आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:42 वर्षीय व्हीनस विल्यम्सची विजयी सलामी

ऑकलंडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेेरिकेची ४२ वर्षीय टेनिसपटू व्हीनसने साेमवारी एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. तिने महिला एकेरीच्या सलामीला २१ वर्षीय वेलिनेट्सचा ७-६, ६-२ ने पराभव केला. यासह तिने आपल्या टेनिस काेर्टवरील करिअरच्या ३० व्या वर्षात दमदार पदार्पण केले. तिने ऑक्टाेबर १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पदार्पण केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...