आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिस गेल झंझावात:42 वर्षीय गेलचा 17 सप्टेंबरपासून झंझावात

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विंडीज संघाचा स्फाेटक फलंदाज ख्रिस गेल आता लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये झंझावाती खेळी करताना दिसणार आहे. पुढच्या महिन्यात १७ सप्टेंबरपासून या दुसऱ्या सत्राच्या लीगला सुरुवात हाेणार आहे. यादरम्यान गेलशिवाय या लीगमध्ये बीसीसीआय अध्यक्ष साैरव गांगुलीसह आर.पी. सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, कैफसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...