळण्यास उशीर होत आहे. संघ असे सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर(कर्णधार),शिखर धवन, लोकेश राहूल, नमन ओझा, केन विलियम्सन,...
  May 15, 11:00 PM
 • मुंबई- अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेतील करा वा मराच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार विजयाची नाेंद केली. यजमान मुंबई संघाने अापल्या घरच्या मैदानावर गतविजेत्या काेलकाता नाइट रायडर्सला धावांनी पराभूत केले. यासह मुंबईच्या टीमने अापल्या प्ले अाॅफमधील प्रवेशच्या अाशा कायम ठेवल्या. मुंबई इंडियन्सने सातव्या विजयासह गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर धडक मारली. दुसरीकडे गाैतम गंभीरच्या काेलकाता संघाला पाचव्यांदा पराभवाला सामाेरे जावे लागले. प्रथम फलंदाजी...
  May 15, 07:55 AM
 • स्पोर्टस डेस्क - इंग्लंड क्रिकेट संघात स्थान न मिळाल्याने दु:खी केविन पीटरसन आता आयपीएल-8 मध्ये खेळण्याची तयारी करित आहे. तो शुक्रवारी(ता.15) भारतात येणार आहे. पीटरसन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा खेळाडू आहे. कौंटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकूनही पीटरसनला आगामी अॅशेज मालिकेत इंग्लंड संघात स्थान मिळालेले नाही. करारानुसार सनरायझर्स हैदराबादने मला कौंटी खेळण्यास परवानगी दिली होती. त्यांना मला परत बोलवण्याचाही अधिकार आहे. या कारणामुळे आता त्यांच्या म्हणण्यानुसार मी आयपीएल...
  May 13, 06:28 PM
 • रायपूर- प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने गुणतालिकेत नंबर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला दणका दिला. रायपुरात झालेल्या लढतीत दिल्लीने चेन्नईवर ६ विकेटने मात केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला दिल्लीच्या गोलंदाजांनी अवघ्या ११९ धावांवर रोखले. यानंतर १६.४ षटकांत ४ बाद १२० धावा काढून दिल्लीने शानदार विजय मिळवला. या विजयानंतर दिल्लीचे १० गुण झाले आहेत. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून सलामीवीर श्रेयस अय्यरने ४९ चेंडूंत १० चौकार,...
  May 13, 04:06 AM
 • काेलकाता - गाैतम गंभीरच्या काेलकाता नाइट रायडर्सने अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार राेमहर्षक विजयाची नाेंद केली. काेलकाता संघाने शनिवारी अापल्या घरच्या मैदानावर जॉर्ज बेलीच्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर १ गड्याने मात केली. पंजाबचा हा सत्रातील नववा पराभव ठरला. प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने ५ बाद १८३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने ९ गड्याच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. काेलकाताकडून उथप्पा (१७) व गाैतम गंभीरने (२४) संघाला ३१...
  May 10, 06:50 AM
 • मुंबई - किंग्ज पंजाबचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्या ओळखीतून आलेल्या या अंकशास्त्रतज्ज्ञाने थेट ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळवला. नेमकी हीच गोष्ट अँटी करप्शन युनिटच्या नजरेतून सुटली नाही. ड्रेसिंग रूममध्ये फक्त खेळाडूंनाच प्रवेश असतो. अशा वेळी अशा अागंतुकांचे तेथे काय काम, असा सवाल उपस्थित झाला आहे. अँटी करप्शन युनिटने यासंदर्भात किंग्ज इलेव्हन पंजाबला ताकीद दिली असून हा अंकशास्त्रज्ञ पुन्हा तुमच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसता कामा नये, अशी तंबी पंजाब संघाला दिली आहे, अशी माहिती...
  May 8, 07:41 AM
 • काेलकाता - गाैतम गंभीरच्या काेलकाता नाइट रायडर्स संघाने अाठव्या सत्राच्या अायपीएल क्रिकेट स्पर्धेत पाचव्या विजयाची नाेंद केली. यजमान संघाने सनरायझर्स हैदराबादचा धावांत १३२ धावांत धुव्वा उडवला. उमेश यादव (२/३४) व हाॅगच्या (२/१७) धारदार गाेलंदाजीच्या बळावर काेलकात्याने ३५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना काेलकाताने ७ बाद १६७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात हैदराबादला १३२ धावा काढता अाल्या. हेनरिक्स (४१) व कर्ण शर्माने (३२) झुंज दिली. मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता अाला...
  May 5, 07:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात