आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल:17 वर्षीय लुईसच्या गाेलने मँचेस्टर सिटी क्लबचा चाैथा विजय साजरा

मँचेस्टरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१७ वर्षीय रिकाे लुईस (५२ वा मि.), अल्वारेज (७३ वा मि.), रियाद (८३ वा मि.) यांनी आपल्या मँचेस्टर सिटी फुटबाॅल क्लबला गुरुवारी चॅम्पियन्स लीगमध्ये चाैथा विजय मिळवून दिला. सिटीने सामन्यात सेव्हिलावर ३-१ ने मात केली.

बातम्या आणखी आहेत...