आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 60 year old Wallace Drummer With Brazil Has Been A Consistent Supporter Of The Brazil Team For The Past 10 World Cups.

संघाचे अनऑफिशियल वर्ल्डकप ड्रमर:60 वर्षीय वालेस ड्रमर, गत 10 विश्वचषकापासून केवळ ब्राझीलसाठी मैदानावर हजर

दाेहा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९८६ नंतर ब्राझील संघाचे अनऑफिशियल वर्ल्डकप ड्रमर वालेस लेइट यांना जगातील प्रतिष्ठित फुटबाॅल स्पर्धेत थेट सहभागी हाेता आले आहे. वय, दुखापत, फॅमिली कमिटमेंटसारख्या गाेष्टींनी कधीही या ६० वर्षीय ड्रमरला राेखले नाही. त्यामुळे ते गत १० विश्वचषकापासून ब्राझील संघाला पाठबळ देण्यासाठी सातत्याने उपस्थित असतात. साआे पाऊलाेचे वालसे हे स्पर्धेदरम्यान पिवळ्या रंगाची जर्सी घालून प्रत्येक विश्वचषक स्पर्धेला हजेरी लावतात. यादरम्यान ते ब्राझील संघासाठी सुरदाआे (खास ब्राझिलियन ड्रम) साेबत घेऊन विजय जल्लाेषात साजरा करतात.

बातम्या आणखी आहेत...